वनरक्षक/वनसेवक भरती 2025 | vanrakshak bharti 2025 | vansevak bharti 2025 ybd green army
19.1K subscribers
341 photos
6 videos
145 files
525 links
Download Telegram
सोलापूर जिल्ह्यामध्ये माळढोक पक्षाचे आश्रयस्थान कोठे आहे?

🌳YBD Green rmy 💚
Anonymous Quiz
10%
वागदरी
37%
बोरामणी
22%
अनगर
31%
नान्नज
ऑलिव्ह रडले कासव प्रजाती संवर्धनासाठी ओळखला जाणारा सागरी गाव कोणता आहे ?

🌳YBD Green Army 💚
Anonymous Quiz
8%
नीरा
42%
मुरूड
42%
वेळास
8%
निळास
टिपेश्वर अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

🌳YBD Green Army 💚
Anonymous Quiz
16%
बुलढाणा
16%
वर्धा
64%
यवतमाळ
5%
अकोला
अमरावती जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात नागवेलींच्या पानांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात येते ?

🌳YBD Green Army 💚
Anonymous Quiz
26%
चिखलदरा
16%
वरुड
49%
अंजनगाव सुर्जी
9%
नांदगाव खंडेश्वर
भारतात कोणते स्थान व्याघ्र राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे ?

🌳YBD Green Army 💚
Anonymous Quiz
30%
चंद्रपूर
52%
नागपूर
12%
गोंदिया
6%
अमरावती
खालीलपैकी कोणते अभयारण्य धुळे जिल्ह्यात आहे ?

🌳YBD Green Army 💚
Anonymous Quiz
17%
चांदोली
47%
अनेर
22%
यावल
13%
नांदूर मध्यमेश्वर
महाराष्ट्रात सर्वात कमी जंगले असलेला जिल्हा कोणता ?

🌳YBD Green Army 💚
Anonymous Quiz
59%
लातूर
24%
अहिल्यानगर
8%
चंद्रपूर
9%
नांदेड
खालीलपैकी कोणते अभयारण्य चंद्रपूर जिल्ह्यात आहे ?

🌳YBD Green Army 💚
Anonymous Quiz
74%
ताडोबा अंधारी
14%
नागझिरा
7%
बोर
5%
गुगामल
खालीलपैकी कोणते वन्यजीव अभयारण्य नागपूर विभागात येत नाही?

🌳YBD Green Army 💚
Anonymous Quiz
15%
भामरागड
53%
नांदूर मधमेश्वर
20%
बोर
11%
नागझीरा
तेंडू पत्ता तोडण्याचे काम कोणत्या ऋतूमध्ये केले जाते ?

🌳YBD Green Army 💚
Anonymous Quiz
40%
उन्हाळा
27%
पावसाळा
30%
हिवाळा
3%
यापैकी नाही
गडचिरोली जिल्ह्यात वन विभागाचे लाकूड संकलन केंद्र कोठे आहे ?

🌳YBD Green Army 💚
Anonymous Quiz
7%
सर्वांच्या
64%
अल्लापल्ली
16%
एटापल्ली
13%
भामरागड
माळढोक पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

🌳YBD Green Army 💚
Anonymous Quiz
20%
गडचिरोली
16%
ठाणे
31%
सिंधुदुर्ग
33%
सोलापूर
जायकवाडी धरणाच्या परिसरात कोणते उद्यान तयार करण्यात आले आहे ?

🌳YBD Green Army 💚
Anonymous Quiz
25%
संत ज्ञानेश्वर
37%
संत तुकाराम
33%
संत एकनाथ
5%
संत रामदास
🌳❤️भारतातील पक्षी अभयारण्य🌳🌳

आज रात्री पक्षी अभयारण्य या टॉपिक वरती प्रश्न टाकले जातील..

🌳🌳🌳❤️🌳🌳🌳❤️🌳🌳🌳
🌳❤️वनरक्षक वनसेवक 2025

🌳❤️पहिले फुलपाखरांचे गाव - पारपोली -(सावंतवाडी सिंधुदुर्ग)❤️🌳
22 एप्रिल जागतिक वसुंधरा दिन


🌳या वर्षी, 2025, जागतिक पृथ्वी दिनाची थीम " आमची शक्ती, आमचा ग्रह "आहे.

ही थीम नूतनीकरणक्षम उर्जा स्त्रोतांकडे स्विच करण्यासाठी आणि शाश्वत भविष्य निर्माण करण्यासाठी लोक, संस्था आणि सरकार यांच्या सामान्य जबाबदारीवर लक्ष केंद्रित करते.

🌎जागतिक वसुंधरा दिन दरवर्षी 22 एप्रिल रोजी साजरा केला जातो.

भारतासोबतच जगातील १९५ हून अधिक देश हा दिवस साजरा करतात. या वर्षी म्हणजेच 2025 मध्ये जागतिक वसुंधरा दिनाचा 55 वा सोहळा आयोजित करण्यात येत आहे. जगभरातील लोकांना पर्यावरण संरक्षण आणि ग्लोबल वॉर्मिंगबद्दल जागरूक करण्यासाठी जागतिक वसुंधरा दिवस साजरा केला जातो. पृथ्वी दिनानिमित्त तुम्ही हे मराठी संदेश, कोट्स, व्हॉट्सॲप शुभेच्छा, पाठवून पृथ्वी दिनाच्या शुभेच्छा देऊ शकता

Join Telegram 👇
https://t.me/maharashtravanrakshakbharti
Forwarded from YBD Academy
एप्रिल अखेर रिक्त पदे ची माहिती मागवली आहे...2024-25

💪
🌳🌳वन विभागातील बदली प्रस्ताव मंजूर होत आहेत आणि जागा देखील रिक्त होतं आहेत त्यामुळे पदांची संख्या वाढणार आहे

🍀वनरक्षक भरती-2025

वनविभागातील 'वनरक्षक' व इतर पदांची बदली प्रक्रिया सध्या सुरु आहे.

सध्या रिक्त असणाऱ्या पदाबरोबरच, वनरक्षक पदाची भरती प्रक्रिया सुरू करताना आता 'बदलीने रिक्त' झालेल्या पदांचा समावेश केल्यास नक्कीच संख्या वाढेल..

तयार राहा... 👍

https://t.me/maharashtravanrakshakbharti