वनरक्षक/वनसेवक भरती 2025 | vanrakshak bharti 2025 | vansevak bharti 2025 ybd green army
19.2K subscribers
343 photos
6 videos
145 files
527 links
Download Telegram
पाठवा सर्वांनी sms एवढे तरी करा सर्वांना विनंती आहे...🙏🙏
🌳❤️वनरक्षक/वनसेवक

🌳❤️वनसेवक,वनरक्षक, वन सर्वेक्षक , वन लेखापाल अशा वन विभागातील सर्व पदांची माहिती आणि अपडेट साठी Best Telegram 👇

सर्वांनी जॉईन करा सर्वांना link पाठवा👇👇👇👇👇

https://t.me/maharashtravanrakshakbharti
🌳❤️वनरक्षक/वनसेवक

मित्रांनो वनसेवक पदभरतीची अपडेट भेटलेली आहे🥰

फॉरेस्ट डिपार्टमेंट ची सेन्सिटिव्ह माहिती असल्यामुळे...😔

ग्रुप वर टाकू शकत नाही

पण व्हिडिओ मार्फत दुपारी 3 वाजता अपडेट देतो

YBD academy वर

सबसक्राईब करून घ्या👇
https://youtube.com/@ybdacademy?si=Ubl-J2jVKQBLwH2J

🎉JOIN Telegram 👇
https://t.me/maharashtravanrakshakbharti
🌳❤️वनरक्षक/वनसेवक 2025

काल झालेल्या बैठकीतील निर्णय याबद्दल मला अपडेट भेटलेली नाही, कुणाकडे काही अपडेट असेल तर खालील id वर msg करावा

👇👇👇👇

@YogeshYBD
Forwarded from Yogesh M
आज दिनांक १७/०१/२०२४ रोजी मुंबई येथे राज्याचे वन मंत्री मा. नामदार श्री. गणेशजी नाईक यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राज्याचे अप्पर मुख्य सचिव वने मा. श्री. म्हैसकर साहेब यांच्या उपस्थित वनरक्षक, वनपाल, वनक्षेत्रपाल, सहाय्यक वनसंरक्षक, विभागीय वनाधिकारी, उपवनसंरक्षक, वनसंरक्षक, मुख्य वनसंरक्षक यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली. मा. वनमंत्री यांनी सर्व मागण्यांवर सविस्तर उत्तर दिले. त्यात प्रामुख्याने रोजंदारी वनमजूर यांना स्थायी करणे, कॅशकेस सुविधा देणे, वनरक्षक व वनपाल यांचे पदनामात बदल करणे, पदोन्नती तसेच नवीन पदभरती तसेच वेळेत वेतन अदा करणे या व अशा अनेक सर्व मागण्या प्राधान्याने मान्य करण्याचे आश्वासन त्यांच्या अध्यक्षीय भाषणात दिले.

Join Telegram👇

https://t.me/maharashtravanrakshakbharti
🌳❤️महाराष्ट्र् वन विभाग

🌳❤️वनरक्षक/🌳❤️वन सेवक

यावर 1-2 मार्क्स Fix आहेत


🛑 भारत वनक्षेत्रात जगात तिसऱ्या क्रमांकावर

जगाच्या पाठीवर वनक्षेत्रात भारत हा देश टॉप टेन मध्ये आहे

डेहराडून येथील वन संशोधन संस्था ही भारतातील वनक्षेत्रातील वाढ, बदल, स्थित्यंतरे याचा सखोल अभ्यास करत असते

नुकताच या संस्थेने 2023 चा राष्ट्रीय वन अहवाल केंद्र सरकारला सादर केला असून भारत जगातील वनक्षेत्रात देखील तिसऱ्या क्रमांकावर आलेला आहे

वनक्षेत्रात चीन हा देश प्रथम क्रमांकावर असून, ऑस्ट्रेलिया हा देश दुसऱ्या क्रमांकावर आहे.

👉 चीन या देशात सरासरी वनक्षेत्र हे 1937 चौरस कि.मी असून जगात प्रथम स्थानी आहे

👉 ऑस्ट्रेलिया या देशात सरासरी वनक्षेत्र 446 चौरस कि.मी असून द्वितीय क्रमांकावर आहे

👉 भारत या देशात सरासरी वनक्षेत्र हे 266 चौरस किमी असून तिसऱ्या क्रमांकावर आहे

➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/maharashtravanrakshakbharti
🌳❤️वनरक्षक भरती 2025

श्री. गणेश सुभद्रा रामचंद्र नाईक मा. मंत्री (वने)महाराष्‍ट्र

राज्‍यईमेल : -min.forest@maharashtra.gov.in

कार्यालयीन क्रमांक 

गणेश नाईक साहेब
9920963255

गणेश नाईक PA
8879841299



सर्वांनी कॉल करा आणि वनरक्षक भरती बद्दल विचारणा करावी

सर्वांनीच कॉल करा रात्री मला खालील आयडीवर स्क्रीन शॉट टाका

@YogeshYBD
🌳मित्रांनो वनरक्षक भरती 2023 चे पेपर एकूण 24 शिफ्ट मध्ये झालेले आहेत


🌳सर्व 24 शिफ्ट मध्ये सामान्य ज्ञान चे 360 प्रश्न होते

🌳सामान्य ज्ञान 360 प्रश्नांची एकाच व्हिडिओमध्ये स्पष्टीकरण घेऊ

लवकरच🌳❤️


🌱वनसेवक आणि वनरक्षक भरती साठी फायद्याचे ठरते 🎯
खूप मुलांचे प्रश्न येत आहेत वनसेवक ला अभ्यासक्रम कसा आणि ग्राउंड राहील का👇👇

मराठी व्याकरण - 20 किंवा 30 प्रश्न

इंग्रजी व्याकरण - 20 किंवा 30 प्रश्न

बुद्धिमत्ता - 20 किंवा 30 प्रश्न

सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, वन विषयक तांत्रिक प्रश्न -- 20 किंवा 30 प्रश्न

🌳❤️असा पॅटर्न राहू शकतो

🌱❤️ग्राउंड 100% राहणारच आहे
ग्राउंड अशा प्रकारे राहू शकते👇👇

🌳महिला - 3 km
🌳पुरुष - 5km

किंवा

🌳महिला - 1600mr
🌳पुरुष - 3km

🌳❤️अधिकृत काहीच अपडेट नाही फक्त माझा अंदाज आहे
खालीलपैकी वातावरणाचा सर्वात खालचा स्तर कोणता आहे ?
Anonymous Quiz
27%
तपांबर
19%
तपस्तब्दी
21%
दलांबर
33%
स्थितांबर
गेंड्याच्या शिंगाचा प्रमुख औषधीयुक्त उपयोग काय समजला जातो ?
Anonymous Quiz
30%
कर्करोगावर औषध
41%
लैंगिक इच्छा वाढवणे
18%
रक्त शुद्धी
11%
रेचक
सागरेश्वर अभयारण्य कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये आहे ?
Anonymous Quiz
19%
नाशिक
47%
सांगली
25%
छत्रपती संभाजी नगर
9%
पुणे
भारतात रामस्थळ संख्या - 85

नवीन समाविष्ट रामस्थळ क्षेत्र

1- नांजरायन पक्षी अभयारण - तामिळनाडू

2- काझवेली पक्षी अभ्यारण - तामिळनाडू

3- तवा जलाशय - मध्यप्रदेश
🌳❤️सर्व वनमजुरांनी मिळून जुन्या वनमजुरांना आधी प्राधान्य द्यावे यासाठी महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक साहेबांना निवेदन दिले