🌳❤️टार्गेट वनरक्षक 2025
वनरक्षक भरती 2025 ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची अनेक प्रश्न येत आहेत👇👇
सध्या मार्केटमध्ये वनरक्षक चे अनेक पुस्तके येत आहेत आणि बॅच लॉन्च होत आहेत🤔
विद्यार्थी प्रश्न करत आहे की बॅच किंवा हे पुस्तक घेऊ का ??
तर माझं स्पष्ट मत आहे की (वैयक्तिक मत)...
👉कोणत्याही प्रकारचं पुस्तक घेऊ नये❌
👉आणि पैसे घालून बॅच घेऊ नका ❌
१)वनरक्षक च्या tcs ने घेतलेल्या सर्व प्रश्नपत्रिका वर दिलेले आहेत
२)त्या प्रश्नपत्रिकांचा जास्तीत जास्त सराव करावा
३)Tcs ने घेतलेल्या आरोग्य विभाग गट ड च्या प्रश्नपत्रिका बघून घ्याव्यात
४गणित आणि बुद्धिमत्ता त्याच प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्यांचा सराव करावा
५)सर्व प्रश्नपत्रिका बघितल्यानंतर टीसीएस कोणकोणत्या टॉपिक वरती gk चे प्रश्न विचारते तुम्हाला समजून येईल
६)सामान्य ज्ञान तात्याच्या ठोकळ्यांमधून सर्व कव्हर होईल
**🌳❤️वनसेवक/वनरक्षक सर्व अपडेट साठी जॉईन टेलिग्राम 👇👇
आणि ग्राउंड प्रॅक्टिस चालू राहू द्या 100%
✍️ YOGESH DHARADE ( YBD Academy)
https://t.me/maharashtravanrakshakbharti

♦️वनविभागात नवीन वनसेवक 12,991 पदे निर्माण करण्यात येणार आहेत.
👉 पुढील एक ते दोन महिन्यात जाहिरात अपेक्षित आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join https://t.me/maharashtravanrakshakbharti
👉 पुढील एक ते दोन महिन्यात जाहिरात अपेक्षित आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join https://t.me/maharashtravanrakshakbharti
🌳❤️वनसेवक/वनरक्षक 2024
🌳दोन्ही जाहिरात येणारच आहेत
👉वनसेवक ला देखील वनरक्षक सारखच ग्राउंड राहण्याची शक्यता आहे त्यामुळे रंनिग ची प्रॅक्टिस चालूच ठेवा ज्यांनी सुरुवात केली नसेल त्यांनी सुरुवात करा
🌳टार्गेट वनरक्षक/वनसेवक
Join Telegram 👇
@maharashtravanrakshakbharti

Forwarded from YBD Academy
5_6284849146297849115.pdf
505.5 KB
महाराष्ट्र नवीन मंत्रिमंडळ, खातेवाटप 🙏
🌳❤️टार्गेट वनरक्षक/वनसेवक 2025
🌳महाराष्ट्र वन मंत्रिपद👇👇
🌳गणेश नाईक साहेबांकडे गेले आहे
🌳❤️आपण लवकरच निवेदन द्यायला सुरुवात करू
JOIN Telegram 👇
@maharashtravanrakshakbharti
🌳महाराष्ट्र वन मंत्रिपद👇👇
🌳गणेश नाईक साहेबांकडे गेले आहे
🌳❤️आपण लवकरच निवेदन द्यायला सुरुवात करू
JOIN Telegram 👇
@maharashtravanrakshakbharti
वन रिपोर्ट 2023.pdf
2.1 MB
वन रिपोर्ट 2023.pdf
🌴वन रिपोर्ट 2023 🌵🌳
•भारतीय राज्य वन अहवाल 2023
✅वन आणि वृक्ष क्षेत्रात सर्वाधिक वाढ झालेले राज्येः
1. छत्तीसगड (684 चौ. किमी)
२. उत्तर प्रदेश (५५९ चौ. वर्ग)
३. ओडिशा (५५९ चौ. वर्ग)
४. राजस्थान (३९४ चौ. वर्ग)
✅वन क्षेत्रात सर्वाधिक वाढ झालेली राज्येः
1. मिझोरम (242 चौ. वर्ग)
2. गुजरात (180 चौ. वर्ग)
३. ओडिशा (१५२ चौ. वर्ग)
✅एकूण वन आणि वृक्ष क्षेत्रात आघाडीवर असलेली राज्येः
१. मध्य प्रदेश (८५,७२४ चौ. वर्ग)
२. अरुणाचल प्रदेश (६७,०८३ चौ. वर्ग)
३. महाराष्ट्र (६५,३८३ चौ. वर्ग)
✅टक्केवारीने सर्वाधिक वन क्षेत्र असलेली राज्येः
1. लक्षद्वीप (91.33%)
2. मिझोरम (85.34%)
3. अंदमान आणि निकोबार बेटे (81.62%)
✅देशातील एकूण वन आणि वृक्ष क्षेत्र - 8,27,357 चौ. किमी
👉एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 25.17 %

**❤️🌳वनसेवक/वनरक्षक 2025
🌳मित्रांनो महाराष्ट्र वनमंत्री पदावरती गणेश नाईक साहेबांची निवड झालेली आहे
🌳जाहिरात बद्दल विचारणा करण्यासाठी आपल्याला त्यांचा चालू नंबर हवा आहे
🌳खालील नंबर चालू नाही किंवा उचलला जात नाही दुसरा नंबर कोणाकडे असेल तर सेंड करावा खालील आयडी वरती

महाराष्ट्र वनमंत्री गणेश नाईक साहेबांचा वरील नंबर सोडता दुसरा नंबर असेल तर खालील आयडी वरती लवकरात लवकर पाठवावा
t.me/YogeshYBD
t.me/YogeshYBD
t.me/YogeshYBD
t.me/YogeshYBD
t.me/YogeshYBD
t.me/YogeshYBD
Telegram
Yogesh M
You can contact @YogeshYBD right away.
श्री. गणेश सुभद्रा रामचंद्र नाईकमा. मंत्री (वने)महाराष्ट्र
राज्यईमेल : -min.forest@maharashtra.gov.in
कार्यालयीन क्रमांक
022 - 22027174
022 - 22029742
सर्वांनी कॉल करा आणि वनरक्षक भरती बद्दल विचारणा करावी
राज्यईमेल : -min.forest@maharashtra.gov.in
कार्यालयीन क्रमांक
022 - 22027174
022 - 22029742
सर्वांनी कॉल करा आणि वनरक्षक भरती बद्दल विचारणा करावी
🌳🌱🌳🌱🌳🌱🌳🌱
🙏सर्वांना माझ्याकडून विनंती🙏
02222027174
02222029742
👉दुसरे कॉल करतील याची वाट बघू नका सर्वांनीच कॉल करा...🙏🙏
❤️🌳 टार्गेट वनरक्षक/वनसेवक 100%🌱❤️
02222027174
02222029742
👉दुसरे कॉल करतील याची वाट बघू नका सर्वांनीच कॉल करा...🙏🙏
❤️🌳 टार्गेट वनरक्षक/वनसेवक 100%🌱❤️