वनरक्षक/वनसेवक भरती 2025 | vanrakshak bharti 2025 | vansevak bharti 2025 ybd green army
19.1K subscribers
341 photos
6 videos
145 files
525 links
Download Telegram
❤️🌳 Target वनरक्षक भरती 2025

काल झालेल्या महाराष्ट्र मंत्रिमंडळ शपथविधी मध्ये,,,

सुधीर मुनगंटीवार हे वनमंत्री असणार नाहीत हे स्पष्ट झालेले आहे

दोन-तीन दिवसात खातेवाटप झाल्याच्या नंतर वनमंत्री खाते कोणाकडे जात आहे लगेच समजून येईल त्याच्यानंतर आपण लगेच निवेदन द्यायला सुरुवात करणार आहोत आणि जाहिरात काढण्यासाठी आग्रह करणार आहोत..

Join Telegram
@maharashtravanrakshakbharti
🌳❤️वनरक्षक 2023 मध्ये झालेले सर्व शिफ्टचे एकत्रित पेपर👇👇
5_6053035845638687878.pdf
87.6 MB
🔥वनरक्षक चे झालेले सर्व 24 शिफ्ट चे paper एकत्रित

Save करा आणि
जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा
दक्षिण महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते माग
आणि यंत्र मागाचे प्रमुख केंद्र आहे..
Anonymous Quiz
11%
बार्शी
64%
इचलकरंजी
17%
मिरज
8%
सांगली
भारताततील कोणते राज्य सन 2015 मध्ये
सेंद्रिय राज्य (organic state) म्हणून घोषित
केले गेले?
Anonymous Quiz
24%
अरुणाचल प्रदेश
25%
ओरिसा
25%
तामिळनाडू
26%
सिक्कीम
त्र्यंबकेश्वर येथे कोणती नदी उगम पावते?
Anonymous Quiz
60%
गोदावरी
19%
भीमा
17%
कृष्णा
4%
कोयना
अरुणाचल प्रदेशातील अतिपूर्वेकाडचा प्रदेश
आणि गुजरातचा अतिपश्चिमेकडचा प्रदेश यांत
किती रेखांशाचा फरक आहे?
Anonymous Quiz
17%
29
51%
28
26%
26
6%
27
जागतिक बुद्धिबळपटू डी गुकेश हा कोणत्या
राज्याचा रहिवासी आहे ?
Anonymous Quiz
39%
तामिळनाडू
26%
केरळ
25%
आंध्र प्रदेश
9%
तेलंगणा
डी गुकेश हा वयाच्या...... व्या वर्षी बुद्धिबळ
विश्वविजेता बनणारा सर्वात तरुण खेळाडू
बनला?
Anonymous Quiz
7%
12 व्या
15%
15 व्या
66%
18 व्या
11%
22 व्या
विजया वसावे राज्याची पहिली ट्रान्स वनरक्षक...
🌳❤️वनरक्षक 2023 मध्ये झालेले सर्व शिफ्टचे एकत्रित पेपर👇👇
5_6053035845638687878.pdf
87.6 MB
🔥वनरक्षक चे झालेले सर्व 24 शिफ्ट चे paper एकत्रित

Save करा आणि
जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा
🌳❤️टार्गेट वनरक्षक 2025

वनरक्षक भरती 2025 ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची अनेक प्रश्न येत आहेत👇👇

सध्या मार्केटमध्ये वनरक्षक चे अनेक पुस्तके येत आहेत आणि बॅच लॉन्च होत आहेत🤔

विद्यार्थी प्रश्न करत आहे की बॅच किंवा हे पुस्तक घेऊ का ??

तर माझं स्पष्ट मत आहे की (वैयक्तिक मत)...

👉कोणत्याही प्रकारचं पुस्तक घेऊ नये
👉आणि पैसे घालून बॅच घेऊ नका

१)वनरक्षक च्या tcs ने घेतलेल्या सर्व प्रश्नपत्रिका वर दिलेले आहेत

२)त्या प्रश्नपत्रिकांचा जास्तीत जास्त सराव करावा

३)Tcs ने घेतलेल्या आरोग्य विभाग गट ड च्या प्रश्नपत्रिका बघून घ्याव्यात

४गणित आणि बुद्धिमत्ता त्याच प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्यांचा सराव करावा

५)सर्व प्रश्नपत्रिका बघितल्यानंतर टीसीएस कोणकोणत्या टॉपिक वरती gk चे प्रश्न विचारते तुम्हाला समजून येईल

६)सामान्य ज्ञान तात्याच्या ठोकळ्यांमधून सर्व कव्हर होईल

**🌳❤️वनसेवक/वनरक्षक सर्व अपडेट साठी जॉईन टेलिग्राम 👇👇

आणि ग्राउंड प्रॅक्टिस चालू राहू द्या 100%

✍️ YOGESH DHARADE ( YBD Academy)

https://t.me/maharashtravanrakshakbharti
Forwarded from YBD Academy
लवकरच नवीन जिल्हा...🔥🔥👍
♦️वनरक्षक भरती 2024- 25

👉 सप्टेंबर 2024 पर्यंत वनरक्षक मध्ये 1358 पदे रिक्त आहेत वनवृत्त माहिती प्रमाणे..

👉 पुढील 2 ते 3 महिन्यात जाहिरात अपेक्षित..