वनरक्षक/वनसेवक भरती 2025 | vanrakshak bharti 2025 | vansevak bharti 2025 ybd green army
19.1K subscribers
341 photos
6 videos
144 files
524 links
Download Telegram
अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ बघा 👇👇👇
मंत्रिमंडळ स्थापन झाल्यावर आपल्याला 🌳वनरक्षक❤️ भरती येण्यासाठी खूप प्रयत्न करायचे आहेत सर्वजण तयार राहा


प्रयत्न केले तर 100% भरती येईलच कारण जागा रिक्त आहेत
सर्व विद्यार्थी मित्रांना नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे. राजकीय प्रमुख आणि वनमंत्री या नात्याने श्री सुधीर मुनगंटीवार साहेबांना साहेब यांना कॉल करा. त्यांना सांगा की आम्ही टाकलेल्या RTI नुसार  वनविभागा मध्ये मार्च 2024 अखेरीस तब्ब्ल 1684 रिक्त पदे आहेत. आता परत प्रमोशन, बदली, रिटायरमेंट यांनी परत काही बरेच पदे वनविभागा मध्ये रिक्त झाले आहेत. त्याची संख्या 2000+ झाली आहे. पोलीस भरती वर्षा मध्ये 3 वेळा निघते तर वनरक्षक भरती का निघू शकत नाही. मित्रांनो वनमंत्री सुधीर मुनगंटीवार साहेबांना परत परत कॉल करा. ही माहिती त्यांना कळवा. त्यांना बंगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना सारखं झालं पाहिजे महाराष्ट्र मध्ये राहू का कोठे पळून जावू. मित्रांनो एकजूट दाखवा. आतापर्यंत इंग्रजांनी आपल्यावर 150 वर्षे राज्य केलं आता. राजकारणी लोक आपल्या मानसिकतेवर करणार आहेत. त्यामुळे त्यांना साळो की पळो करून सोडण्याचं काम आपण युवकांनी केलं पाहिजे. त्यांना कॉल लावा. नाही उचलला तर परत कॉल करा. आज नाही उचलला तर परत उद्या. उद्या नाही उचलला तर परवा. त्यांना कॉल लावून परेशान करा. वेगवेगळ्या नंबर वरून कॉल करा.

सुधीर मुनगंटीवार-
9822223102
 
नाहीतर मग वरक्षक भरती येण्याचं स्वप्न विसरा.
नियुक्तीसाठी स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
स्थानिक म्हणजे ज्या वनविभागात (Division) नियुक्ती होणार आहे, त्या विभागातील रहिवासी उमेदवार.
हे पद गट-ड श्रेणीत येईल.
सातव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी एस-१ (₹१५,०००-४७,६००) असेल.
पदाचे पदनाम वनसेवक असेल.
किमान शैक्षणिक पात्रता १० वी पास असावी.
कमाल शैक्षणिक पात्रता १२ वी पास ठेवण्यात येईल.
जास्त शिक्षण घेतलेले उमेदवार निवड प्रक्रियेत सहभागी होणार नाहीत यासाठी हमीपत्र लिहून घेतले जाईल.
सध्याचे कार्यरत रोजंदारी मजूर वयोमर्यादेत ५५ वर्षांपर्यंत सूटसह १०% आरक्षणाचा लाभ घेऊ शकतील.
रोजंदारी मजुराने प्रतिवर्ष किमान १८० दिवस तुटक स्वरूपात ५ वर्षे काम केलेले असणे आवश्यक.
रोजंदारी कामासंबंधी न्यायालयीन प्रकरण प्रलंबित असल्यास, ती मागे घेतल्याशिवाय नियुक्ती मिळणार नाही.
वनरक्षक (गट-क) पदांमध्ये २५% पदे वनसेवकांमधून पदोन्नतीने भरली जातील.
ही नियमावली स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यासह गरजू रोजंदारी मजुरांसाठी विशेष सुविधा देण्यासाठी तयार करण्यात आली आहे, ज्यामुळे वनसेवक पदावर न्याय्य व पारदर्शक भरती प्रक्रिया सुनिश्चित होईल.
Channel name was changed to «वनरक्षक/वनसेवक भरती 2024/2025»
Forwarded from YBD Academy
महायुती सरकार Action Mode मध्ये 🔰👌

Mission १०० दिवस 🔥

फडणवीस सरकार चे नवीन उपक्रम...⚡️

लवकरच सर्व स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार....