वनरक्षक/वनसेवक भरती 2025 | vanrakshak bharti 2025 | vansevak bharti 2025 ybd green army
19.1K subscribers
341 photos
6 videos
144 files
524 links
Download Telegram
♦️👉 अन्न आणि औषध प्रशासन भरती 2024 एकमेव स्टडी मटेरियल चॅनल

♦️👉 सिनियर टेक्निकल असिस्टंट, Analytical Chemist

♦️👉या पदांसाठी मार्केट मध्ये  कुठेही व्यवस्थित स्टडी मटेरियल भेटत नाहीये ते पुरवण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करत आहोत

♦️👉डिटेलड नोट्स, आणि वेल Explained टेस्ट सिरीज सर्व उपलब्ध आहे ज्यांना पोस्ट काढायची आहे त्यांनी आपला चॅनल लगेच जॉईन करा

जॉईन लिंक -:

https://t.me/fdaadvertisement2024
अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ बघा 👇👇👇
मंत्रिमंडळ स्थापन झाल्यावर आपल्याला 🌳वनरक्षक❤️ भरती येण्यासाठी खूप प्रयत्न करायचे आहेत सर्वजण तयार राहा


प्रयत्न केले तर 100% भरती येईलच कारण जागा रिक्त आहेत
सर्व विद्यार्थी मित्रांना नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे. राजकीय प्रमुख आणि वनमंत्री या नात्याने श्री सुधीर मुनगंटीवार साहेबांना साहेब यांना कॉल करा. त्यांना सांगा की आम्ही टाकलेल्या RTI नुसार  वनविभागा मध्ये मार्च 2024 अखेरीस तब्ब्ल 1684 रिक्त पदे आहेत. आता परत प्रमोशन, बदली, रिटायरमेंट यांनी परत काही बरेच पदे वनविभागा मध्ये रिक्त झाले आहेत. त्याची संख्या 2000+ झाली आहे. पोलीस भरती वर्षा मध्ये 3 वेळा निघते तर वनरक्षक भरती का निघू शकत नाही. मित्रांनो वनमंत्री सुधीर मुनगंटीवार साहेबांना परत परत कॉल करा. ही माहिती त्यांना कळवा. त्यांना बंगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना सारखं झालं पाहिजे महाराष्ट्र मध्ये राहू का कोठे पळून जावू. मित्रांनो एकजूट दाखवा. आतापर्यंत इंग्रजांनी आपल्यावर 150 वर्षे राज्य केलं आता. राजकारणी लोक आपल्या मानसिकतेवर करणार आहेत. त्यामुळे त्यांना साळो की पळो करून सोडण्याचं काम आपण युवकांनी केलं पाहिजे. त्यांना कॉल लावा. नाही उचलला तर परत कॉल करा. आज नाही उचलला तर परत उद्या. उद्या नाही उचलला तर परवा. त्यांना कॉल लावून परेशान करा. वेगवेगळ्या नंबर वरून कॉल करा.

सुधीर मुनगंटीवार-
9822223102
 
नाहीतर मग वरक्षक भरती येण्याचं स्वप्न विसरा.