वनरक्षक/वनसेवक भरती 2025 | vanrakshak bharti 2025 | vansevak bharti 2025 ybd green army
19.6K subscribers
356 photos
6 videos
145 files
538 links
Download Telegram
🌳वनरक्षक भरती 2024- 25🌳

सप्टेंबर 2024 पर्यंत वनरक्षक मध्ये 1358 पदे रिक्त आहेत वनवृत्त माहिती खालील प्रमाणे

💥वनवृत्त वाईज जिल्ह्यानुसार माहिती

सप्टेंबर 2024 पर्यंत 1358 पदे आहेत डिसेंबर 2024 पर्यंत 1600+ जागांची जाहिरात येईल

Join Telegram 👇

@maharashtravanrakshakbharti
🌳वनरक्षक भरती 2024- 25🌳

सप्टेंबर 2024 पर्यंत वनरक्षक मध्ये 1358 पदे रिक्त आहेत वनवृत्त माहिती खालील प्रमाणे

💥वनवृत्त वाईज जिल्ह्यानुसार माहिती

सप्टेंबर 2024 पर्यंत 1358 पदे आहेत डिसेंबर 2024 पर्यंत 1600+ जागांची जाहिरात येईल

Join Telegram 👇

@maharashtravanrakshakbharti
कोणत्या राज्याने राज्यात मुलींच्या शिक्षणाला
प्रोत्साहन देण्यासाठी 'मुख्य मंत्री निजूत मोइना
(MMNM)' योजना सुरू केली?
Anonymous Quiz
23%
मणिपूर
37%
नागालँड
30%
सिक्कीम
10%
आसाम
लक्षात ठेवा नवनियुक्त मुख्यमंत्री :-

झारखंड - हेमंत सोरेन

अरुणाचल प्रदेश - पेमा खांडू

महाराष्ट्र - देवेंद्र फडणवीस

जम्मू कश्मीर - उमर अब्दुल्ला

दिल्ली - अतिशी मार्लोना

ओडिशा - मोहन चरण माझी

आंध्रप्रदेश - चंद्रबाबू नायडू

सिक्कीम - प्रेम सिंह तमाग

हरियाणा - नायब सिंह सैनी

तेलंगणा - रेवंत रेड्डी

मिझोरम - लालदुहोमा

मध्यप्रदेश - मोहन यादव

राजस्थान - भजनलाला शर्मा

छत्तीसगड - विष्णुदेव साय
🕊भारतातील पक्षी अभयारण्य

संपूर्ण यादी 🪶🪶🪶

🪶यावरती 1-2 प्रश्न नक्कीच असतात वाचून घ्या

👇👇👇👇
❤️🌳 Target वनरक्षक भरती 2025

काल झालेल्या महाराष्ट्र मंत्रिमंडळ शपथविधी मध्ये,,,

सुधीर मुनगंटीवार हे वनमंत्री असणार नाहीत हे स्पष्ट झालेले आहे

दोन-तीन दिवसात खातेवाटप झाल्याच्या नंतर वनमंत्री खाते कोणाकडे जात आहे लगेच समजून येईल त्याच्यानंतर आपण लगेच निवेदन द्यायला सुरुवात करणार आहोत आणि जाहिरात काढण्यासाठी आग्रह करणार आहोत..

Join Telegram
@maharashtravanrakshakbharti
🌳❤️वनरक्षक 2023 मध्ये झालेले सर्व शिफ्टचे एकत्रित पेपर👇👇
5_6053035845638687878.pdf
87.6 MB
🔥वनरक्षक चे झालेले सर्व 24 शिफ्ट चे paper एकत्रित

Save करा आणि
जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा
दक्षिण महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते माग
आणि यंत्र मागाचे प्रमुख केंद्र आहे..
Anonymous Quiz
11%
बार्शी
64%
इचलकरंजी
17%
मिरज
8%
सांगली
भारताततील कोणते राज्य सन 2015 मध्ये
सेंद्रिय राज्य (organic state) म्हणून घोषित
केले गेले?
Anonymous Quiz
24%
अरुणाचल प्रदेश
25%
ओरिसा
25%
तामिळनाडू
26%
सिक्कीम
त्र्यंबकेश्वर येथे कोणती नदी उगम पावते?
Anonymous Quiz
60%
गोदावरी
19%
भीमा
17%
कृष्णा
4%
कोयना