वनरक्षक/वनसेवक भरती 2025 | vanrakshak bharti 2025 | vansevak bharti 2025 ybd green army
19.5K subscribers
351 photos
6 videos
145 files
533 links
Download Telegram
Forwarded from YBD Academy
2022 चा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला.
Anonymous Quiz
51%
आशा पारेकर
12%
लता भोसले
21%
लता मंगेशकर
17%
आशा भोसले
Forwarded from YBD Academy
हिम्री शाली साठी प्रसिद्ध असलेले शहर कोणते.
Anonymous Quiz
37%
सोलापूर
40%
औरंगाबाद
20%
कोल्हापूर
3%
मुंबई
Forwarded from YBD Academy
🔴 काल किंवा आज कोणी मीरा भाईंदर पोलीस ला फॉर्म भरला आहे का.. भरला असेल तर... कॉन्टॅक्ट करा.. स्क्रीनशॉट पाठवा
WhatsApp - 7057494493
Forwarded from YBD Academy
नमस्कार मित्रांनो ...
विद्यार्थ्यांना माहीत व्हावे की कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आले आहेत....

यासाठी आज कोणी कोणी कुठे फॉर्म भरला आहे screenshot पाठवा
7057494493 या नंबर वर
Forwarded from YBD Academy
2 ऊठ पुरुषोत्तमा | वाट पाहे रमा | दावी मुखचंद्रमा | सकळिकांशी | या ओवीतील अलंकार कोणता ?
Anonymous Quiz
23%
1 उपमा
33%
2 उत्प्रेक्षा
31%
3 रूपक
13%
4 व्यक्तिरेक
Forwarded from YBD Academy
261) विशेषणाचे किती प्रकार पडतात ?
Anonymous Quiz
40%
तीन
31%
चार
15%
पाच
14%
सहा
Forwarded from YBD Academy
'सचिवालय' हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ? श्री अकॅडमी सोलापूर
Anonymous Quiz
34%
तप्तपुरुष
31%
बहुव्रीही
18%
द्वंद्व
17%
अव्ययीभाव
Forwarded from YBD Academy
समासाचे प्रमुख किती प्रकार पडतात ?
श्री अकॅडमी सोलापूर
Anonymous Quiz
51%
चार
35%
तीन
13%
दोन
1%
एक
Forwarded from YBD Academy
चौरीचौरा येथील हिंसाचाराची घटना कधी घडली ?
Anonymous Quiz
23%
1920
26%
1921
42%
1922
9%
1926
Forwarded from YBD Academy
Question.
मराठीत किती वचन आहेत?
Anonymous Quiz
36%
37%
20%
7%
Forwarded from YBD Academy
ठाणे शहर किंवा ठाणे ग्रामीण आज किंवा काल कोणी फॉर्म भरला असेल तर
7057494493 या no वर WhatsApp vr Contact करा....
वनरक्षक भरती जाहिरात प्रसिद्ध तारीख जाहीर....🌳❤️
🔴सर्वांना विनंती

आज कोणीही "नाशिक शहर "
आणि "नाशिक ग्रामीण " ला फॉर्म भरला असेल तर लगेच 7057494493 या नंबर वर WhatsApp कॉन्टॅक्ट करा....🙏🙏

7057494493