This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
💐साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ..🙏🙏💐💐
👍4
LIC मधून निर्गुंतवणूक केली जाणार आहे.
भागीदारी 2.5 ते 3 टक्के कमी करण्यासंदर्भात विचार करु शकते.
केंद्र सरकारला या माध्यमातून 14 हजार कोटी ते 17 हजार कोटी रुपये मिळतील अशी अपेक्षा आहे.
निर्गुंतवणूक म्हणजे सरकारने स्वतःच्या शेअर्स मधून अंशतः हिस्सा खाजगी शेअर होल्डरला विक्री करणे.
LIC स्थापना 1956

❤3🙏3
📌शासकीय अधिकारी/कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियाचा वापर जपून करावा➡️
❤2👍1