🏏 वर्ल्डकपमध्ये भारत अजिंक्यच; आज वेस्ट इंडिज Vs बांगलादेश लढत
LetsUp | #CWC 2019
⚡ डकवर्थ लुईस नियमानुसार भारताने पाकिस्तानवर 89 धावांनी दणदणीत विजय मिळवला
💁♂ प्रथम फलंदाजी करताना भारताने पाकिस्तानसमोर विजयासाठी 337 धावांचे मोठे आव्हान उभे केले होते. याचा पाठलाग करताना 35 षटकात 6 बाद 166 धावांवर पावसाचा व्यत्यय आला
👉 त्यानंतर डाव डकवर्थ लूईस नियमानुसार सुधारित लक्ष्याचा (302 धावा) पाठलाग करताना पाकिस्तानला 6 बाद 212 धावाच करता आल्या
🏆 भारताचा धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्माला 140 धावांच्या खेळीबद्दल सामनावीराचा पुरस्कार मिळाला
🧐 भारताचा सर्वात मोठा विजय : भारत आणि पाकिस्तान यांच्यात विश्वचषकात आत्तापर्यंत 7 वेळा आमने-सामने आले आहेत. मात्र रविवारी झालेल्या सामन्यात भारताने 89 धावांनी मिळवलेला हा विजय आत्तापर्यंतचा सर्वात मोठा विजय ठरला.
👀 आधीच्या विजयातील अंतर असे : 1992 : 43 धावा I 1996 : 39 धावा I 1999 : 47 धावा I 2003 : 6 गडी I 2011 : 29 धावा I 2015 : 76 धावा I 2019 : 89 धावा
🎯 सामन्यातील विशेष घटना! :
▪ पाकिस्तानविरूद्ध वर्ल्डकपमध्ये भारत पुन्हा अजिंक्यच ठरला
▪ विराट कोहलीने एकदिवसीय सामन्यांमधल्या 11 हजार धावा पूर्ण केल्या
▪ वर्ल्डकप कारकिर्दीत पहिल्याच बॉलवर विकेट काढणारा विजय शंकर पहिला भारतीय बॉलर ठरला
▪ रोहीत शर्माने यंदाच्या वर्ल्डकपमधले दुसरे शतक ठोकले
⚔ आज वेस्टइंडिज Vs बांगलादेश
📍 यंदा विश्वचषकात सलग पराभवाचे तोंड पाहणारे बांगलादेश आणि वेस्टइंडिज संघ आज सोमवारी आमने-सामने येणार
👍 दोन्ही संघांचे लक्ष्य विजयासह गुणतालिकेतील स्थान सुधारणे हेच असणार, हा सामना जिंकणारा संघ गुणतालिकेत बाजी मारणार
👉 स्थळ : कूपर असोसिएट्स काउंटी ग्राउंड, टाँटन. I वेळ : दुपारी 3 वाजता.
👌 माहिती मनोरंजनाचा वर्ल्डकप म्हणजे लेट्सअप, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा : https://telegram.me/letsup

Telegram
LetsUpp Marathi
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
🏏 बांगलादेशचा दणदणीत विजय; आज अफगाणिस्तान Vs इंग्लंड
LetsUp | #CWC 2019
⚡ बांगलादेशने बलाढ्य विंडीज संघाला सहज धूळ चारत वर्ल्डकपमधील दुसरा विजय संपादन केला
💁♂ विंडीजने दिलेल्या 321 धावांचे आव्हान बांगलादेशने 41.3 षटकात सहजरित्या पार केले
🏆 अष्टपैलू खेळी करणाऱ्या शाकीब अल हसनला (124 धावा, 2 बळी) सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला
🔝 यंदाच्या वर्ल्डकपमध्ये शाकीब अल हसन जबरदस्त फॉर्मात असून तो सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे
⚔ अफगाणिस्तान Vs इंग्लंड
🧢 उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या इंग्लंडसमोर आज दुबळ्या अफगाणिस्तानचे आव्हान असणार
🧐 इंग्लंडने 4 लढतींमधून 3 विजयांसह 6 गुणांची कमाई केली असून त्यांना चौथ्या तर अफगाणिस्तानला पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे
👉 स्थळ : ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट ग्राऊंड, मँचेस्टर. I सामन्याची वेळ : दुपारी 3 वा.
👌 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup

🏏 इंग्लंडचा एकतर्फी विजय; आज न्यूझीलंड-दक्षिण आफ्रिका लढत
LetsUp | #CWC 2019
⚡ यजमान इंग्लंडने दुबळ्या अफगाणिस्तानावर 150 धावांनी मात करत मिळवला एकतर्फी विजय
💁♂ इंग्लंडने अफगाणिस्तानपुढे 398 धावांचे आव्हान ठेवले होते. याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानला केवळ 8 बाद 247 धावांपर्यंतच मजल मारता आली
🏆 71 चेंडूत 148 धावांची स्फोटक खेळी (17 षटकार, 4 चौकार) करणारा कर्णधार मॉर्गन ठरला सामनावीर
🔝 इंग्लंड 5 सामन्यात 8 गुण मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थानी, अफगाणिस्तानला 5 सामन्यात अद्यापही गुणांचे खाते उघडता आलेले नाही
⚔ आज न्यूझीलंड Vs दक्षिण आफ्रिका
🧢 वनडे वर्ल्डकपमध्ये आज दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड संघ आमने-सामने येणार आहेत
👉 आत्तापर्यंत अपराजित राहिलेल्या न्यूझीलंडला रोखण्याचे खडतर आव्हान दक्षिण आफ्रिकेसमोर असणार
🧐 आमने-सामने इतिहास :
▪ 70 वनडे - दक्षिण आफ्रिका : 41 विजय I न्यूझीलंड : 24 विजय I टाय : 5
▪ वर्ल्डकप 7 वनडे - न्यूझीलंड : 5 विजय I दक्षिण आफ्रिका 2 विजय
🎯 स्थळ : एजबॅस्टन, बर्मिंगहॅम. I वेळ : दुपारी 3 पासून.

🏏 न्यूझीलंडचा विजय; आज बांगलादेश गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला रोखणार?
LetsUp | #CWC 2019
⚡ न्यूझीलंडने आपली अपराजित मालिका कायम राखताना दक्षिण आफ्रिकेचा 4 गड्यांनी केला पराभव
💁♂ दक्षिण आफ्रिकेने दिलेले 242 धावांचे आव्हान न्यूझीलंडने 6 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले
🏆 विलियमसनने 138 चेंडूत नाबाद 106 धावांची संघर्षपूर्ण खेळी केली, याबद्दल त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला
🔝 यासह न्यूझीलंडने गुणतालिकेत पुन्हा एकदा अव्वल स्थानी घेतली झेप, दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचे वर्ल्ड कपमधील आव्हान जवळपास संपुष्टात
⚔ आज बांगलादेश Vs ऑस्ट्रेलिया
🧢 गतविजेता ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश हे दोन संघ आज आमने-सामने येणार आहेत
👉 ऑस्ट्रेलियाचे पारडे या सामन्यात जड असले तरी बांगलादेशचा संघ सहजासहजी हार पत्करणार नाही
🧐 आमने-सामने इतिहास :
▪ वन डे 20 I ऑस्ट्रेलिया : 18 विजय I बांगलादेश : 1 विजय I अनिर्णित : 1
▪ वर्ल्डकप 3 I ऑस्ट्रेलिया : 2 विजय I बांगलादेश : 0 I टाय : 1
🎯 स्थळ : ट्रेंट ब्रिज क्रिकेट ग्राऊंड, नॉटिंगहॅम. I दुपारी 3 वाजता.
🌐 टेलिग्रामवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा: https://telegram.me/letsup

🏏 ऑस्ट्रेलियाचा विजय; आज श्रीलंकेपुढे इंग्लंडचे आव्हान
LetsUp | #CWC 2019
⚡ ऑस्ट्रेलियाने बांगलादेशवर 48 धावांनी विजय मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले
💁♂ ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 382 धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ 50 षटकात 8 बाद 333 धावांपर्यंत मजल मारू शकला
🏆 सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने 147 चेंडूत 166 फटकावल्या, याबद्दल त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला
🔝 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये 400 धावा करणारा वॉर्नर (447 धावा) पहिला फलंदाज ठरला, त्याच्यानंतर शाकिब अल हसनच्या 425 धावा झाल्या आहेत
⚔ श्रीलंका Vs इंग्लंड लढत
🧢 श्रीलंकेसमोर विश्वचषकातील सर्वात बलाढ्य समजल्या जाणाऱ्या इंग्लंडचे आव्हान असणार
👉 आजच्या सामन्यात इंग्लंडचे पारडे जड असले तरी विश्वचषकातील आव्हान कायम राखण्यासाठी श्रीलंकेला विजय आवश्यक
🧐 आमने-सामने इतिहास :
▪ वनडे 74 - इंग्लंड : 36 विजय I श्रीलंका : 35 विजय I टाय : 1 I अनिकाली : 2
▪ वर्ल्डकप 10 : इंग्लंड : 6 विजय I श्रीलंका 4 विजय
🎯 स्थळ : हेडिंग्ली, लीड्स. I वेळ : दुपारी 3 पासून.

🏏 इंग्लंडचा भारताला धक्का!; आज श्रीलंका-वेस्ट इंडिज सामना
LetsUp | #CWC 2019
⚡ वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाला 31 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले
💁♂ 338 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला 50 षटकांच्या अखेरीस 306 धावा करता आल्या
🏆 111 धावांनी तुफान खेळी करणारा इंग्लंडचा जॉनी बेअरस्ट्रो सामनावीराचा मानकरी ठरला
😇 भारताच्या पराभवामुळे पाकिस्तानच्या गोटात चिंतेच वातावरण, आता उपांत्य फेरीसाठी पाकिस्तानला बांगलादेशविरुद्ध विजयासोबत इतर संघाच्या कामगिरीवरही अवलंबून रहावे लागणार
⚔ श्रीलंका Vs वेस्ट इंडिज लढत
🧢 आव्हान जिवंत ठेवण्यासाठी आज श्रीलंकेला वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात विजय अनिवार्य असेल
👉 दुसरीकडे वेस्टविंडीज आधीच शर्यतीतून बाहेर, ते या लढतीत प्रतिष्ठा राखण्याच्या निर्धाराने उतरतील
🧐 आमने-सामने इतिहास :
▪ वन डे : 56 I वेस्ट इंडिज : 28 विजय I श्रीलंका : 25 विजय I अनिर्णित : 3
▪ वर्ल्डकप 6 I वेस्ट इंडिज : 4 विजय I श्रीलंका : 2 विजय
🎯 स्थळ : रिव्हरसाइड ग्राउंड, चेस्टर-ली-स्ट्रीट. I वेळ : दु. 3 वाजेपासून.

🏏 भारत उपांत्य फेरीत; आज इंग्लंड-न्यूझीलंड आमनेसामने
LetsUp | #CWC 2019
⚡ विश्वचषक स्पर्धेत भारताचा बांगलादेशवर 28 धावांनी विजय, अखेर उपांत्य फेरीचे तिकीट केले पक्क
💁♂ भारताने दिलेल्या 315 धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा डाव 286 धावांवर आटोपला
🏆 सलामीवीर रोहित शर्माने शानदार (104) शतक झळकावले, त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला
📍 सामन्यातील विशेष घडामोडी :
▪ विश्वचषकाच्या इतिहासात भारताने सातव्यांदा उपांत्य फेरीत केला प्रवेश
▪ रोहित शर्मा एकाच विश्वचषकात चार शतके ठोकणारा दुसरा तर पहिला भारतीय खेळाडू ठरला
▪ विश्वचषक स्पर्धेत 500 धावांचा टप्पा ओलांडणारा रोहित हा दुसरा भारतीय खेळाडू ठरला
▪ भारताकडून एकाच सामन्यात धोनी, पंत व कार्तिक हे तीन यष्टीरक्षक खेळले
⚔ आज इंग्लंड Vs न्यूझीलंड लढत
🧢 वर्ल्ड कप स्पर्धेत आज इंग्लंड आणि न्यूझीलंड संघ आपल्या उपांत्य फेरीतील प्रवेशासाठी लढणार
👉 इंग्लंडला आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी आजच सामना 'करा या मरा' असाच असणार
👉 दुसरीकडे न्यूझीलंडचा नेट रनरेट सरस असल्याने पराभूत होऊनही न्यूझीलंडला उपांत्य फेरीत दाखल होण्याची संधी आहे
🧐 आमने-सामने इतिहास :
▪ वन-डे : 89 I इंग्लंड : 40 विजय I न्यूझीलंड : 43 विजय I टाय : 2 I अनिर्णित : 4
▪ वर्ल्ड कप : 8 I न्यूझीलंड : 5 विजय I इंग्लंड : 3 विजय
🎯 स्थळ : रिव्हरसाइड ग्राउंड, चेस्टर-ली-स्ट्रीट. I वेळ : दुपारी 3 पासून

🏏 इंग्लंड उपांत्य फेरीत; आज अफगाणिस्तान-वेस्ट इंडिज सामना
LetsUp | #CWC 2019
⚡ आयसीसी विश्वचषक स्पर्धेत यजमान इंग्लंडने न्यूझीलंडच्या संघाचा 119 धावांनी उडवला धुव्वा
👉 या विजयाने पाकिस्तानचे विश्वचषकातले उरलेसुरले आव्हान जवळजवळ संपुष्टात आले आहे
💁♂ इंग्लंडने दिलेल्या 306 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा अख्खा डाव 186 धावांमध्ये आटोपला
🏆 सलामीवीर जॉनी बेअरस्टोने 106 धावांची खेळी केली, त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला
⚔ अफगाणिस्तान Vs वेस्ट इंडिज
🧢 उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर फेकले गेलेले अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज आज प्रतिष्ठा राखण्यासाठी झुंजणार
👉 अफगाणिस्तान संघ विश्वचषक स्पर्धेत पहिला विजय नोंदवण्यासाठी लढणार, दुसरीकडे वेस्ट इंडिज शेवट गोड करण्याचा प्रयत्न करेल
👍 ख्रिस गेलचा अखेरचा विश्वचषक : कारकीर्दीतील चौथा विश्वचषक खेळणाऱ्या ख्रिस गेलचा हा विश्वचषकातील शेवटचा सामना असून, अंतिम सामन्यात संघाला विजय मिळवून देण्यासाठी तो उत्सुक असेल. गेलने (39 वर्षीय) आत्तापर्यंत विश्वचषकाच्या 8 सामन्यांत 2 अर्धशतकांसह 235 धावा केल्या आहेत.
🧐 आमने-सामने : एकदिवसीय : 5 I अफगाणिस्तान : 3 I वेस्ट इंडिज : 1 I टाय : 0 I रद्द :1
🎯 स्थळ : हेडिंग्ले, लीड्स. I दुपारी 3 पासून.

🏏 विंडीजचा शेवट गोड; आज पाकिस्तान-बांगलादेश लढत
LetsUp | #CWC 2019
⚡ वेस्ट इंडिजने अफगाणिस्तानवर 23 धावांनी मात करत विश्वचषक मोहिमेचा शेवट गोड केला
👉 विशेष म्हणजे अफगाणिस्तानचा यंदाच्या विश्वचषकातला 9 सामन्यांमधला सलग नववा पराभव ठरला
💁♂ विंडीजने दिलेल्या 312 धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानला 288 धावांपर्यंत मजल मारता आली
🏆 शे होपने 92 चेंडूत 77 धावांची खेळी केली, याबद्दल त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला
⚔ पाकिस्तान Vs बांगलादेश
🧢 वनडे वर्ल्डकपमध्ये आज पाकिस्तानची साखळी फेरीतील अखेरची लढत बांगलादेशशी होणार
👀 उपांत्य फेरीसाठी पाकिस्तानला काय करावे लागेल? :
▪ पाकिस्तानला सेमी फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घ्यावी लागेल
▪ पाकिस्तान जर नाणेफेक हरला आणि बांगलादेशने प्रथम फलंदाजी घेतली तरी त्यांचे आव्हान तिथेच संपेल
▪ पाकिस्तानने जर 350 धावा केल्या तर त्यांना बांग्लादेशला 311 धावांनी पराभूत करावे लागेल
▪ पाकिस्तानने 400 धावा केल्या तर त्यांना बांग्लादेशचा 316 धावांनी पराभव करावा लागेल
▪ पाकिस्तानने 450 धावा केल्यास त्यांना बांग्लादेशचा 321 धावांनी पराभव करावा लागेल
▪ पाकिस्तानचा संघ जर 300 धावांच्या आता बाद झाला तर त्यांचे आव्हान तिथेच संपेल
🧐 आमने-सामने इतिहास :
▪ एकदिवसीय : 36 I पाकिस्तान : 31 I बांगलादेश : 5, टाय/ रद्द : 0
▪ विश्वचषकात : 1 I पाकिस्तान : 0, बांगलादेश : 1, टाय / रद्द : 0
🎯 स्थळ : लॉर्ड्स, लंडन. I वेळ : दु. 3 पासून.

🏏 भारत-आफ्रिकेचा विजय; सेमीफायनलमध्ये आमने-सामने कोण?
LetsUp | #CWC 2019
⚔ भारताकडून ‘लंकादहन’
⚡ विश्वचषक स्पर्धेच्या शेवटच्या साखळी सामन्यात भारताचा श्रीलंकेवर 7 गडी राखून दणदणीत विजय
💁♂ 265 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लोकेश राहुल (111) आणि रोहित शर्मा (103) यांच्या शतकाच्या जोरावर भारताने 39 चेंडू राखून जिंकला सामना
⚔ दक्षिण आफ्रिकेचा ‘शेवट गोड’
⚡ विश्वचषकाच्या अखेरच्या साखळी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा 10 धावांनी पराभव केला
💁♂ अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात आफ्रिकेच्या 325 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव 315 धावांमध्ये आटोपला
📣 भारत-आफ्रिकेच्या विजयाने उपांत्य फेरीचे बदलले गणित खालीलप्रमाणे :
1) भारत Vs न्यूझीलंड भिडणार
🎯 ठिकाण : अमिरात ओल्ड ट्रॅफोर्ड, मँचेस्टर. I दिनांक व वेळ : मंगळवारी 9 जुलै रोजी दु. 3 वाजता
2) ऑस्ट्रेलिया Vs इंग्लंड लढणार
🎯 ठिकाण : एजबस्टन, बर्मिंगहॅम. I दिनांक व वेळ : गुरुवारी 11 जुलै रोजी दु. 3 वाजता
💫 सेमी फायनलमधील विजेत्यांचा अंतिम सामना लॉर्ड्सवर रविवार 14 जुलैला रंगणार आहे

🏏 आज भारत Vs न्यूझीलंड भिडणार
LetsUp | #CWC 2019
⚔ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील पहिला सामना आज (दि.9) भारत आणि न्यूझीलंड या संघांमध्ये रंगणार
💁♂ भारताची आघाडीची फलंदाजीची फळी विरुद्ध न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाजीचा मारा असा हा सामना रंगणार
🧢 या सामन्यात भारताचे पारडे जड मानले जात असले तरी न्यूझीलंडला कमी लेखणे भारताला महागात पडू शकेल
----------------------
🏏 वर्ल्डकपमध्ये आपली ड्रीम टीम निवडा आणि जिंका लाखो रुपये! त्यासाठी डाउनलोड करा ड्रीम 11ॲप, 👉 क्लिक करा : https://urlzs.com/zorLC
----------------------
😇 नाणेफेकीचा कौल महत्वाचा? :
▪ विश्वचषकात यंदा नाणेफेकीचा कौल अत्यंत निर्णायक ठरला आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने सर्वाधिक विजय नोंदवण्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.
▪ आत्तापर्यंत 42 सामने झाले असून त्यात 14 सामन्यांत लक्ष्य गाठताना संघ जिंकले, तर 27 सामन्यांत संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना जिंकले आहेत.
▪ 2007 च्या विश्वचषकात प्रथम फलंदाजी आणि निर्धारीत लक्ष्य गाठणाऱ्या संघांची आकडेवारी ही सारखीच म्हणजे 25-25 अशी होती. 2011 मध्ये ती 24-23 अशी तर 2015 ती 24-24 अशी होती.
👀 आज कुणाला संधी? :
▪ लोकेश राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंत, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह यांचे स्थान निश्चित आहे.
▪ आता उर्वरित चार स्थानांसाठी संघव्यवस्थापनाची कसोटी लागणार आहे. सातव्या क्रमांकावर दिनेश कार्तिकचे स्थान कायम ठेवायचे की केदार जाधवला पुन्हा संघात स्थान घ्यायचे.
▪ रवींद्र जडेजाचे स्थान कायम ठेवून चहल, कुलदीप पैकी एकाची निवड करायची का?.
▪ 3 प्रमुख वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरायचे की भुवी, शमी पैकी एकाला विश्रांती द्यायची? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
🤔 पाऊस आला तर काय? :
▪ या लढतीवर पावसाचे सावट असून आज पावसामुळे खेळ झाला नाही तर उद्या बुधवारचा दिवस त्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे.
▪ मात्र बुधवारीही खेळ झाला नाही तर भारत व न्यूझीलंड यांनी साखळी गटात केलेल्या कामगिरीचा निकष लावला जाईल. त्यानुसार गुणांच्या आधारे भारतास अंतिम फेरीत प्रवेश मिळेल.
🧐 आमने-सामने इतिहास :
▪ वनडे 106 I भारत : 55 विजय I न्यूझीलंड : 45 विजय I टाय : 1 I अनिकाली : 5
▪ वर्ल्डकप 8 I न्यूझीलंड : 4 विजय I भारत : 3 विजय I अनिकाली : 1
🎯 स्थळ : ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर. I वेळ : दुपारी 3 पासून.

🏏 भारत-न्यूझीलंड उर्वरित सामना आज; पुन्हा पाऊस आल्यावर काय पर्याय?
LetsUp | #CWC 2019
⚡ विश्वचषकात भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात पहिल्या उपांत्य सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्याने हा सामना 46.1 षटकात 5 बाद 211 धावांवर थांबला आहे
💁♂ उपांत्य सामन्यासाठी एक दिवस पर्यायी असल्याने आज (दि.10) हा सामना जिथे थांबला तिथून पुढे सुरू होणार
🧢 पावसामुळे सामना उशीरा सुरु झाल्यास भारतासमोर असे असेल आव्हान :
▪ 46 ओव्हरमध्ये 237
▪ 40 ओव्हरमध्ये 223
▪ 35 ओव्हरमध्ये 209
▪ 30 ओव्हरमध्ये 192
▪ 25 ओव्हरमध्ये 172
▪ 20 ओव्हरमध्ये 148
🧐 राखीव दिवशी सामना रद्द झाला तर? :
▪ राखीव दिवशीही सामना न झाल्यास दोन्ही संघापैकी गुणतालिकेत वरच्या स्थानावर असलेल्या संघाला विजयी घोषित केले जाते. म्हणजेच भारत थेट फायनलमध्ये जाणार
▪ आज पुन्हा पावसामुळे सेमीफायनल रद्द झाल्यास न्यूझीलंडसाठी अत्यंत दुःखद गोष्ट असेल, कारण न खेळताच त्यांना विश्वचषकातील प्रवास इथेच थांबवावा लागणार
🤔 फायलन रद्द झाल्यास काय? :
▪ सेमीफायनल आणि फायनल सामना टाय झाल्यानंतर सुपर ओव्हरच्या माध्यमातून निकाल लावला जातो
▪ पण फायनल सामना पावसामुळे रद्द झाल्यास राखीव दिवसानंतर दोन्ही संघांना ट्रॉफी शेअर करावी लागते

🏏 इंग्लंडचा ऑस्ट्रेलियाला धक्का; यंदा नवा जगज्जेता मिळणार!
LetsUp | #CWC 2019
⚡ यजमान इंग्लंडने गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा 8 गड्यांनी धुव्वा उडवत दिमाखात अंतिम फेरीत केला प्रवेश
💁♂ ऑस्ट्रेलियाला 223 धावांत गुंडाळून इंग्लंडने 32.1 षटकात 2 गड्यांच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य पार केले
🏆 अवघ्या 20 धावा देऊन 3 फलंदाजांना बाद करणार्या ख्रिस वोक्सची 'सामनावीर' म्हणून निवड करण्यात आली
⚔ आता इंग्लंड Vs न्यूझीलंड यांच्यात येत्या रविवारी लॉर्ड्सच्या मैदानात ऐतिहासिक अंतिम सामना रंगणार
📍 काही विशेष बाबी :
▪ क्रिकेट जगताला यंदा नवा जगज्जेता मिळणार आहे. कारण न्यूझीलंड आणि इंग्लंड यांना आतापर्यंत एकदाही विजेतेपद मिळवता आलेले नाही
▪ तब्बल 27 वर्षांनंतर इंग्लंड वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत दाखल
▪ ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट इतिहासामध्ये पहिल्यांदाच त्यांचा संघ सेमी फायनलमध्ये पराभूत झाला
▪ भारताचा माजी कर्णधार धोनी आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्हन स्मिथसुद्धा धावबाद झाला यामुळे सामना संघाच्या हातातून निसटला
▪ इंग्लंडने हा विश्वचषक जिंकल्यास यजमान संघाने विश्वविजेता होण्याची ही सलग तिसरी वेळ असेल

🏏 टाय, सुपरओव्हर आणि इंग्लंडचा थरारक विजय
LetsUp | #CWC 2019
⚡ विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अत्यंत थरारक झालेल्या सामन्यात यजमान इंग्लंडने पहिल्यांदाच विश्वविजेतेपदावर नाव कोरले
💁♂ न्यूझीलंडने दिलेल्या 242 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 50 षटकात 241 धावाच करू शकल्याने सामना सुपर ओव्हरमध्ये गेला
👉 सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडला विजयासाठी 16 धावा हव्या असताना न्यूझीलंडचा संघ पंधराच धावा करु शकला, अखेरीस सर्वाधिक चौकार लगावल्याच्या निकषावर इंग्लंडला विजेता घोषित करण्यात आले
👍 क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच इंग्लंडला विश्वविजयाचा मान मिळाला, तर न्यूझीलंडला वर्ल्डकप स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले
🧐 सुपरओव्हरचं थरारनाट्य :
2019 विश्वचषक स्पर्धेतली ही पहिली सुपरओव्हर ठरली आहे. तसेच विश्वचषकासारख्या महत्वाच्या स्पर्धेत अंतिम सामन्याचा निकाल सुपरओव्हरमध्ये लागण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.
▪ इंग्लंडने सुपरओव्हरमध्ये न्यूझीलंडसमोर 16 धावांचे आव्हान ठेवले.
▪ पहिला चेंडू जोफ्रा आर्चरने वाईड टाकला. पुन्हा टाकलेल्या चेंडूवर जेम्स नीशामने 2 धावा घेतल्या.
▪ दुसऱ्या चेंडूवर नीशामने षटकार लगावला.
▪ तिसऱ्या व चौथ्या चेंडूवर नीशामने 2-2 धावा काढल्या.
▪ आता न्यूझीलंडला विजयासाठी 2 चेंडूत 3 धावा लागत होत्या.
▪ पाचव्या चेंडूवर नीशामने 1 धाव घेतली.
▪ सहाव्या चेंडूवर मार्टिन गुप्टिल 1 धाव कडून धावचीत झाला आणि सामना पुन्हा टाय झाला.
▪ मात्र सर्वाधिक चौकार मारण्याच्या निकषावर इंग्लंडचा संघ विजयी ठरला.
🏆 इंग्लंडचा बेन स्टोक्स आणि गोलंदाज जोफ्रा आर्चर इंग्लंडच्या विजयाचे शिल्पकार ठरले. स्टोक्सला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले
🧢 किवी कर्णधार विल्यमसनला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा मान मिळाला, त्याने स्पर्धेत 578 धावा केल्या
👀 विशेष म्हणजे सलग तिसऱ्यांदा विश्वचषक यजमान देशाने पटकावला, याआधी भारत (2011) आणि ऑस्ट्रेलिया (2015) यांनी यजमान म्हणून विश्वविजेतेपद जिंकले होते