KSN SOLUTIONS INSURANCE SERVICES
85 subscribers
28 photos
1 video
1 link
This is all about Life insurance, Health insurance and general insurance..
Download Telegram
May this Diwali fill up your life with love, light and prosperity!
https://youtube.com/shorts/Z3gtvo8pR-c?feature=share
*LIC OF INDIA*

*जीवन लक्ष्य फँमिली कव्हर*
*कन्यादान योजना*

*रोज ६५ रुपये बचत करा आणि मिळवा १३,५०,००० रुपये*

*२२ वर्ष आपण पैसे भरणार*

*२५ व्या वर्षी १३,५०,००० रुपये रक्कम मिळणार*

*३ वर्ष LIC पैसे भरते. आपल्याला पैसे भरायचे नाही.*

*२२ वर्षात भरले जातात ४,५०,००० रुपये आणि आपल्याला २५ व्या वर्षी १३,५०,००० मिळतात.*

*या प्लान चे विशेष सुपर कव्हर*

*खालील कव्हर पहिल्या दिवसापासुन लागु*

*उदा पॉलिसी काढली ५ वर्ष रेग्यूलर प्रिमियम भरत आलो आणि खालील प्रकारे संरक्षण मिळते*

*१) नैसर्गिक मृत्यु कव्हर*

*२) ५ लाख विमा रक्कम लगेच दिले  जातिल*

*३) पुढील पॉलिसी चे प्रिमियम माफ होतात(आपल्याला प्रिमियम भरायचे नसतात)*

*४) दरवर्षी ५०,००० रुपये मिळणार पॉलिसी ची मुदत संपेपर्यत!*

*५०,००० × २०= १० लाख.*

*२५ व्या वर्षी मुदत संपेल्यावर १३,५०,००० रु मिळतीलच*

*२) अपघात विमा कव्हर*

*१० लाख विमा रक्कम लगेच दिले जातील*

*३) अपंगत्व*

*४) पँरालँसिस कव्हर*

*प्रिमियम वार्षिक २३,०००*
*सहामाही ११,८००*
*महिना २०००*

*अधिक माहितीसाठी संर्पक*

*के.एस.एन सोल्युशन्स इन्श्युरन्स कन्सल्टन्सी *
किशोर राऊत
LIC / Niva Bupa Health Insurance Adviser
9595442644