This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
*सह्याद्रीच्या कुशीत उमलूनी
समर धुरंदर आला, शिवसूताच्या आगमनाने धन्य पुरंदर झाला* 🥰❤️
पुन्हा एकदा तो काळ घडावा,
कवी कलशाने जन्म घ्यावा
कलियुगाच्या या भरकटलेल्या
मावळ्यांना, छत्रपती संभाजी एकदा
समजून सांगावा! 🚩🚩🚩
समर धुरंदर आला, शिवसूताच्या आगमनाने धन्य पुरंदर झाला* 🥰❤️
पुन्हा एकदा तो काळ घडावा,
कवी कलशाने जन्म घ्यावा
कलियुगाच्या या भरकटलेल्या
मावळ्यांना, छत्रपती संभाजी एकदा
समजून सांगावा! 🚩🚩🚩