◾.... नावाच्या सागराचा तळ उचलला गेल्याने हिमालय व आल्प्स हे घडीचे पर्वत तयार झाले.
Anonymous Quiz
26%
टेथिस
39%
लॉरेशिया
34%
कॅस्पियन
2%
आर्क्टिक
◾चंद्राला पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करण्यास दिवस .... लागतात.
Anonymous Quiz
20%
२९.५
22%
३०.५
42%
२८.३३
15%
२७.३३
◾आपणास चंद्रप्रकाश आल्हाददायक किंवा सौम्य वाटतो; कारण ....
Anonymous Quiz
5%
चंद्राला पृथ्वीवरून परावर्तित होणारा प्रकाश मिळतो.
70%
सूर्यापासून मिळणाऱ्या एकूण प्रकाशाच्या फक्त सात टक्केच प्रकाश चंद्राकडून परावर्तित केला जातो.
19%
चंद्र हा स्वयंप्रकाशी नसून त्याला सूर्यापासून प्रकाश मिळतो.
6%
चंद्रावरून पृथ्वीपर्यंत येताना चंद्रप्रकाशाची तीव्रता कमी होते.
31 मार्च,2014 पर्यंतच्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील यांपैकी कोणत्या जिल्ह्यात संजगिरा (टॅल्क) चे साठे सापडले ? (संदर्भ:- वनरक्षक भरती परीक्षा २४ प्रश्नपत्रिका लेखक:- विनायक घायाळ, के' सागर प्रकाशन)
Anonymous Quiz
9%
(1) रत्नागिरी
44%
(2) गोंदिया
41%
(3) सिंधुदुर्ग
5%
(4) गडचिरोली
. 🟠लक्षात ठेवा🟠
🔸१) पंचायतराज संस्थांच्या कार्याचे मूल्यमापन करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर इ. स. १९७७ मध्ये .... यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती.
- अशोक मेहता
🔹२) ऑक्टोबर, १९८० मध्ये राज्य शासनाने राज्यातील पंचायतराज संस्थांच्या कार्याचे मूल्यमापन करण्यासाठी तत्कालीन ग्रामविकास खात्याचे मंत्री .... यांच्या अध्यक्षतेखाली एक उपसमिती नेमली होती.
- बाबूराव काळे
🔸३) पंचायतराज संस्थांच्या कार्याचे पुनर्विलोकन करण्यासाठी राज्यात जून, १९८४ मध्ये प्रा. पी. बी. पाटील समिती नेमण्यात आली होती. समितीने राज्य शासनास आपला अहवाल सादर केला ....
- जून, १९८६
🔹४) जिल्हा परिषदेच्या 'जल व्यवस्थापन व स्वच्छता' समितीचा पदसिद्ध सभापती कोण असतो ?
- जिल्हा परिषद अध्यक्ष
🔸५) पंचायतराजच्या निर्मितीप्रक्रियेस देशात खऱ्या अर्थाने या वर्षापासूनच प्रारंभ झाला ....
- १९५७
✅लेखन : संस्करण के सागर
(MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर पहिला - संपूर्ण तयारी)

◾५ एप्रिल, १९३० रोजी महात्माजी दांडी येथे पोहोचले व.... रोजी मिठावर लादलेल्या कराचा अन्याय्य कायदा त्यांनी मोडला.
Anonymous Quiz
7%
२६ मार्च, १९३०
60%
६ एप्रिल, १९३०
27%
१० एप्रिल, १९३०
6%
१५ एप्रिल, १९३०
◾..... च्या कायद्यान्वये भारतीय संघराज्याची कल्पना मान्य करण्यात आली होती.
Anonymous Quiz
6%
१९०९
43%
१९१९
20%
१९२७
32%
१९३५
. 🟠लक्षात ठेवा🟠
🔸१) परकीय चलन मिळवून देणारा हापूस जातीचा आंबा .... या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो.
- रत्नागिरी व सिंधुदुर्ग
🔹२) राज्यातील हळदीच्या उत्पादनात अग्रेसर असलेले दोन जिल्हे .... हे आहेत.
- सातारा व सांगली
🔸३) काटेपूर्णा व नळगंगा या ..... नदीच्या उपनद्या होत.
- पूर्णा
🔹४) कांदा व लसूण यांच्या बाजाराकरिता प्रसिद्ध असलेली नाशिक जिल्ह्यातील ठिकाणे .....
- उमराणे व लासलगाव
🔸५) वैतरणा नदीवर बांधण्यात आलेल्या .... या जलाशयातूनही मुंबईला पाणीपुरवठा होतो.
- मोडकसागर
✅लेखन : संस्करण के सागर
(MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर पहिला - संपूर्ण तयारी)
🔸१) परकीय चलन मिळवून देणारा हापूस जातीचा आंबा .... या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो.
- रत्नागिरी व सिंधुदुर्ग
🔹२) राज्यातील हळदीच्या उत्पादनात अग्रेसर असलेले दोन जिल्हे .... हे आहेत.
- सातारा व सांगली
🔸३) काटेपूर्णा व नळगंगा या ..... नदीच्या उपनद्या होत.
- पूर्णा
🔹४) कांदा व लसूण यांच्या बाजाराकरिता प्रसिद्ध असलेली नाशिक जिल्ह्यातील ठिकाणे .....
- उमराणे व लासलगाव
🔸५) वैतरणा नदीवर बांधण्यात आलेल्या .... या जलाशयातूनही मुंबईला पाणीपुरवठा होतो.
- मोडकसागर
✅लेखन : संस्करण के सागर
(MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर पहिला - संपूर्ण तयारी)
◾तिन्ही बाजूंना समुद्र व एका बाजूस जमीन असलेल्या भू-प्रदेशास कोणती संज्ञा आहे ?
Anonymous Quiz
3%
भू-शीर
79%
द्वीपकल्प
14%
आखात
5%
सामुद्रधुनी
◾भारताच्या लोकसभेमध्ये जास्तीत जास्त ५४५ सभासद असतात. ही तरतूद घटनेच्या कितव्या कलमामध्ये दिली आहे ?
Anonymous Quiz
5%
३७०
41%
३८१
46%
८१
7%
२१३
◾राष्ट्रपतींनी मागविलेली माहिती त्यांना देण्याचे पंतप्रधानांचे कर्तव्य घटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये (Article) नमूद केले आहे?
Anonymous Quiz
22%
७८
49%
७४
23%
७५
6%
७६
◾आपणास चंद्रप्रकाश आल्हाददायक किंवा सौम्य वाटतो; कारण ....
Anonymous Quiz
3%
चंद्राला पृथ्वीवरून परावर्तित होणारा प्रकाश मिळतो.
78%
सूर्यापासून मिळणाऱ्या एकूण प्रकाशाच्या फक्त सात टक्केच प्रकाश चंद्राकडून परावर्तित केला जातो.
16%
चंद्र हा स्वयंप्रकाशी नसून त्याला सूर्यापासून प्रकाश मिळतो.
3%
चंद्रावरून पृथ्वीपर्यंत येताना चंद्रप्रकाशाची तीव्रता कमी होते.
◾पृथ्वीवर एकाच वेळी काही भागांत दिवस तर काही भागांत रात्र असते. या बाबीचा कार्यकारणसंबंध खालीलपैकी कशाशी जोडता येईल ?
Anonymous Quiz
19%
पृथ्वीचे परिभ्रमण
20%
पृथ्वीची गोलाई
41%
पृथ्वीची वार्षिक गती
20%
पृथ्वीचे परिवलन
◾माझ्या घड्याळात नऊ वाजले आहेत. तास काटा पश्चिम दिशा दाखवीत आहे, तर मिनिट काट्याची विरुद्ध दिशा कोणती ?
Anonymous Quiz
5%
वायव्य
45%
उत्तर
48%
दक्षिण
2%
आग्नेय
कालिबंगन व लोथल येथील शहरांच्या सर्व बाजूंनी..... असल्यास केलेल्या उत्खननात आढळून आले आहे.(स्पर्धा परीक्षा जनरल नॉलेज,३०,०००(+) वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी एकाच पुस्तकात, के'सागर)
Anonymous Quiz
20%
(अ) तारांचे कुंपण
49%
(ब) तटबंदी
28%
(क) खंदक
3%
(ड) दाट झाडी
. 🟠लक्षात ठेवा🟠
🔸१) .... हे विद्युत्रोधमापनाचे परिमाण होय. - ओहम
🔹२) व्होल्ट हे विद्युत्दाबमापनाचे परिमाण आहे; तर .... हे विद्युत्दाबमापनाचे उपकरण आहे.
- व्होल्टमीटर
🔸३) .... हे विद्युत्धारा मोजण्याचे परिमाण होय.
- अॅम्पिअर
🔹४) चुंबकसूची ....स्थिर राहते' या तत्त्वावर होकायंत्राची रचना केलेली असते.
- दक्षिणोत्तर
🔸५) चुंबकाचा तुकडा केल्यास,तुटल्या जागी .... ध्रुव निर्माण होतात.
- परस्पर विरुद्ध