Krishna Varpe Trading
560 subscribers
16 photos
32 links
Download Telegram
ट्रेडिंगमधून मला आज खूपच चांगलं प्रॅाफीट आलंय, तरी मी खूश नाहीये. पाहा प्रॅाफीट किती झालाय आणि का खूश नाहीये!… https://openinapp.co/jx6by
4
ट्रेडिंग ही एक कला आहे. योग्य सायकोलॅाची असेल तर तुम्हालाही या कलेत माहीर होता येऊ शकतं.

आजच्या थ्रेडमध्ये मी आपल्याला सांगणार आहे काही Golden Rule’s… फक्त तेच वापरले तर तुम्हीही ट्रेडिंगमध्ये यशस्वी होऊ शकता.-

https://openinapp.co/s8sil
👍76
एक यशस्वी ट्रेडर बनण्याचा प्रवास वाटतो तितका सोपा नाही, कारण त्यासाठी आपल्याला स्वतःला बदलावं लागेल आणि ही जगातील सर्वात अवघड गोष्टींपैकी एक गोष्ट आहे.

मी आजच्या थ्रेडमध्ये बोलणार आहे माणसाचं वर्तन आणि ट्रेडरच्या मानसिकतेबद्दल, त्याच्या प्रवासाबद्दल… नक्की वाचा

https://openinapp.co/7oh3b
7👍1
ट्रेडिंगमध्ये यशस्वी होण्यासाठी आपली सायकोलॅाजी चांगली हवीच, त्यासोबत आपल्याला मार्केटचे नियम/तत्वं सुद्धा माहीत असायला हवीत. जशी आपल्या कामात, जगण्यात तत्वं असतात तशीच ती मार्केटमध्ये सुद्धा असतात आणि ती काटेकोरपणे पाळावी लागतात. काही महत्त्वाची तत्वं मी या थ्रेडमध्ये सांगतोय…- https://openinapp.co/u901q
6
आजचा थ्रेड महत्त्वाचा आहे. तो यासाठी की ही सवय तुमचं ट्रेडिंग पूर्णतः बदलू शकते. आजच वाचा आणि तुमच्या ट्रेडिंगमध्ये फायदा करुन घ्या-

https://openinapp.co/apcff
3👎1
कालच्या थ्रेडनंतर मला अनेक रिप्लाय तसेच मेसेज आले त्यामुळे हा महत्त्वाचा थ्रेड लिहिलाय. यामध्ये मी माझे स्वतःचे सॅम्पल दाखवले आहेत-
https://openinapp.co/fgi9m
👍2
ट्रेडिंगसंदर्भात एक व्हॅाट्सअप ग्रुपही बनवला आहे, वरील लिंक वापरुन तुम्ही तिकडेही जॅाईन होऊ शकता. तिकडच्या गोष्टी इकडेही शेअर केल्या जातील.
ट्रेडिंगमध्ये कोण कशाला महत्त्व देतं मला माहीत नाही, मात्र ज्या गोष्टीमुळं मी प्रॅाफिटेबल झालो आणि आत्ताही प्रॅाफीट कमावतोय ती गोष्ट म्हणजे- वाचा सविस्तर- https://openinapp.co/vq9w6
4👍1
*ट्रेडिंगबद्दल दोन अत्यंत महत्त्वाचे मुद्दे*-https://openinapp.co/5coxd
ट्रेडिंगला सुरुवात करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा नियम १/१०… नक्की वाचा आजचा महत्त्वाचा थ्रेड

https://openinapp.co/8p9rk
👍1
आजचा प्रॅाफीट आणि त्यातून आपण काय शिकतो?- https://openinapp.co/93ktp
👍1😁1
सुप्रभात… ☀️☀️☀️☀️

ट्रेडिंगचे ४ महत्त्वाचे नियम-

१) नेहमी स्टॅापलॅास लावा
२) ॲव्हरेज करणं बंद करा
३) ट्रेड घेण्याआधी रिस्क ठरवा
४) रिस्कपेक्षा मोठं टार्गेट ठेवा
6👍4
वाचा आणि समजून घ्या…
#म #मराठी #trading #trader #nifty #banknifty #intraday
👍1
ट्रेडिंगमध्ये सर्वात पहिलं आपण काय करायला हवं?, तर स्वतःला बदलायला हवं… कसं ते मी ट्विटर थ्रेडमध्ये सांगतोय. नक्की वाचा-

https://openinapp.co/5j9ph
👍3🤯2😁1
आजचा प्रॅाफीट काय सांगतो?- https://twtr.openinapp.co/c36kz
👍4
शेअर मार्केटमध्ये नव्या प्रकारे फसवणूक सुरु, या फसवणुकीपासून कसे वाचाल?, अत्यंत महत्त्वाची माहिती आहे नक्की ऐका माझ्या नव्या कोऱ्या चॅनेलवर… हा व्हिडीओ ट्रेडिंग करणाऱ्या तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा- https://yt.openinapp.co/5gvv2
3👍3