माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।
बराक ओबामांची 2025 Playlist संत ज्ञानेश्वर माऊलींचे ‘पसायदान’ by Ganavya❤️❤️
जॉईन - @kopnarsir
बराक ओबामांची 2025 Playlist संत ज्ञानेश्वर माऊलींचे ‘पसायदान’ by Ganavya❤️❤️
जॉईन - @kopnarsir
❤3
समानार्थी शब्द :
चव = रुची, गोडी
चरण = पाय, पाऊल
चरितार्थ = उदरनिर्वाह
चक्र = चाक
चऱ्हाट = दोरखंड
चाक = चक्र
चंद्र = शशी, रजनीनाथ, इंदू
चिंता = काळजी
चिडीचूप = शांत
चिमुरडी = लहान
चूक = दोष
चेहरा = मुख
चौकशी = विचारपूस
छंद = नाद, आवड
छान = सुरेख, सुंदर
छिद्र = भोक
जग = दुनिया, विश्व
जत्रा = मेळा
जन = लोक, जनता
जमीन = भूमी, धरती, भुई
जंगल = रान
जीव = प्राण
जीवन = आयुष्य, हयात
जुलूम = अत्याचार, छळ, बळजोरी, अन्याय
झाड = वृक्ष, तरू
झोपडी = कुटीर, खोप
झोप = निद्रा
झोका = झुला
झेंडा = ध्वज, निशाण
ठग = चोर
ठिकाण = स्थान
डोके = मस्तक, शीर्ष, शीर
डोळा = नेत्र, नयन, लोचन
डोंगर = पर्वत, गिरी
ढग = मेघ, जलद, पयोधर, अभ्र
ॠण = कर्ज
तक्रार = गाऱ्हाणे
तळे = तलाव, सरोवर, तडाग
त्वचा = कातडी
तारण = रक्षण
ताल = ठेका
तुरंग = कैदखाना, बंदिवास
तुलना = साम्य
थट्टा = मस्करी, चेष्टा
थवा = समूह
थोबाड = गालपट
दगड = पाषाण, खडक
दरवाजा = दार, कवाड
दाम = पैसा
दृश्य = देखावा
दृढता = मजबुती
दिवस = दिन, वार, वासर
दिवा = दीप, दीपक
दूध = दुग्ध, पय
Join
@kopnarsir
चव = रुची, गोडी
चरण = पाय, पाऊल
चरितार्थ = उदरनिर्वाह
चक्र = चाक
चऱ्हाट = दोरखंड
चाक = चक्र
चंद्र = शशी, रजनीनाथ, इंदू
चिंता = काळजी
चिडीचूप = शांत
चिमुरडी = लहान
चूक = दोष
चेहरा = मुख
चौकशी = विचारपूस
छंद = नाद, आवड
छान = सुरेख, सुंदर
छिद्र = भोक
जग = दुनिया, विश्व
जत्रा = मेळा
जन = लोक, जनता
जमीन = भूमी, धरती, भुई
जंगल = रान
जीव = प्राण
जीवन = आयुष्य, हयात
जुलूम = अत्याचार, छळ, बळजोरी, अन्याय
झाड = वृक्ष, तरू
झोपडी = कुटीर, खोप
झोप = निद्रा
झोका = झुला
झेंडा = ध्वज, निशाण
ठग = चोर
ठिकाण = स्थान
डोके = मस्तक, शीर्ष, शीर
डोळा = नेत्र, नयन, लोचन
डोंगर = पर्वत, गिरी
ढग = मेघ, जलद, पयोधर, अभ्र
ॠण = कर्ज
तक्रार = गाऱ्हाणे
तळे = तलाव, सरोवर, तडाग
त्वचा = कातडी
तारण = रक्षण
ताल = ठेका
तुरंग = कैदखाना, बंदिवास
तुलना = साम्य
थट्टा = मस्करी, चेष्टा
थवा = समूह
थोबाड = गालपट
दगड = पाषाण, खडक
दरवाजा = दार, कवाड
दाम = पैसा
दृश्य = देखावा
दृढता = मजबुती
दिवस = दिन, वार, वासर
दिवा = दीप, दीपक
दूध = दुग्ध, पय
Join
@kopnarsir
❤8
♦️धर्मादाय आयुक्तालय दुसरी अंतिम उत्तरतालिका उपलब्ध झाली आहे..
👉 लिंक:
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32835/89008/Index.html
👉 लिंक:
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32835/89008/Index.html
❤2
5_6221897522877570303.pdf
1.6 MB
🚨 छत्रपती संभाजीनगर पोलीस भरती...🔥
ग्राउंड 20 जानेवारी पासून सुरू होण्याची शक्यता..
ग्राउंड 20 जानेवारी पासून सुरू होण्याची शक्यता..
❤3
♦️ टोपण नावे - कवी / साहित्यिक ♦️
1) यशवंत - यशवंत दिनकर पेंढारकर
2) मोरोपंत - मोरोपंत रामचंद्र पराडकर
3) रामदास - नारायण सुर्याजीपंत ठोसर
4) दत्त - दत्तात्रय कोंडो घाटे
5) आरती प्रभू - चिंतामण त्र्यंबक खानोलकर
6) बी - नारायण मुरलीधर गुप्ते
7) लोकहितवादी - गोपाळ हरी देशमुख
8) दिवाकर - शंकर काशिनाथ गर्गे
9) माधव ज्युलियन - माधव त्र्यंबक पटवर्धन
10) अज्ञातवासी - दिनकर गंगाधर केळकर
जॉईन करा
@kopnarsir
1) यशवंत - यशवंत दिनकर पेंढारकर
2) मोरोपंत - मोरोपंत रामचंद्र पराडकर
3) रामदास - नारायण सुर्याजीपंत ठोसर
4) दत्त - दत्तात्रय कोंडो घाटे
5) आरती प्रभू - चिंतामण त्र्यंबक खानोलकर
6) बी - नारायण मुरलीधर गुप्ते
7) लोकहितवादी - गोपाळ हरी देशमुख
8) दिवाकर - शंकर काशिनाथ गर्गे
9) माधव ज्युलियन - माधव त्र्यंबक पटवर्धन
10) अज्ञातवासी - दिनकर गंगाधर केळकर
जॉईन करा
@kopnarsir
❤2👌1
शाळेत सोडवलेली मराठीची प्रश्नपत्रिका,
आज उगाचच खूप वर्षांनी आठवली!
शाळा तर कधीचीच संपलीय, पण,
परीक्षेची धडधड मात्र तशीच राहिलीय!!
"शब्दांचे अर्थ लिहा" म्हटल्यावर,
अचूक अर्थ आठवायचे!
आता अर्थही बदललेत आणि,
शब्दही अनोळखी झालेत!!
"समानार्थी, विरुद्धार्थी शब्द",
गुण हमखास मिळायचे!
आता समानार्थी भाव, विरुद्धार्थी बनलेत,
अन् अर्थांचे अनर्थ झालेत!!
"गाळलेल्या जागा भरा",
हा प्रश्न पैकीच्या पैकी गुण देणारा!
प्रश्नपत्रिकेतल्या सगळ्याच,
गाळलेल्या जागा भरल्यात!
आयुष्यातल्या काही जागा मात्र,
आजही रिकाम्याच राहिल्यात!!
पेपरातल्या "जोड्या जुळवा",
क्षणार्धात जुळायच्या!
पण नात्यांच्या जोड्या,
कधी जुळल्या,तर कधी,
जुळता जुळता फसल्या!
"एका वाक्यातल्या उत्तरा"नं पाच मिनिटात,
पाच गुण मिळवून दिलेत!
आयुष्यातले काही सोप्पे प्रश्न,
आजही तिथेच तटस्थ उभे आहेत,
एकाच जागी उत्तराची वाट बघत.
"संदर्भासहित स्पष्टीकरण" लिहिताच,
पाच पैकी साडेतीन गुण मिळायचेच!
आता स्पष्टीकरण देता देता
जीव जातो !!
"कवितेच्या ओळी पूर्ण" करणं,
अगदी आवडता प्रश्न!
आजही शोध सुरु आहे,
कवितेच्या सुंदर ओळींचा!
एका चालीत, एका सुरात गाताना,
मिळेल कधीतरी, पूर्णत्व आयुष्याला!!
"निबंध लिहा", किंवा "गोष्ट लिहा",
पाचापैकी तीन गुण देणारच देणार!
आता कितीही कल्पना लढवा,
किंवा, म्हणींवरुन गोष्ट तयार करा,
पण त्याचा विस्तार मात्र नियतीच ठरवणार!!
तेव्हा अभ्यासक्रमावरुन परीक्षा द्यायचो!
काही प्रश्न "option" ला ही टाकायचो!
आता परीक्षा आधीच द्यावी लागते,
अभ्यासक्रम मात्र नंतर कळतो!!
आयुष्याचा अभ्यासक्रम अनोळखी असतो,
आणि कुठलाच प्रश्न ऐच्छिक नसतो!!
शाळेत सोडवलेली मराठीची प्रश्नपत्रिका,
आज उगाच खूप वर्षांनी आठवली.
तेव्हाची परीक्षा आज फारच सोप्पी वाटली
आज उगाचच खूप वर्षांनी आठवली!
शाळा तर कधीचीच संपलीय, पण,
परीक्षेची धडधड मात्र तशीच राहिलीय!!
"शब्दांचे अर्थ लिहा" म्हटल्यावर,
अचूक अर्थ आठवायचे!
आता अर्थही बदललेत आणि,
शब्दही अनोळखी झालेत!!
"समानार्थी, विरुद्धार्थी शब्द",
गुण हमखास मिळायचे!
आता समानार्थी भाव, विरुद्धार्थी बनलेत,
अन् अर्थांचे अनर्थ झालेत!!
"गाळलेल्या जागा भरा",
हा प्रश्न पैकीच्या पैकी गुण देणारा!
प्रश्नपत्रिकेतल्या सगळ्याच,
गाळलेल्या जागा भरल्यात!
आयुष्यातल्या काही जागा मात्र,
आजही रिकाम्याच राहिल्यात!!
पेपरातल्या "जोड्या जुळवा",
क्षणार्धात जुळायच्या!
पण नात्यांच्या जोड्या,
कधी जुळल्या,तर कधी,
जुळता जुळता फसल्या!
"एका वाक्यातल्या उत्तरा"नं पाच मिनिटात,
पाच गुण मिळवून दिलेत!
आयुष्यातले काही सोप्पे प्रश्न,
आजही तिथेच तटस्थ उभे आहेत,
एकाच जागी उत्तराची वाट बघत.
"संदर्भासहित स्पष्टीकरण" लिहिताच,
पाच पैकी साडेतीन गुण मिळायचेच!
आता स्पष्टीकरण देता देता
जीव जातो !!
"कवितेच्या ओळी पूर्ण" करणं,
अगदी आवडता प्रश्न!
आजही शोध सुरु आहे,
कवितेच्या सुंदर ओळींचा!
एका चालीत, एका सुरात गाताना,
मिळेल कधीतरी, पूर्णत्व आयुष्याला!!
"निबंध लिहा", किंवा "गोष्ट लिहा",
पाचापैकी तीन गुण देणारच देणार!
आता कितीही कल्पना लढवा,
किंवा, म्हणींवरुन गोष्ट तयार करा,
पण त्याचा विस्तार मात्र नियतीच ठरवणार!!
तेव्हा अभ्यासक्रमावरुन परीक्षा द्यायचो!
काही प्रश्न "option" ला ही टाकायचो!
आता परीक्षा आधीच द्यावी लागते,
अभ्यासक्रम मात्र नंतर कळतो!!
आयुष्याचा अभ्यासक्रम अनोळखी असतो,
आणि कुठलाच प्रश्न ऐच्छिक नसतो!!
शाळेत सोडवलेली मराठीची प्रश्नपत्रिका,
आज उगाच खूप वर्षांनी आठवली.
तेव्हाची परीक्षा आज फारच सोप्पी वाटली
❤14
● महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त - पूर्व परीक्षा 2025.
● प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध.
https://mpsconline.gov.in/candidate/login
● प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध.
https://mpsconline.gov.in/candidate/login
❤3
2024 ला GAD ने MPSC कडे सुरुवातीला फक्त PSI पदासाठी वयोमर्यादा वाढवली होती तर आयोगाने सर्व पदे एकत्रित COMBINE असल्यामुळे सर्व पदांसाठी वयवाढ लागू करावयास सांगितली होती.
त्यामुळे फक्त पीएसआय पदासाठी वयोमर्यादा वाढवता येणार नाही संपूर्ण गट ब च्या सर्व पदांसाठी वयोमर्यादा वाढवावी लागेल..
त्यामुळे फक्त पीएसआय पदासाठी वयोमर्यादा वाढवता येणार नाही संपूर्ण गट ब च्या सर्व पदांसाठी वयोमर्यादा वाढवावी लागेल..
❤1
☘☘☘☘☘
वर्ष संपायला काही तासच शिल्लक राहिलेत...
या 2025 सरत्या वर्षात नकारात्मकता बाजूला ठेवून सकारात्मकतेचा दृढनिश्चय घेऊन येत्या 2026 मध्ये पदार्पण करूया.
जितकं झेपेल तितकंच ध्येय ठरवू आणि आपल्या क्षमतांचा पुरेपूर वापर करुयात.
2026 मध्ये लढायच आहे,आणि जिंकायचं पण आहे.❤️✌️
प्रा. धनराज कोपनर
जॉईन - @kopnarsir
वर्ष संपायला काही तासच शिल्लक राहिलेत...
या 2025 सरत्या वर्षात नकारात्मकता बाजूला ठेवून सकारात्मकतेचा दृढनिश्चय घेऊन येत्या 2026 मध्ये पदार्पण करूया.
जितकं झेपेल तितकंच ध्येय ठरवू आणि आपल्या क्षमतांचा पुरेपूर वापर करुयात.
2026 मध्ये लढायच आहे,आणि जिंकायचं पण आहे.❤️✌️
प्रा. धनराज कोपनर
जॉईन - @kopnarsir
❤16
🔹अध्याक्षर अ पासून समानार्थी शब्द:
अनाथ = पोरका
अनर्थ = संकट
अपघात = दुर्घटना
अपेक्षाभंग = हिरमोड
अभिवादन = नमस्कार, वंदन, प्रणाम
अभिनंदन = गौरव
अभिमान = गर्व
अभिनेता = नट
अरण्य = वन, जंगल, कानन
अवघड = कठीण
अवचित = एकदम
अवर्षण = दुष्काळ
अविरत = सतत, अखंड
अडचण = समस्या
अभ्यास = सराव
अन्न = आहार, खाद्य
अग्नी = आग
अचल = शांत, स्थिर
अचंबा = आश्चर्य, नवल
अतिथी = पाहुणा
अत्याचार = अन्याय
अपराध = गुन्हा, दोष
अपमान = मानभंग
अपाय = इजा
अश्रू = आसू
अंबर = वस्त्र
अमृत = पीयूष
अहंकार = गर्व
अंक = आकडा
JOIN
@kopnarsir
अनाथ = पोरका
अनर्थ = संकट
अपघात = दुर्घटना
अपेक्षाभंग = हिरमोड
अभिवादन = नमस्कार, वंदन, प्रणाम
अभिनंदन = गौरव
अभिमान = गर्व
अभिनेता = नट
अरण्य = वन, जंगल, कानन
अवघड = कठीण
अवचित = एकदम
अवर्षण = दुष्काळ
अविरत = सतत, अखंड
अडचण = समस्या
अभ्यास = सराव
अन्न = आहार, खाद्य
अग्नी = आग
अचल = शांत, स्थिर
अचंबा = आश्चर्य, नवल
अतिथी = पाहुणा
अत्याचार = अन्याय
अपराध = गुन्हा, दोष
अपमान = मानभंग
अपाय = इजा
अश्रू = आसू
अंबर = वस्त्र
अमृत = पीयूष
अहंकार = गर्व
अंक = आकडा
JOIN
@kopnarsir
❤3
♦️ टोपण नावे - कवी / साहित्यिक ♦️
1) यशवंत - यशवंत दिनकर पेंढारकर
2) मोरोपंत - मोरोपंत रामचंद्र पराडकर
3) रामदास - नारायण सुर्याजीपंत ठोसर
4) दत्त - दत्तात्रय कोंडो घाटे
5) आरती प्रभू - चिंतामण त्र्यंबक खानोलकर
6) बी - नारायण मुरलीधर गुप्ते
7) लोकहितवादी - गोपाळ हरी देशमुख
8) दिवाकर - शंकर काशिनाथ गर्गे
9) माधव ज्युलियन - माधव त्र्यंबक पटवर्धन
10) अज्ञातवासी - दिनकर गंगाधर केळकर
JOIN
@kopnarsir
1) यशवंत - यशवंत दिनकर पेंढारकर
2) मोरोपंत - मोरोपंत रामचंद्र पराडकर
3) रामदास - नारायण सुर्याजीपंत ठोसर
4) दत्त - दत्तात्रय कोंडो घाटे
5) आरती प्रभू - चिंतामण त्र्यंबक खानोलकर
6) बी - नारायण मुरलीधर गुप्ते
7) लोकहितवादी - गोपाळ हरी देशमुख
8) दिवाकर - शंकर काशिनाथ गर्गे
9) माधव ज्युलियन - माधव त्र्यंबक पटवर्धन
10) अज्ञातवासी - दिनकर गंगाधर केळकर
JOIN
@kopnarsir
❤4
❤2
Q उच्च नीचता - या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Anonymous Quiz
34%
समानता
39%
जातीभेद
13%
अतिरेकी
14%
सामान्यता
❤2
Q शहरवासी - या शब्दाचा विरूद्धार्थी शब्द ओळखा.
Anonymous Quiz
22%
नगरवासी
66%
ग्रामीण
7%
क्षेत्रीय
5%
नागरी
❤2
❤2