Jayesh Marathi Visions
247 subscribers
521 photos
1 video
73 files
732 links
नमस्कार! या चॅनेलवर तुम्हाला रोज ताज्या घडामोडी, महाराष्ट्रातील सर्व योजना, वेळोवेळी शेतकरी अपडेट्स, सर्व प्रकारचे ऑनलाइन फॉर्म, महत्वाचे GR, वेळोवेळी शैक्षणिक आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे तुम्ही कोणत्याही योजनेपासून वंचित राहणार नाही.
मराठी Visions
Download Telegram
लाडकी बहीण योजना महत्त्वाची बातमी
📰 जयेश मराठी व्हिजन - आजच्या चालू घडामोडी
➖➖➖➖➖➖➖
👨‍🌾 हळदीचे भाव घसरल्याने शेतकरी संकटात! हिंगोलीत विक्रमी आवक; गाड्यांच्या लांबच लांब रांगा

👨‍🌾 राज्यातील तब्बल ७० लाख शेतकऱ्यांच्या हाती सातबारा; मोबाइल ॲपचा वाढला वापर

👨‍🌾 समृद्धी महामार्गावर पहिल्यांदाच 'चक्काजाम'! कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी उद्धवसेनेचे आंदोलन; पोलिसांच्या गाड्यांवर फेकले कांदे

🚍 एसटी प्रवास महागणार, डिझेल दरवाढीचा प्रवाशांना माेठा फटका

🗳️ विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार

👨‍🎓 सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात

😨 NEET Exam Paper Leak: मोबाईलमध्ये पेपरफुटीचे पुरावे; डॉक्टर-इंजिनिअर बनवणारा क्लासमालक शिवराज मोटेगावकर अटकेत 

🌊 Pune Nasrapur Case: नसरापूर बालिका अत्याचार व हत्या प्रकरण; २१ मे पासून विशेष न्यायालयात इन- कँमेरा सुनावणी सुरु होणार

😨 औषध विक्रेत्यांचा बुधवारी देशव्यापी बंद; पुणे जिल्ह्यातील १५ हजारांहून अधिक विक्रेते सहभागी

👮 एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर

📰 तेलंगणा - महाराष्ट्र सीमावाद पुन्हा ऐरणीवर; आम्ही महाराष्ट्रातच राहणार चंद्रपुरातील गावांची मागणी

🚆 वर्धा - बल्लारशाह थर्ड लाईनची सुरक्षा आयुक्तांकडून तपासणी; २२ मे रोजी होणार स्पीड ट्रायल

😢 पालघर मध्ये साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार

🤑 एक डॉलर ९६.३५ रुपयांना...! खिसा सांभाळून ठेवा, महागाई पाेहाेचणार उच्चांकावर

💹 उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद

😨 आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र

🏅 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान

🇺🇸 अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित

💹 SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट

🪙 Gold Rate Today आजचे सोन्याचे दर जाणून घ्या -
24K = 1,59,970/- ||
22K = 1,46,639/-
➖➖➖➖➖➖➖
🪀 Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या चालू घडामोडी तसेच सरकारी अपडेट - फॉलो करा जयेश मराठी व्हिजन
👇👇👇 
https://whatsapp.com/channel/0029ValRip0DOQIebfjkIk1T
➖➖➖➖➖➖➖
📰 जयेश मराठी व्हिजन - आजच्या चालू घडामोडी
➖➖➖➖➖➖➖
👨‍🎓 महाविद्यालयात किती रिक्त जागा; आज कळणार , अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा २१ मेपासून 

👨‍🌾 'शेतकऱ्यांना किडनी विकावी लागणे हे दुर्दैव' मकरंद अनासपुरे आणि नाना पाटेकर नागपुरात झाले व्यक्त

🤑 ‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी

📰 उडता पंजाब ऐकले होते, आता ‘उडता महाराष्ट्र’ होऊ लागलाय; राजू शेट्टींचे टीकास्त्र

🛕भीमाशंकर, देहू मंदिरांच्या विकास आराखड्याला मान्यता, भीमाशंकरसाठी १७३ तर देहूसाठी ४१ कोटींची तरतूद

😃 आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या

📰 राज्यात रोजगार हमी योजनेची १५ लाख ११ हजार कामे अपूर्ण; २ हजार ९६२ कोटी रुपये प्रलंबित

🌍 लेआउट मंजुरीशिवाय प्लॉट विक्री करणाऱ्या डेव्हलपर्सवर आता थेट फौजदारी गुन्हे; महसूल मंत्री बावनकुळेंचा इशारा

👨‍🎓NEET Exam Paper Leak: मनीषा मांढरेंचे निलंबन! मॉडर्नच्या प्राचार्यांनी राजीनामा द्यावा, नीट पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संतोष

🥪 नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ

📰 महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक

🏨 रक्ताचे रिपोर्ट हाताने अन् मोबाइलवर एक्स-रे पद्धत होणार बंद; राज्यातील शासकीय रुग्णालयात पुन्हा उभी राहतेय ऑनलाइन यंत्रणा

😨 मंडप डेकोरेशनच्या गोडाऊनला भीषण आग; एक कोटींचे साहित्य जळून खाक, शिरूर तालुक्यातील घटना

😢. धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी

👨‍⚖️ नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण; याचिकेवर सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार

👨‍⚖️आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान

📰 मोठी कारवाई! धाराशिवमध्ये डोंगरात लपवलेला ६२ लाखांचा गुटखा जप्त; १ आरोपी अटकेत

🏏 RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय

🪙 Gold Rate Today आजचे सोन्याचे दर जाणून घ्या
24K = 1,59,840/- ||
22K = 1,46,520/-
➖➖➖➖➖➖➖
🪀 Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या चालू घडामोडी तसेच सरकारी अपडेट - फॉलो करा जयेश मराठी व्हिजन
👇👇👇
https://whatsapp.com/channel/0029ValRip0DOQIebfjkIk1T
➖➖➖➖➖➖➖
📰 जयेश मराठी व्हिजन - आजच्या चालू घडामोडी
➖➖➖➖➖➖➖
👨‍🌾 सिबिल पडताळणी न करता शेतकऱ्यांना पीककर्ज द्या, कर्जवाटप गांभीर्याने घ्या, राष्ट्रीयीकृत बँकांना मुख्यमंत्र्यांनी फटकारले

👨‍🎓 आता प्रत्येक घरात एक इलेक्ट्रिक वाहन घेण्याचा वाढतोय ट्रेंंड; महागड्या पेट्रोलवर ‘इलेक्ट्रिक’चा पर्याय

😱 ‘कॉक्रोच’ पार्टी ने प्रमुख पक्षांना टाकले मागे!; फॉलोअर्सची संख्या कोटीहून अधिक

👨‍⚖️ सरन्यायाधीशांचे विधान, सोशल मीडियावर हवा; 'कॉकरोच जनता पार्टी'ला पहिला झटका! एक्स अकाउंट बंद

😱 मनीषा मांढरेने राज्य बोर्डाच्या आणि सीईटी सेलच्या प्रश्नपत्रिका देखील सेट केल्या होत्या; ‘एनएसयूआय’

😱 SSC Exam: दहावीच्या परीक्षेत मुलाच्या टक्केवारीसाठी मुख्याध्यापकाचेच 'पुरवणी कांड'; सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार

👮 डॉ. मनोज शिरूरेला अटक; लातुरात सीबीआयची झाडाझडती; सर्व आरोपींना आणले पुण्यात

⛈️ राज्यात यंदा ८८ टक्केच पाऊस; विदर्भ, मराठवाड्यात अवर्षण संकट, सरकार अलर्ट मोडवर  

👩 साताऱ्यात सिव्हिलमधील सहायक  अधीक्षक ३० हजारांची लाच घेताना जाळ्यात

🤑 मोटेगावकरचा पाय आणखी खोलात, मालमत्तांची चौकशी होणार, नोंदणी विभागाला तपास यंत्रणांचे आदेश

🤑 गोंदिया जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी; ४४.९ अंश तापमानात शेतमजुराचा मृत्यू

👨‍⚖️ पत्नी ही घरकामासाठी ठेवलेली मोलकरीण नव्हे : हायकोर्ट; स्वयंपाक, साफसफाईला नकार देणे क्रूरता नाही 

📰 आचारसंहितेचा फटका! 'मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना' तात्पुरती स्थगित; नवी तारीख जाहीर होणार!

🗳️ तामिळनाडूत ५९ वर्षांनी काँग्रेसचा सत्तेत सहभाग; मंत्रिमंडळाचा विस्तार, एकूण २३ आमदारांनी घेतली शपथ

📰 पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार हमजा ठार; शिक्षणासाठी पाकिस्तानला आल्याचे घरच्यांना सांगितलेले

📰 'भारताला हवा तेवढा तेलाचा पुरवठा करण्यास आम्ही तयार', मार्को रुबिओ यांचे मोठे वक्तव्य

🏏 CSK ला मोठा धक्का; पराभवासह स्पर्धेतील प्रवास संपला! GT नं क्वॉलिफायर-१ ची दावेदारी केली भक्कम

🪙 Gold Rate Today आजचे सोन्याचे दर जाणून घ्या -
24K = 1,60,080/-  ||
22K = 1,47,740/-
➖➖➖➖➖➖➖
🪀 Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या चालू घडामोडी तसेच सरकारी अपडेट - फॉलो करा जयेश मराठी व्हिजन
👇👇👇 
https://whatsapp.com/channel/0029ValRip0DOQIebfjkIk1T
➖➖➖➖➖➖➖
📢 *NEET UG 2026 उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना!*

🎉 *फी परतावा (Refund) पोर्टल सुरू झाले आहे!*
उमेदवारांनी खालील प्रक्रिया पूर्ण करावी :
👉 NEET UG 2026 नोंदणी पोर्टलवर लॉगिन करा
👉 Refund लिंकवर क्लिक करा
👉 आपल्या बँक खात्याची माहिती सबमिट करा
🏦 *खालील माहिती तयार ठेवा :*
✅ खातेदाराचे नाव
✅ IFSC कोड
✅ बँक खाते क्रमांक
✅ बँकेचे नाव
✅ Cancelled Cheque (ऐच्छिक)

⏰ *अंतिम मुदत :*
📅 27 मे 2026
🕚 रात्री 11:50 वाजेपर्यंत

🔗 *अधिकृत वेबसाईट :*
neet.nta.nic.in

⚠️ मुदतीपूर्वी माहिती सबमिट करा, अन्यथा परताव्यात विलंब होऊ शकतो.
📝 *कोणत्या परिस्थितीत इनकम टॅक्स ची नोटीस येते जाणून घ्या.*
❤1
📰 जयेश मराठी व्हिजन - आजच्या चालू घडामोडी
➖➖➖➖➖➖➖
👨‍🎓 HSC Marksheet Distribution: बारावीच्या गुणपत्रिकांचे सोमवारपासून शाळास्तरावर वाटप

🐄 ‘गाईची तस्करी, कत्तल कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही, कठोर कारवाई होणार’

🗳️ जनगणनेचे काम विनाअनुदानित शाळांतील कर्मचाऱ्यांना देऊ नका : उच्च न्यायालय

💳 दोन PAN कार्ड प्रकरण: सपा नेते आझम खान, मुलगा अब्दुल्लाला दणका; शिक्षेत १० वर्षांपर्यंत वाढ

👨‍🎓 NEET Paper Leak : नीट पेपरफुटी प्रकरणात ईडीची एंट्री; मोटेगावकरच्या संपत्तीची चौकशी सुरू

😱 Mule Account: कुणी पाच हजार देतोय म्हणून मनी म्यूल व्हाल तर हाती पडतील बेड्या, सर्वसामान्य बळी पडत असल्याचे चित्र

☀️ ब्रह्मपुरी झाले 'सूर्यपुरी'; देशात सर्वात तापलेले शहर महाराष्ट्रात!

🪖 जवानांना नेणाऱ्या रेल्वेजवळ आत्मघाती हल्ला; बलुचिस्तानात २४ जणांचा मृत्यू, ८० जखमी

😱 आंबेनळी घाटात मृत्यूचं तांडव! ९०० फूट खोल दरीत कोसळली कार, साताऱ्यातील ८ जण ठार

🔌 हिवरे खुर्दमध्ये केबल चोरीचा धुमाकूळ; ३५ ते ३८ शेतकऱ्यांचे सुमारे ८ लाखांचे नुकसान

🤑 ‘माऊलीं’च्या दानपेटीवर डल्ला मारलेल्या सेवेकऱ्याच्या घरात सापडली लाखो रुपयांची रोकड

😱 नागपूर परत हादरले, हिवरीनगरात भावाकडून भावाचीच हत्या, महिन्यातील तेरावा खून

🗳️ राज्यात एसआयआर प्रक्रिया पारदर्शकच होणार; मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची ग्वाही

🥺 अभिनेत्री ट्विशा शर्मावर १२ दिवसांनंतर अंतिम संस्कार; दुसऱ्यांदा पोस्टमॉर्टम, कुटुंबाकडून लाडक्या लेकीला अखेरचा निरोप

🇧🇩 प. बंगाल सरकारचे मोठे पाऊल, बांगलादेशी-रोहिंग्यांना परत पाठवणार; सुवेंदू अधिकारी यांचे निर्देश

🇷🇺 रशिया-युक्रेन युद्ध भडकले! रशियाने किव्हवर ओरेश्निक क्षेपणास्त्राद्वारे केला हल्ला

🪙 Gold Rate Today आजचे सोन्याचे भाव जाणून घ्या - 24K = 1,59,900/- || 22K = 1,46,575/-
➖➖➖➖➖➖➖
🪀 Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या चालू घडामोडी तसेच सरकारी अपडेट - फॉलो करा जयेश मराठी व्हिजन
👇👇👇
https://whatsapp.com/channel/0029ValRip0DOQIebfjkIk1T
➖➖➖➖➖➖➖
📰 जयेश मराठी व्हिजन - आजच्या चालू घडामोडी
➖➖➖➖➖➖➖
🛣️ आंबेनळी घाटात १ हजार फूट खोल दरीत मोटार कोसळली; ८ तरुण ठार

🚡 गुलमर्गमध्ये थरार! हवेतच लटकले ‘गोंडोला’ केबल कारचे ६५ पाळणे; मुसळधार पावसात सात तास थरारक रेस्क्यू ऑपरेशन

🙏 पंढरपुरात विठ्ठल मंदिरातील VIP दर्शन पूर्णपणे बंद! अधिक मासानिमित्त भाविकांची गर्दी वाढली

📰 'काँग्रेसने स्वतःच्या नगरसेवकांचा शोध घ्यावा' बावनकुळेंचा वडेट्टीवारांना टोला

⛽ CNG Price Hike: महागाईच्या झळा! पेट्रोल-डिझेलपाठोपाठ सीएनजी प्रति किलो दोन रुपयांनी महागला; १० दिवसांत चार वेळा दरवाढ

🏆 महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान!

👨‍🎓 NEET Paper Leak : बाकावर चढून विद्यार्थ्यांवर पाणी शिंपडायचा शिवराज मोटेगावकर

📰 कोल्हापूरच्या अंबाबाई देवीचा अवभृत स्नानविधी, पालखी सोहळा उत्साहात; भाविकांची अलोट गर्दी 

⛽ Fuel Shortage: ‘फुल टाकी’च्या गर्दीत पंप झाले रिकामे; सांगलीत पेट्रोल-डिझेलसाठी शोधाशोध !

😱 ६ बांगलादेशी महिला बुधवार पेठेतून ताब्यात; ब्युटी पार्लर व घरकामाच्या आमिषाने भारतात आणल्याची कबुली

📰 ‘महागाई मानव’ पुन्हा सक्रिय; जनतेवरच बोजा; पेट्रोल, डिझेल दरवाढीवरून राहुल गांधी यांची टीका

🐕‍🦺 मुंबईतील १० हजार भटक्या कुत्र्यांना लवकरच हक्काचे घर; महापालिकेकडून निवारा केंद्रांसाठी जागेचा शोध 

🤑 १ तोळा सोने ₹१.६० लाख पार..; सोन्यावरील आयात शुल्क वाढूनही भारतीयांची खरेदीसाठी झुंबड

🎬 रितेशच्या 'राजा शिवाजी'ची तुफान कामगिरी, १०० कोटी पार करणारा पहिला मराठी चित्रपट

🎬 स्वामी समर्थांची कृपा! 'देऊळ बंद २'मुळे मोठ्या सिनेमांना फुटला घाम, ४ दिवसांत बक्कळ कमाई

🇮🇷 US Iran Tension: युद्धविरामाच्या चर्चेदरम्यान अमेरिकेचा इराणवर मोठा हल्ला; होर्मुज सामुद्रधुनीजवळ उडवल्या इराणी नौका!

🪙 Gold Rate Today आजचे सोन्याचे दर जाणून घ्या -
24K = 1,59,800/- ||
22K = 1,46,480/-
➖➖➖➖➖➖➖
🪀 Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या चालू घडामोडी तसेच सरकारी अपडेट - फॉलो करा जयेश मराठी व्हिजन
👇👇👇 
https://whatsapp.com/channel/0029ValRip0DOQIebfjkIk1T
➖➖➖➖➖➖➖
📰 जयेश मराठी व्हिजन - आजच्या चालू घडामोडी
➖➖➖➖➖➖➖
🧅 Onion Crisis in Maharashtra: कांदा उत्पादकांचा आक्रोश! सरकारची खरेदी फक्त ०.७३%, खर्चापेक्षा दर ९२० रुपये कमी

🗳️ मतदार याद्यांचे एसआयआर वैधच; आयाेगाचा हा घटनात्मक अधिकार! सर्वाेच्च न्यायालयाचा निर्वाळा 

😱 ऑनलाइन गेमिंग उद्योगाला धक्का; ८० हजार कोटी द्यावे लागणार, मोठ्या कंपन्या अडचणीत

👮 लातूरचा डॉक्टर, पुण्यातील शिक्षक सीबीआय कोठडीत; प्रा. कुलकर्णी यांच्या कोठडीतही आणखी वाढ

👴 old pension: जुनी पेन्शन लागू करण्यासाठी शासन सकारात्मक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

🥭 विधान परिषद निवडणुकीसाठी 'मँगो डिप्लोमसी'! मतदारांचे 'अच्छे दिन', देवगडचा हापूस थेट अकोला व्हाया अमरावतीत

👨‍🌾 ऑनलाइन पैसे भरले... तरी 7/12 वर ‘अकृषक’ नाही; महाभूलेखच्या गोंधळाने नागरिक हैराण

🛣️ अहिल्यानगर-कल्याण महामार्ग ‘मृत्यूचा सापळा’; दीड वर्षात २६ जणांचा बळी, ३० किमीच्या पट्ट्यात वर्षभरात ५० अपघात

🦠 जीवघेण्या व्हायरसची भारतात एंट्री, अहमदाबादमध्ये लक्षणे दिसताच १ व्यक्ती रुग्णालयात

📰 ‘ते’ प्रस्ताव रद्द होईपर्यंत लढा सुरूच राहणार; आ. आदित्य ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांना इशारा

🍔 रेल्वे स्थानकात वडापाव १३ रुपयांनाच मिळणार; मध्य रेल्वेचा यू-टर्न; दरवाढीला अखेर ‘ब्रेक’

📰 'थलापती' विजय मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच दिल्लीत! पंतप्रधान मोदींची घेतली भेट

💹 ₹४५ कोटी प्रकरणात HDFC च्या अडचणी वाढल्या; चौकशीचे वृत्त समोर येताच शेअर घसरले

💹 सरकार LIC मधील हिस्सा विकण्याची शक्यता; १० हजार कोटी उभारण्याची तयारी, वृत्तानंतर शेअर आपटला

🤑 केरळमध्ये राडा! ईडी अधिकाऱ्यांच्या वाहनावर हल्ला; माजी मुख्यमंत्र्यांच्या घरी टाकली होती धाड

🇺🇸 अमेरिकेला जाणाऱ्या विमानाच्या आकाशात ८ तास घिरट्या, एअर इंडियाचं विमान पुन्हा दिल्लीत उतरलं

🇮🇳 "सीमापार दहशतवादाचे गंभीर परिणाम भोगावे लागतील" भारताचा पाकिस्तानला कडक इशारा!

👨‍⚖️आसाराम बापूला हायकोर्टाचा मोठा झटका! जन्मठेप कायम ठेवत दोन गुन्ह्यात मुक्तता, सरेंडर करण्याचे आदेश

🚀 चंद्रावर नासा उभारणार कायमस्वरूपी तळ, ३ टप्प्यांत योजना; या वर्षीच पार पडणार मोहिमा

🇮🇷 इराण मानला नाही तर त्यांचे काम तमाम करू; ट्रम्प यांचा इशारा!

🏏 Vaibhav Suryavanshi: धडाधड विक्रम मोडण्याची 'वैभव'शाही परंपरा! १२ षटकारांसह ९ विक्रमांची 'बरसात'

🏏 IPL 2026 : वैभव-जोफ्रामुळे हैदराबाद 'बरबाद'; 'रॉयल' विजयासह राजस्थानची क्वालिफायर २ मध्ये एन्ट्री

🏏 All-Time IPL Record : प्लॅन A, B, C फेल! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; ख्रिस गेलचा महारेकॉर्ड मोडला

🥏 इंडियन पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२६ मध्ये सुमित अंतिलचा महापराक्रम!

🪙 Gold Rate Today आजचे सोन्याचे दर जाणून घ्या - 24K = 1,56,430/- || 22K = 1,43,394/-
➖➖➖➖➖➖➖
🪀 Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या चालू घडामोडी तसेच सरकारी अपडेट - फॉलो करा जयेश मराठी व्हिजन
👇👇👇
https://whatsapp.com/channel/0029ValRip0DOQIebfjkIk1T
➖➖➖➖➖➖➖
📰 जयेश मराठी व्हिजन - आजच्या चालू घडामोडी
➖➖➖➖➖➖➖
👨‍🌾 महायुती सरकारची कर्जमाफी निव्वळ धुळफेक; ५० टक्क्यांहून अधिक शेतकरी लाभापासून वंचित राहणार, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका

📰 मराठा आरक्षणासंदर्भात कक्ष स्थापन करणार; न्या. शिंदे समितीला ३० जून २०२७ पर्यंत मुदतवाढ

🚩किल्ले रायगडावर दोन दिवसीय शिवराज्यभिषेक सोहळा रंगणार

👩 लाडकी बहीण योजना: चक्क अपात्र लाभार्थ्यांनी लाटले २६ हजार कोटी; पुरुषांकडून करणार वसुली

🙏 संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे ७ जुलैला पंढरपूरकडे प्रस्थान, ३४१व्या वारीचे वेळापत्रक जाहीर

👌 Latur: लातुरात अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; ३.४३ लाखांचे खाद्यतेल व निकृष्ट साहित्य जप्त

🪳 शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा हवा तोवर माघार नाही...; कोक्रॉच जनता पार्टीची पहिली पत्रकार परिषद

👷Employment Fraud: नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक,  थिंकटेक कंपनीच्या सीईओला नाशिक येथून अटक!

✈️ केंद्राचा मोठा निर्णय; विमान कंपन्यांसाठी मंजूर केला ₹१०,००० कोटींचा ATF फंड! ७७ लाख नोकऱ्या सुरक्षित

📰 माझा मुलगा किडनॅप झाला होता, फिक्सिंग न केल्यास जीवे मारण्याची मिळाली धमकी; ललित मोदीचा दावा

📰 डी. के. शिवकुमार झाले कर्नाटकचे सीएम; सिद्धरामय्या यांच्या मुलासह १२ जण मंत्री

🗳️ डी. के. शिवकुमार यांच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही

👨‍🎓 जेईई ॲडव्हान्सचा डेटा लीक; आयआयटीची चूक, १६ वर्षीय संशोधकाने शोधली त्रुटी

🌊 गारगाई धरणाचा अखेर मुहूर्त ठरला; २०२९ मध्ये मुंबईला मिळणार ४४० एमएलडी अतिरिक्त पाणी

😮 दिल्लीत हॉटेलमध्ये अग्नितांडव; २१ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये ११ विदेशी नागरिक, चौकशीचे आदेश

🤑 पश्चिम बंगालमध्ये राजकीय भूकंप: ममता दीदींना मोठा धक्का, TMCत फूट; ५८ आमदारांचा वेगळा गट

😮 दिल्लीनंतर बिहारमध्ये आगीचा तांडव! मुझफ्फरपूरच्या हॉस्पिटलमधील ICU ला भीषण आग, १० रुग्णांचा होरपळून मृत्यू

🇮🇷 युद्ध पुन्हा पेटले; युद्धबंदी खाक, इराणचा कुवेत विमानतळावर ड्रोन हल्ला, एका भारतीयाचा मृत्यू

🪙 Gold Rate Today आजचे सोन्याचे दर जाणून घ्या -
22K = 1,46,034/- ||
24K = 1,59,310/-
➖➖➖➖➖➖➖
🪀 Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या चालू घडामोडी तसेच सरकारी अपडेट - फॉलो करा जयेश मराठी व्हिजन
👇👇👇
https://whatsapp.com/channel/0029ValRip0DOQIebfjkIk1T
➖➖➖➖➖➖➖
*वर्ग 11 वी प्रवेष प्रकिया*

📌दुसरी फेरी 6 जून ते 9 जून पर्यंत असून नवीन रजिस्ट्रेशन आणि जुन्यांचे  पार्ट 2 भरून कॉलेज पसंतीक्रम देणे.

13 जून ते 16 जून दरम्यान दुसऱ्या फेरीचा निकाल आणि ऍडमिशन प्रकिया होणार.
📰 जयेश मराठी व्हिजन - आजच्या चालू घडामोडी
➖➖➖➖➖➖➖
💧 मुंबईवर पुन्हा एकदा पाणीबाणीचे संकट; पाणीकपातीनंतर वॉटर टँकर असोसिएशनचा बंदचा इशारा

👨‍🎓 नीट परीक्षेत गैरप्रकार नकोच, अधिक दक्षता घ्यावी; CM देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या कडक सूचना

🤑 देशभरातील एटीएममध्ये कॅशचा खडखडाट; मागणीच्या तुलनेत केवळ ५५ टक्के रोकड उपलब्ध

🏠 Sangli News: कडेपूर ग्रामपंचायतीचा देशभरात डंका, केंद्राचा राष्ट्रीय ‘सुवर्ण पुरस्कार’ जाहीर

🗺️ राज्य सरकारचा मोठा निर्णय! शासकीय जमीन हस्तांतरण, पुनर्विकासाचे अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांकडे

👨‍🎓 मराठा विद्यार्थ्यांना मिळणार ‘ओबीसी’प्रमाणे सवलती; राज्य सरकारचा निर्णय; जीआर देखील निघाला

🗺️'जीव देऊ, पण जमीन देणार नाही'; गडचिरोलीत भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांचा बैलबंडी मोर्चा

🌿World Environment Day: सातारा होतोय सुजलाम-सुफलाम; ‘हरित’ क्षेत्र १० टक्क्यांनी वाढले !

🗳️ विधान परिषद निवडणुकीत बिनविरोध निवड ही आगामी विजयाची नांदी: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

⛈️ मान्सूनचे राज्याच्या उंबरठ्यावर आगमन; शनिवारी-रविवारी अखेर सुखसरी कोसळणार

📰 Khan Sir Arrest Update : प्रसिद्ध 'खान सर' अडचणीत! पाटण्यात गुन्हा दाखल; पोलिसांकडून कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता

🏑 IND vs PAK: शेवटच्या ८ मिनिटांत ३ गोल! भारतीय हॉकी संघाचा पाकिस्तानला दणका; FINAL मध्ये धडक

🎬 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम श्रमेश आता स्टँड-अप कॉमेडी शो गाजवणार; 'थोडं नॉटी थोडं थॉटी'ची घोषणा

🎬 रोहित शेट्टीचा मोठा मास्टरस्ट्रोक! 'गोलमाल ५'मध्ये रणवीर सिंहची सरप्राईज एन्ट्री; तर अक्षय कुमार करणार व्हिलनगिरी!

📰 खूप झालं युद्ध, आता तरी थांबूया.. जेलेन्स्कींचं पुतिन यांना १८०० शब्दांचं थेट पत्र; समोरासमोर चर्चेची दिली ऑफर
➖➖➖➖➖➖➖
🪀 Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या चालू घडामोडी तसेच सरकारी अपडेट - फॉलो करा जयेश मराठी व्हिजन
👇👇👇
https://whatsapp.com/channel/0029ValRip0DOQIebfjkIk1T
➖➖➖➖➖➖➖