Info Hub Marathi
27 subscribers
20 links
Info Hub Marathi infohubm.com
Download Telegram
Channel photo updated
स्वातंत्र्य दिन प्रश्नमंजुषा २०२१

स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व नागरिकांना महाराष्ट्र ज्ञान महामंडळा तर्फे हार्दिक शुभेच्छा

या वर्षीचा स्वातंत्र्य दिन डिजिटल माध्यमातून साजरा करण्यासाठी MKCL च्या वतीने सर्वांसाठी एक ऑनलाईन प्रश्नमंजुषा (eTest) आयोजित करीत आहोत.

*eTest दिल्यानंतर आपणास एक आकर्षक प्रमाणपत्र ही प्राप्त होईल. त्यासाठी Reply करा " YES " *

eTest करिता लिंक: https://infohubm.com/independence-day-etest/

ही eTest जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून सर्वाना याचा लाभ होईल.

सतत नवनवीन माहिती साठी आमच्या टेलिग्राम जॉईन करा https://t.me/infohubm
Forwarded from S Pravin
बराच वेळा मित्रांनो अकाउंट बँकेचे काम करत असताना. आयएफसी कोड बँकेचे डीटेल्स चुकीचे भरतो आणि आपण पाठवलेले पैसे दुसरीकडे जातात अशा त्रासदायक गोष्टी पासून वाचण्यासाठी आपल्याला आयएफसी IFSC कोड हा चेक करून घेतला पाहिजे जेणेकरून NEFT,RTGS,IMPS करताना आपल्याला काही अडचण येणार नाही खालील दिलेल्या वेबसाईटवर आपल्याला आयएफसी IFSC कोड,बँकेचा MICR नंबर, बँकेचा पत्ता कॉन्टॅक्ट डिटेल्स या सर्व गोष्टी पाहायला मिळतील जेणेकरून आपल्याला NEFT,RTGS,IMPS करताना काही अडचण येणार नाही.
https://bankifsccodedirectory.com/

https://www.bankifsccode.live/