Forwarded from Infinity RTO AMVI
MPSC/UPSC च्या विद्यार्थ्यांसाठी १ ते १० च्या विद्यार्थ्यांना शिकवा आणि कमवा, खलील फॉर्म वर रजिस्टर करा आणि Home Tutor होऊन चांगला पगार कमवा.
https://forms.gle/RBeyPq5CUGf1pvDi8
https://forms.gle/RBeyPq5CUGf1pvDi8
Forwarded from The Infinity Academy
Corona Virus | जागतिक आरोग्य संघटनेकडून आंतरराष्ट्रीय आणीबाणी घोषित
▪️ _ जागतिक आरोग्य संघटनेने जीवघेण्या कोरोना व्हायरसला आंतरराष्ट्रीय आणीबाणी घोषित केली आहे. या व्हायरसचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर समन्वय साधता येईल, यासाठी ही घोषणा करण्यात आली आहे. आरोग्य व्यवस्था ज्या ठिकाणी कमकुवत आहेत, अशा देशांमध्ये व्हायरसचा प्रसार रोखणं हा सर्वात मोठा चिंतेचा विषय असल्याचं डब्लूएचओचे प्रमुख ट्रेड्रोस अॅडनम यांनी सांगितलं. कोरोना विषाणूमुळे चीनमध्ये आतापर्यंत 213 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर जगभरात जवळपास 21 देशांमध्ये कोरोना विषाणूचा फैलाव झाल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे.