Forwarded from Infinity RTO AMVI
The most Awaited Online test series for RTO AMVI Pre Exam 2020 launched by Infinity Acadmey
Registration open on
http://infinityacademyindia.com/onlinetest/login.php
Registration open on
http://infinityacademyindia.com/onlinetest/login.php
Forwarded from Infinity RTO AMVI
#10_रुपयांमध्ये_जेवण
#अन्नदान
इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमी, हॉटेल श्रीनिवास व्हेज, व MPSC STUDENTS RIGHTS मार्फत स्पर्धा परीक्षार्थींना पुरविल्या जाणाऱ्या उत्कृष्ट जेवणाचा काळ 13 वा रविवार, 300 विध्यार्थ्यांना जेवण पुरविले जाते , लवकरच याची संख्या 5000 पर्यंत नेण्याचा आमचा प्रयत्न आहे, शहरातील ज्या भागात स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विध्यार्थी वास्तवास आहेत त्या काही ठराविक ठिकाणी जेवण पुरविण्यात येणार आहे.
इन्फिनिटी अकॅडमी व हॉटेल श्रीनिवास व्हेज चे स्वप्नील भोर सर व गिरीश खेडकर सर यांचे सर्व विध्यार्थी वर्गाकडून आभार
किरण वसंतराव निंभोरे
8484086061
MPSC STUDENTS RIGHTS

Forwarded from Infinity Academy
YouTube
Window Shopping | Kanif Dhavale|Marathi Stand Up I INFINITY Academy | अभियंते - अभिनेते १३
अभियंते = अभिनेते
प्रत्येक व्यक्तीमध्ये एक कलाकार दडलेला असतो. अभियांत्रिकीसारख्या वरवर रुक्ष वाटणाऱ्या अभ्यासातही एखाद्याला व्यंग, विसंगती दिसते. ती विसंगती पकडणे व सर्वांसमोर सादर करणे हे काही येरागबाळ्याचे काम नोहे. अशा अभियंते + अभिनेते असणाऱ्या कलाकारांना…
प्रत्येक व्यक्तीमध्ये एक कलाकार दडलेला असतो. अभियांत्रिकीसारख्या वरवर रुक्ष वाटणाऱ्या अभ्यासातही एखाद्याला व्यंग, विसंगती दिसते. ती विसंगती पकडणे व सर्वांसमोर सादर करणे हे काही येरागबाळ्याचे काम नोहे. अशा अभियंते + अभिनेते असणाऱ्या कलाकारांना…
Forwarded from Infinity Academy
स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी एक नवीन उपक्रम My Academist चालू करत आहे.
Home Tutor म्हणून ह्या लिंक वर रजिस्टर करा आणि शालेय विद्यार्थ्यांना शिकवून चांगला पगार कमवा.
https://forms.gle/RBeyPq5CUGf1pvDi8
Home Tutor म्हणून ह्या लिंक वर रजिस्टर करा आणि शालेय विद्यार्थ्यांना शिकवून चांगला पगार कमवा.
https://forms.gle/RBeyPq5CUGf1pvDi8
Forwarded from Infinity Academy
MPSC MES Pre- Mission 2020
@ PUNE & @ NASHIK
Evening Batch Suitable for College Students & Working Professionals
Bath timings :- 04:00 PM to 08:00 PM
Batch Starts- 15th Feb 2020
Admission Open Book your seat to avoid disappointment
Call- 7887811411

@ Aurangabad

Bath timings :- 05:00 PM to 08:00 PM
Batch Starts- 21th Feb 2020

दक्षिण कोरियाच्या 'पॅरासाईट'ला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा ऑस्कर, ब्रॅड पिट सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता तर लॉरा डर्न सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री, टॉय स्टोरी 4 आणि हेअर लव्हला अॅनिमेटेड विभागात पुरस्कार
Forwarded from Infinity Academy
पुण्यामध्ये अनेक होतकरू आणि गरजू मुले स्पर्धा परीक्षेच्या तयारी साठी येतात. परंतु इथे दर रविवारी खानावळी बंद असल्या कारणाने या विद्यार्थ्यांचे जेवणाचे हाल होतात आणि त्यांना अतिरिक्त खर्चचा भार सहन करावा लागतो. त्यामुळे सामाजिक बांधिलकी या नात्याने *'इन्फिनिटी अकॅडमी', 'श्रीनिवास व्हेज रेस्टॉरंट ' व 'एमपीएससी स्टुडन्ट राईट्स'* यांच्या संयुक्त उपक्रमामार्फत गेले अनेक रविवार, स्पर्धा परीक्षार्थींना १० रुपयात जेवण उपलब्ध करून दिले जात आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक रविवार तीनशेहून अधिक विज्ञार्थी या सेवेचा लाभ घेतात. लवकरच या उपक्रमातून ३००० विध्यार्थ्यांना जेवण पुरविण्याचा मानस आहे .
या सेवाभावी कार्याची दखल 'अर्हम फौंडेशन' यांनी आयोजित केलेलया संवाद सत्रामध्ये घेण्यात आली आणि *इन्फिनिटी अकॅडमीचे सहसंचालक -श्री गिरीश खेडकर व एमपीएससी स्टुडन्ट राईट्स चे श्री किरण निंभोरे* यांचा सत्कार मा. नवनिर्वाचित *आमदार, श्री. रोहीत पवार* यांच्या हस्ते करण्यात आला. या उपक्रमाला *श्रीनिवास व्हेज* येथून उत्तम प्रकारचे जेवण उपलब्ध करून दिल्याबद्दल *रेस्टॉरंट चे संचालक श्री. स्वप्नील भोर* यांचे देखील आभार मानण्यात आले