एकदा एका नवऱ्याने त्याच्या बायकोच्या भावासाठी घड्याळ विकत घेतले आणि ते घड्याळ त्याच्या बायकोने तिच्या बहिणीला दाखवले.
आणि आनंदाच्या भरात म्हणाली,
"हे बघ यांनी दादाला घड्याळ घेतले आणि तुला माहिती आहे? त्याच्यामध्ये टाईम पण दिसतो"
नवरा हे ऐकून 😕
आणि आनंदाच्या भरात म्हणाली,
"हे बघ यांनी दादाला घड्याळ घेतले आणि तुला माहिती आहे? त्याच्यामध्ये टाईम पण दिसतो"
नवरा हे ऐकून 😕
😁1