Forwarded from 10th PDF,DPP 2021
✅ अवमूल्यन यशस्वी होण्यासाठी सरकारी खर्चात काटकसर, करांमध्ये वाढ, खाजगी खर्चांवर नियंत्रण, वस्तूंचे नियंत्रित दर कमी करणे, हे व भावपातळी खाली आणण्यासाठी आवश्यक ते अन्य उपाय योजणे आवश्यक असते.
✍ एका देशाने अवमूल्यन केल्यानंतर त्या देशाशी व्यापारसंबंध असणाऱ्या अनेक देशांनी लागोपाठ आपल्या चलनांचे अवमूल्यन केले, तर मात्र त्यापासून कोणासच फायदा मिळत नाही उलटपक्षी व्यापार-संकोच होतो.
✍अवमूल्यनामुळे अंतर्गत भाववाढ होण्याची संभाव्यता दृष्टिआ़़ड करून चालणार नाही. निर्यातदारांचे वाढते उत्पन्न, निर्यात वाढल्याने व आयात कमी झाल्याने वस्तूंचा कमी झालेल पुरवठा, रोजगारीतील वाढ इ. कारणांमुळे तत्काळ भाववाढ होण्याची शक्यता असते.
✍शिवाय अवमूल्यनाचा खरा अर्थ न समजल्यामुळे आणि स्वार्थ साधण्यासाठी व्यापारी, चलनाचे अंतर्गत मूल्य कमी झाले आहे असा भ्रम निर्माण करून, भाव वाढवितात असा सर्वसाधारण अनुभव आहे. म्हणूनच भाववाढ रोधण्याचे उपाय महत्त्वाचे ठरतात. देशात गुंतलेले परकीय भांडवल परत बाहेर जाऊ नये, हादेखील अवमूल्यनाचा एक हेतू असतो.
✍, युद्धकाळात वाढलेले परकीय कर्जांचे ओझे व ⇨आंतरराष्ट्रीय देवघेवींच्या ताळेबंदातील असमतोल ह्यांतून बाहेर पडण्यासाठी १८ सप्टेंबर १९४९ रोजी इंग्लंडने आंतरराष्ट्रीय चलननिधीच्या परवानगीने पौंडाचे ३०.५ टक्के अवमूल्यन केले. यामुळे पौंडाचे किंमत ४.०३ डॉलर होती, ती २.८० डॉलर झाली.
✍ भारताची आयतनिर्यात बव्हंशी इंग्लंडवर व अन्य राष्ट्रकुल देशांवर अवलंबून असल्याने व पौंडाच्या अवमूल्यनाने भारताच्या निर्यातीत फार मोठी घट होणे अटळ ठरल्याने, भारताला पौंड-अवमूल्यनानंतर लगोलग रुपयाचे तितक्याच प्रमाणात अवमूल्यन करावे लागले.
✍ रुपया व पौंड यांमधील विनिमय-दर पूर्वीइतकाच म्हणजे एक शिलिंग सहा पेन्स राहिला, पण डॉलरची रुपयातील किंमत ३.३१ वरून ४.७६ वर गेली.
✍भारताला १९४९ च्या अवमूल्यनामुळे फायदा झाला नाही पण तत्कालीन अर्थमंत्री डॉ. जॉन मथाई यांनी म्हटल्याप्रमाणे तो केवळ संरक्षणात्मक पवित्रा होता.
✍तिसर्या पंचवार्षिक योजनेच्या अखेरीच्या काळात भारताच्या आंतरराष्ट्रीय देवघेवींच्या ताळेबंदातील तूट वाढत गेली. परदेशी हुंडणावळीची चणचण, अंतर्गत भाववाढ, रुपयाचे ढासळलेले मूल्य यांमुळे आंतरराष्ट्रीय चलननिधीच्या सल्ल्यानुसार भारताने ६ जून १९६६ रोजी रुपयाचे ३६.५ टक्क्यांनी अवमूल्यन केले.
✍ डॉलरची किंमत रु. ४.७६ होती ती रु. ७.५० झाली व पौंडाची किंमत रु. १३.३३ होती ती रु. २१ झाली. निर्यातवाढ व्हावी, परकीय भांडवल-गुंतवणुकीस उत्तेजन मिळावे, आणि ⇨भारत साहाय्य–मंडळ (एड इंडिया क्लब) आणि जागतिक बँक यांसराख्या आंतरराष्ट्रीय संघटनांकडून भारताच्या चौथ्या पंचवार्षिक योजनेस अधिक मदत मिळविता यावी हे अवमूल्यनाचे उद्देश होते.
✍ भारताच्या आंतरराष्ट्रीय देवघेवींच्या ताळेबंदातील असमतोलाचा ताण बराच काळ असह्य होत चालला असूनही या वेळी हे अवमूल्यन अनपेक्षित होते. परकीय दडपणामुळे ते केले असावे, असा आरोप काहींनी केला.
✍अवमूल्यनानंतर भाववाढ होऊ नये म्हणून जी काळजी घ्यावी लागते, ती घेतली न गेल्याने आणि भारताच्या निर्यात मालाला परदेशातील मागणी लवचिक नसल्याने, अवमूल्यनाचा निर्यातीवर व अंतर्गत उत्पादनावर अपेक्षेइतका परिणाम झाल्याचे दिसत नाही. १८ नोव्हेंबर १९६७ रोजी इंग्लंडने पौंडाचे १४.३ टक्क्यांनी अवमूल्यन केले.
✍त्यामुळे रुपयामध्ये पौंडाची असलेली किंमत २१ रुपयांवरून १८ रुपयांवर आली. फ्रान्सने १० ऑगस्ट १९६९ रोजी फ्रँकचे १२.५ टक्क्यांनी अवमूल्यन केले. अमेरिकेने सव्वा वर्षाच्या आतच डॉलरचे दोन वेळा अवमूल्यन केले. पहिले अवमूल्यन १८ डिसेंबर १९७१ रोजी ७.९ टक्क्यांनी,
✍ तर दुसरे अवमूल्यन १३ फेब्रुवारी १९७३ रोजी १० टक्क्यांनी केले. पहिल्या वेळी सोन्याचा भाव औंसाला ३५ डॉलरवरून ३८ डॉलरवर, तर दुसर्या वेळेस तो ४२.२२ डॉलरवर गेला.

१. भारतातील सर्वात उंच पुतळा – श्रवणबेळगोळा ( कर्नाटक )
२. भारतातील सर्वात उंच धरण – भाक्रा नांगल धरण ( ७४० फु. )
३. भारतातील सर्वात उंच विमानतळ – लेह ( लढाख )
४. भारतातील सर्वात उंच धबधबा – गिरसप्पा / जोगचा धबधबा (कर्नाटक ) ९६० फु.
५. भारतातील सर्वात उंच रेल्वे पूल – चिनाब नदी ( जम्मू – काश्मीर )
६. भारतातील सर्वात उंच मिनार – कुतुबमिनार ( दिल्ली )
७. भारतातील सर्वात उंच घुमट – बिजापूरचा गोल घुमट
८. भारतातील सर्वात उंच शिखर – के – २ गॉडवीन ऑस्टिन
९. भारतातील सर्वात उंच युद्धभूमी – सियाचीन ग्लेशियर
१०. भारतातील सर्वात उंच दरवाजा – बुलंद दरवाजा

महाराष्ट्रातील पंचायत राज महत्वाचे प्रश्न
आज आम्ही तुम्हाला पंचायती राज वर प्रश्न विचारणार आहोत. हे MCQ अगदी सरळ सोपे आहेत परंतु आपल्या मूलभूत ज्ञानाची चाचणी करण्यासाठी पुरेसे आहेत.
1. कोणत्या संस्थांना ‘लोकशाहीचा पाळणा’ म्हणून ओळखतात ?
> स्थानिक स्वराज्य संस्था
2. राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची (National Extension Programme) सुरुवात कधी झाली होती ?
> 2 ऑक्टोबर 1953
3. बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक कधी केली ?
> 16 जानेवारी 1957
4. बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीवर विचार करून त्यावर अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने कोणत्या समितीची नियुक्ती केली होती ?
> वसंतराव नाईक समिती
5. वसंतराव नाईक समिती कधी नेमली गेली होती ?
> 27 जून 1960
6. वसंतराव नाईक त्याकाळी कोणत्या पदावर कार्यरत होते ?
> महसूल मंत्री
7. वसंतराव नाईक समितीने एकूण किती शिफारसी केल्या होत्या ?
>226
8. वसंतराव नाईक समितीने कोणत्या स्तराला सर्वाधिक महत्त्व देण्याची शिफारस केली होती. त्याचा परिपाक म्हणून महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था वेगळ्या धाटणीची ठरली ?
> जिल्हा परिषद
9. पंचायत राज व्यवस्थेत एकूण किती स्तर आहेत ?
> तीन (ग्रामपंचायत-पंचायत समिती-जिल्हा परिषद)
10. महाराष्ट्रात पंचायत राजव्यवस्थेचा प्रारंभ कधी झाला ?
> 1 मे 1962
11. ‘महसुली खेड्या’ची व्याख्या कोणत्या कायद्यान्वये करण्यात आली आहे ?
> महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,1966
12. महाराष्ट्रात ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असते ?
> 7 ते 17
13. ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असावी हे राज्यशासनाच्या वतीने कोण ठरविते ?
>जिल्हाधिकारी

14. ग्रामपंचायतींचे आरक्षण ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे ?
> जिल्हाधिकारी
15. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती असतो ?
> 5 वर्षे
16. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ कधी पासून मोजला जातो ?
> पहिल्या सभेपासून
17. ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष/पीठासन अधिकारी कोण असतात?
> तहसीलदार
18. सरपंच/उपसरपंच यांच्या निवडणूकीबाबतच्या वादावर अंतिम निर्णय कोण घेते ?
> विभागीय आयुक्त
19. उपसरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
> सरपंच
20. सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
>पंचायत समिती सभापती
21. पुरुष सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?
> दोन तृतीयांश (2/3)
22. महिला सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?
> तीन चतुर्थांश (3/4)
23. पंचायत समिती उप-सभापती आणि इतर पंचायत समिती सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
> पंचायत समिती सभापती
24. पंचायत समिती सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
> जिल्हा परिषद अध्यक्ष
25. जिल्हा परिषद सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
> संबंधित विषय समिती सभापती
26. जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि विषय समितींचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
> जिल्हा परिषद अध्यक्ष
27. जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
> विभागीय आयुक्त
28. कोण ग्रामपंचायतीचा सचिव असतो मात्र ग्रामपंचायतीचा नोकर नसतो ?
> ग्रामसेवक
29. ग्रामसेवक कोणाचा नोकर असतो ?
> जिल्हा परिषदेचा
30. ग्रामसेवकाचे वेतन कशातून दिले जाते ?
> जिल्हा परिषदेच्या जिल्हानिधी तून
31. ग्रामीण भागात ‘बालविवाह प्रतिबंधक अधिकारी’ म्हणून कोण कार्य पाहतो ?
> ग्रामसेवक
32. ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कोठे आहेत ?
> शिंदेवाही (चंद्रपूर) आणि मांजरी (पुणे)
33. ग्रामपंचायतीचे कर निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे ?
> राज्यशासनाला
34. सरपंच समितीचा पदसिध्द सचिव म्हणून कोण काम पाहते ?
> विस्तार अधिकारी
35. गटविकास अधिकारी कोणत्या खात्याचा अधिकारी आहे ?
> ग्रामविकास खाते
36. जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?
> जिल्ह्याचे पालकमंत्री
37. जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात ?
> जिल्हाधिकारी
38. जिल्हा परिषदेच्या एकूण किती समित्या असतात ?
> दहा (स्थायी+9 विषय समित्या)
39. जिल्हा परिषदेच्या समित्या कोणत्या आहेत ?
> स्थायी, कृषी,समाजकल्याण, शिक्षण, बांधकाम, वित्त, आरोग्य, पशुसंवर्धन व दुग्धविकास, महिला व बालकल्याण, जलसंधारण व पेयजल पुरवठा
40. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितेचे पदसिध्द अध्यक्ष कोण असतात ?
> जिल्हा परिषद अध्यक्ष
41.महाराष्ट्र पंचायत राजचे जनक कोण आहे.?
> वसंतराव नाईक
CategoriesMPSC
Tagsmpsc mahaonline, mpsc online, MPSC PSI, MPSC question paper, mpsc question papers with answers, Panchayat raj questions in Marathi, महाराष्ट्रातील पंचायत राज महत्वाचे प्रश्न
Post navigation
MPSC Syllabus Marathi Grammar Part 10 – Sandhi | मराठी संधी व त्याचे प्रकार

❇️भारत की नदियाँ : सामान्य ज्ञान
Part-1
1● भारत की पवित्र नदी कौन-सी है— गंगा
2● गंगा को बांग्लादेश में किस नाम से जाना जाता है— पद्मा
3● गंगा एवं ब्रह्मपुत्र की संयुक्त जलधारा किस नाम से जानी जाती है— मेघना
4● भारत की कौन-सी नदी सुंदरवन डेल्टा बनाती है— गंगा व ब्रह्मपुत्र
5● सांगपो नदी किस राज्य से होकर भारत में प्रवेश करती है— अरुणाचल प्रदेश
6● तवा किसकी सहायक नदी है— नर्मदा
7● किस नदी को ‘बिहार का शोक’ कहा जाता है— कोसी
8● कौन-सी नदी ‘बगाल का शोक’ कही जाती है— दामोदर नदी
9● कौन-सी नदी भ्रंश दोणी से होकर बहती है— नर्मदा
10● प्रायद्वीपीय भारत की सबसे बड़ी नदी कौन-सी है— गोदावरी

*⭕️CELL⭕️*
⭕️The word cell came from the latin word.
*⭕️Ans: Cellula*
⭕️All living organisms are made up of
*⭕️Ans: Cell*
⭕️Study of cell - *Cytology*
⭕️Study of tissue - *Histology*
⭕️The physical unit of life
*⭕️Ans: Protoplasm*
⭕️Who invented the cell?
*⭕️Ans: Robert Hook in 1665*
⭕️Cell theory was proposed by?
*⭕️Ans: M.J. Schleiden and Theodor Schwann (1839)*
⭕️Scientist who observed cork cells under a microscope?
*⭕️Ans: Robert Hook*
⭕️Plant cell was discovered by?
*⭕️Ans: Robert Hook*
⭕️The term protoplasm was coined by 3.E. Purkinje Scientist who called protoplasm as the physical basis of life T.H. Huxley
Largest cell
*⭕️Ans: Ostrich's egg*
⭕️Smallest cell?
*⭕️Ans: Mycoplasma*
⭕️Organisms known as pleuro pneumonia like organism (PPLO)?
*⭕️Ans: Mycoplasma*
⭕️Smallest cell in the human body?
*⭕️Ans: Sperm*
⭕️Largest cell in human body?
*⭕️Ans: Ovum*
⭕️Longest cell in human body?
*⭕️Ans: Neuron*
⭕️Power house of a cell?
*⭕️Ans: Mitochondria*
⭕️Brain of the cell?
*⭕️Ans: Nucleus*
⭕️Kitchen of the cell?
*⭕️Ans: Chloroplast*
⭕️Energy Currency of the cell?
*⭕️Ans: ATP*
⭕️Suicidal bag?
*⭕️Ans: Lysosomes*
⭕️Traffic Police of the cell?
*⭕️Ans: Golgibodies*
⭕️Skeletal system of the cell?
*⭕️Ans: Endoplasmic reticulum*
⭕️The cell having most life span in human body?
*⭕️Ans: RBC*
⭕️Cytoplasm and Nucleus are included in?
*⭕️Ans: Protoplasm*
⭕️The cell organelle known as protein factory?
*⭕️Ans: Ribosome*
⭕️The organelle in the site of protein synthesis?
*⭕️Ans: Ribosome*
⭕️Ribosome has its own?
*⭕️Ans: RNA*
⭕️Two types of acids present in cell?
*⭕️Ans: DNA and RNA*
⭕️The basic unit of chromosome?
*⭕️Ans: DNA*
⭕️The functional unit of DNA?
*⭕️Ans: Genes*
⭕️Function of DNA?
*⭕️Ans: Transmission of hereditary traits*
⭕️Function of RNA?
*⭕️Ans: Protein synthesis*
⭕️Each chromosome has?
*⭕️Ans: A pair of DNA*
⭕️DNA sugar is called?
*⭕️Ans: Deoxyribose*
⭕️The nitrogen bases in DNA?
*⭕️Ans: Adenine, Guanine, Thymine, Cytosine*
⭕️The RNA sugar?
*⭕️Ans: Ribose*
⭕️The nitrogen bases in RNA?
*⭕️Ans : Adenine, Uracil, Cytosine and Guanine*
⭕️The double helical model of DNA was discovered by?
*⭕️Ans: James Watson and Francis Crick*
⭕️The enzyme present in lysosome?
*⭕️Ans: Hydrolytic enzyme*
⭕️Lysosome was discovered by?
*⭕️Ans: Christion de Duve (1955)*
⭕️Compounds enter the cell through?
*⭕️Ans: Endoplasmic reticulum*
⭕️The cell organelle which is the sites of energy transfer in living cell?
*⭕️Ans: Mitochondria*
⭕️The functions of mitochondria?
*⭕️Ans: Cellular respiration, ATP production*
⭕️The stage of cellular respiration which does not need oxygen?
*⭕️Ans: Glycolysis*
⭕️The term Mitochondria was coined by?
*⭕️Ans: Carl Benda (1898)*
⭕️Name the process in which the main product is energy?
*⭕️Ans: Cellular respiration*
⭕️In mitochondria the energy is formed in the form of?
*⭕️Ans: ATP molecules*
⭕️Which molecule is known as the energy currency?
*⭕️Ans : ATP molecule*
⭕️ATP?
*⭕️Ans: Adenosine Triphosphate*
⭕️The cell that lacks mitochondria and nucleus?
*⭕️Ans: RBC*
⭕️Number of ATP molecule that will get from one molecule of glucose?
*⭕️Ans: 38ATP*
⭕️The elements in the component of ATP?
*⭕️Ans: Nitrogen and phosphorus*
⭕️Kerb's cycle is related to?
*⭕️Ans: Cellular respiration*
⭕️Cell respiration was discovered by?
*⭕️Ans: Adolf Krebs*
⭕️The whole process of a cell is controlled by?
*⭕️Ans: Nucleus*
⭕️The cell without nucleus?
*⭕️Ans: Prokaryotic cell*
⭕️The cell with nucleus?
*⭕️Ans : Eukaryotic cell*
⭕️Nucleus was discovered by?
*⭕️Ans : Robert Brown*
⭕️Name the process in which lysosome digest its own cell organelles?
*⭕️Ans: Autoplagy*
⭕️A network like structure inside the nucleus is called?
*⭕️Ans: Chromatin Reticulum*
⭕️The structure of cell is first explained in the book of?
*⭕️Ans: Micrographia*
⭕️The living thing which do not obey cell theory?
*⭕️Ans: Virus*
⭕️The scientist first studied about all structure and cell reaction?
*⭕️Ans: Theodor Schwaan*
⭕️Schwaan cell are seen in?
*⭕️Ans: Nerve cell*

. 🟠महाराष्ट्रातील विद्यापीठ🟠
🛑विद्यापीठाचे नाव - ठिकाण🛑
🔸संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ - अमरावती
🔹डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ - औरंगाबाद
🔸शिवाजी विद्यापीठ - कोल्हापूर
🔹गोंडवाना विद्यापीठ - गडचिरोली
🔸कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ - जळगाव
🔹राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ - नागपूर
🔸श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ - मुंबई
🔹स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ - नांदेड
🔸सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठपुणे विद्यापीठ - पुणे
🔸पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ - सोलापूर
🔹डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ - लोणेरे
🔸डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ - दापोली
🔹वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ - परभणी
🔸महात्मा फुले कृषी विद्यापीठ - राहुरी
🔹डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ - अकोला
🔸महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ - नाशिक
🔹महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ - नागपूर✅
🔸महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ - मुंबई
स्मार्ट सिटी

📒महत्वाचे दिन...📒
============================
0१ जानेवारी == वर्षाचा पहिला दिवस
०३ जानेवारी == शिक्षक दिन (सावित्रीबाई फुले जयंती)
०९ जानेवारी == जागतिक अनिवासी भारतीय दिन
१० जानेवारी == जागतिक हास्य दिन
१४ जानेवारी == मकरसंक्रांत , भूगोल दिन
२५ जानेवारी == राष्ट्रीय मतदार दिन
२६ जानेवारी == प्रजासत्ताक दिन
३० जानेवारी == जागतिक कुष्ठरोग निर्मुलन दिन
————————————————————
१४ फेब्रुवारी == टायगर डे
१९ फेब्रुवारी == छत्रपती शिवाजी महाराज जन्मदिन
२१ फेब्रुवारी == जागतिक मात्रभाषा दिन
२७ फेब्रुवारी == जागतिक मराठी दिन
२८ फेब्रुवारी == राष्ट्रीय विज्ञान दिन
————————————————————
०१ मार्च == नागरी संरंक्षण दिन
०८ मार्च == आंतरराष्ट्रीय महिला दिन
१५ मार्च == आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन
१६ मार्च == राष्ट्रीय लसीकरण दिन
२१ मार्च == पृथ्वीवर दिवस रात्र समान , जागतिक वन दिन
२२ मार्च == जागतिक जल दिन
२३ मार्च == जागतिक हवामान दिन
————————————————————
०५ एप्रिल == राष्ट्रीय सागरी संपत्ती दिन
०७ एप्रिल == जागतिक आरोग्य दिन
१० एप्रिल == जलसंधारण दिन
११ एप्रिल == राष्ट्रीय माता सुरक्षा दिन
14एप्रिल == भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती
२२ एप्रिल == जागतिक वसुंधरा दिन
२३ एप्रिल == जागतिक पुस्तक दिन
————————————————————
०१ मे == महाराष्ट्र दिन , आंतरराष्ट्रीय कामगार दिन
०३ मे == जागतिक उर्जा दिन
०८ मे == जागतिक रेडक्रॉस दिन
११ मे == राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस
१३ मे == राष्ट्रीय एकता दिन
१५ मे == जागतिक कुटुंब दिवस
१७ मे == जागतिक संचार दिवस
२१ मे == राष्ट्रीय दहशदवाद विरोधी दिन
२४ मे == राष्ट्रकुल दिन
३१ मे == जागतिक तंबाखू विरोधी दिन
————————————————————
०४ जून == जागतिक बालकामगार विरोधी दिन
०५ जून == जागतिक पर्यावरण दिन
१० जून == जागतिक नेत्रदान दिन
१४ जून == जागतिक रक्तदान दिन
१५ जून == जागतिक विकलांग दिन
२१ जून == जागतिक योग दिन
२६ जून == जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन
२७ जून == जागतिक मधुमेह दिन
२९ जून == जागतिक सांखिकी दिन
———————————————
०१ जुलै == राष्ट्रीय डॉ. दिन
११ जुलै == जागतिक लोकसंख्या दिन
२२ जुलै == राष्ट्रीय झेंडा स्वीकृती दिन
२६ जुलै == कारगिल विजय दिन
२८ जुलै == सामाजिक आरोग्य दिन
————————————
०३ ऑगस्ट == आंतरराष्ट्रीय मैत्री दिन
०६ ऑगस्ट == जागतिक शांतता दिन
१५ ऑगस्ट == भारतीय स्वतंत्र दिन
२० ऑगस्ट == अक्षय उर्जा दिन
२९ ऑगस्ट == राष्ट्रीय क्रीडा दिन
——————————
०२ सप्टेंबर == जागतिक नारळ दिन
०८ सप्टेंबर == जागतिक साक्षरता दिन
११ सप्टेंबर == जागतिक दहशदवाद विरोधी दिन
१४ सप्टेंबर == हिंदी दिन
१६ सप्टेंबर == जागतिक ओझोन दिवस
१७ सप्टेंबर == मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन
२६ सप्टेंबर == जागतिक मूक बधिर दिन
२७ सप्टेंबर == जागतिक पर्यटन दिन
——————————
०२ ऑक्टोबर == म. गांधी जयंती , लालबहादूर शास्त्री जयंती
०३ ऑक्टोबर == जागतिक निवारा दिन
०८ ऑक्टोबर == भारतीय वायुसेना दिन
०९ ऑक्टोबर == जागतिक टपाल दिन
१५ ऑक्टोबर == जागतिक हात धुवा दिन
१६ ऑक्टोबर == जागतिक अन्न दिन
२१ ऑक्टोबर == हुतात्त्मा दिन
३० ऑक्टोबर == जागतिक बचत दिन
३१ ऑक्टोबर == राष्ट्रीय एकता दिवस
—————————
०५ नोव्हेंबर == रंगभूमी दिन
०७ नोव्हेंबर == बालसूरक्षा दिन
१२ नोव्हेंबर == राष्ट्रीय पक्षी दिन
१४ नोव्हेंबर == बालदिन
१९ नोव्हेंबर == राष्ट्रीय शिक्षण दिन
२९ नोव्हेंबर == राष्ट्रीय कायदा दिन
——————————
०१ डिसेंबर == जागतिक एड्स प्रतिबंध दिन
०२ डिसेंबर == आंतरराष्ट्रीय संगणक साक्षर दिन
०३ डिसेंबर == आंतरराष्ट्रीय विकलांग दिन
०४ डिसेंबर == नॊदल दिन
06-डिसेंबर == डाॅ.आंबेडकर महानिर्वाण दिन
०७ डिसेंबर == ध्वज दिन
०८ डिसेंबर == जागतिक मतीमंद दिन
१० डिसेंबर == मानवी हक्क दिन
२२ डिसेंबर == राष्ट्रीय गणित दिन
२३ डिसेंबर == किसान दिन
२४ डिसेंबर == राष्ट्रीय उपभोक्ता दिन