GK Publication Official
12.4K subscribers
17K photos
156 videos
2.32K files
7.21K links
दर्जेदार चॅनल 👍

imp for all exams...
स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे दर्जेदार साहित्य ' GK Publication, Pune ' च्या मार्फत काही दिवसात आपणा विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचतील .
संपर्क - 8007002307
जॉईन करा👇👇👇
https://t.me/gkpublicationpune
Download Telegram
🔺⭕️जम्मूत ढगफुटीमुळे तीन बळी

👉१०० पेक्षा जास्त जणांची सुटका करण्यात यश
🔺⭕️थकबाकी १ लाख कोटी

👉वीज बिलवसुलीकडे 'महावितरण'चे सपशेल दुर्लक्ष 'मोफत' घोषणांमुळे कृषीपंपांचे ७५ हजार कोटी थकीत
🔺⭕️बंगळूरुकडून परतफेड

👉पंजाबवर सात गडी राखून मात; कोहली, पडिक्कलची चमक
🔺⭕️मुंबई इंडियन्सची विजयी हॅट्ट्रिक

👉रोहित, सूर्यकुमारच्या झंझावातामुळे चेन्नईचा धुव्वा
🔺⭕️कोनेरू हम्पीचा झटपट विजय
🔺⭕️भिडे पूल आजपासून बंद

👉परिसरातील वाहतूक पर्यायी मार्गाने
21 एप्रिल - नागरी सेवा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐

• लॉर्ड कॉर्नवॉलिस - नागरी सेवेचा जनक

• सरदार पटेल - अखिल भारतीय सेवांचे जनक

• सत्येंद्रनाथ टागोर - पहिली नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण भारतीय.
🔺⭕️दिव्यांग उमेदवारांकरीता वैश्विक ओळखपत्राच्या अंमलबजावणीसंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
🔺⭕️जा. क्र.०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025- परीक्षा शुल्काचा भरणा करण्यास मुदतवाढ देण्याबाबत प्रसिद्धीपत्रक
राज्य मुख्य माहिती आयुक्त पदी राहुल पांडे यांचे नियुक्ती🌹🌹🌹🌺🌺🌺

हार्दिक शुभेच्छा 💐💐
PSI मागणीपत्र पाठवण्याची Process

DG Office
⬇️
गृह मंत्रालय
⬇️
GAD
⬇️
पुन्हा गृह मंत्रालय
⬇️
MPSC

हे सगळं होऊन आता अंतिमतः CM ची Permission हवी कारण तेच गृहमंत्री आहेत.

देवाभाऊंनी उदार मनाने Permission द्यायला हवी 😍
UPDATED ECO

RBI ने बँकांना 10 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या अल्पवयीनांना बचत/मुदत ठेव खाती स्वतंत्रपणे उघडण्याची आणि चालवण्याची परवानगी दिली.👆👆
🔺⭕️राज्यसेवा 2023 अंतिम निवड यादी या आठवड्यात अपेक्षित आहे..