GK Publication Official
12.4K subscribers
17K photos
155 videos
2.32K files
7.2K links
दर्जेदार चॅनल 👍

imp for all exams...
स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे दर्जेदार साहित्य ' GK Publication, Pune ' च्या मार्फत काही दिवसात आपणा विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचतील .
संपर्क - 8007002307
जॉईन करा👇👇👇
https://t.me/gkpublicationpune
Download Telegram
🔺⭕️SR कार्यालयातील शिपाई पदासाठी जाहिरात...

👉 पात्रता - 10 वी उत्तीर्ण.
👉 पदे - 284
FR-CSM-2024-Engl-220425.pdf
656.4 KB
UPSC CSE 2024 अंतिम निकाल जाहीर
UPSC Final Result 2024.pdf
3.6 MB
UPSC Final Result 2024

अंतिम निकाल जाहीर

सर्वांचे हार्दिक अभिनंदन 🌹🌹🌹🌺🌺🌺🌺
महाराष्ट्राचे सुपुत्र अर्चित डोंगरे देशात तृतीय✌️✌️🎖🎖🌹🌹🌹🌹
आकाश गोरे

यूपीएससी मधून रँक 500
बद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा💐💐💐🚔🚔
भाटेपुरी जालना



Well done 👍👍
दरवर्षी प्रमाणे UPSC , महिलाराज ✌️✌️✌️🌹🌹🌹🌹
CSE 2024 Results

RANK 1 - शक्ति दुबे 🔥✌️

प्रयागराज, उत्तरप्रदेश.
जा. क्र. ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी पदाकरिता Production Engg. पदवी प्राप्त उमेदवारांना अर्ज करण्यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
नोंदणी व मुद्रांक विभाग

IBPS ने सरळसेवा मध्ये विषयानुसार कालावधी ॲड केला आहे

TCS पेक्षा वेगळा आहे इथे विषयानुसार नुसार वेगळा कालावधी आहे.

निर्धारित वेळेतच प्रश्न सोडवणे अपेक्षित आहे.

हा पॅटर्न अगोदर Banking ला होता आगामी 31 डिसेंबर 2025 पर्यंत IBPS सरळसेवा साठी हाच पॅटर्न राबवण्याची शक्यता आहे. 31 डिसेंबर 2025 नंतर सर्व सरळसेवा MPSC कडे जातील.
👆👆👆🌹🌹🌹🌹
आज जम्मू-काश्मीर मधील पहलगाम येथे झालेली दहशतवादी हल्ल्याची घटना आणि निष्पाप नागरिकांवर झालेला हा हल्ला अत्यंत क्रूर आणि निषेधार्ह आहे.

या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या सर्व कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना आणि प्राण गमावलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली!😔😔🙏🙏🙏
🔺⭕️नोंदणी व मुद्रांक, पुणे विभागातील शिपाई पदासाठी 2025 अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे.

👉अर्ज प्रक्रिया लिंक
https://ibpsonline.ibps.in/igrcsfeb25/

👉एकूण 284 पदे

अर्ज कालावधी - 22 एप्रिल ते 10 मे 2025
शिपाई_भरती_गट_ड_नोंदणी_व_मुद्रांक_विभाग.pdf
13.8 MB
🔺⭕️नोंदणी व मुद्रांक, पुणे विभागातील शिपाई पदासाठी 2025 जाहिरात प्रसिद्ध..

👉एकूण 284 पदे

👉पात्रता - माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण (SSC)

👉अर्ज कालावधी - 22 एप्रिल ते 10 मे 2025

👉परीक्षा IBPS घेणार आहे.
🔺⭕️काश्मिरात पर्यटकांवर दहशतवादी हल्ला

👉दोन परदेशी पर्यटकांसह २६ जण ठार, २० जखमी; देशभरात संतापाची लाट
🔺⭕️अर्चित डोंगरे देशात तिसरा # UPSC

👉'यूपीएससी'चा अंतिम निकाल जाहीर, उत्तर प्रदेशची शक्ती दुबे देशात पहिली
🔺⭕️लेखा कोषागार कोकण विभाग वेळापत्रक जाहीर...
🔺⭕️बृहन्मुंबई महानगरपालिका निरीक्षक भरती 2024 - Cut Off Marks List
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
बिरदेव सिद्धाप्पा डोने   🚨🔥

UPSC रँक 551

◾️गाव -यमगे
◾️तालुका - कागल
◾️जिल्हा - कोल्हापूर

"UPSC निकाल लागला तेंव्हा बिरू मेंढरं चारत होता"