GK Publication Official
12.4K subscribers
17K photos
155 videos
2.32K files
7.2K links
दर्जेदार चॅनल 👍

imp for all exams...
स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे दर्जेदार साहित्य ' GK Publication, Pune ' च्या मार्फत काही दिवसात आपणा विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचतील .
संपर्क - 8007002307
जॉईन करा👇👇👇
https://t.me/gkpublicationpune
Download Telegram
🔺⭕️लिपिक टंकलेखक अंतिम निवड यादी लावण्या अगोदर आयोगाने यावर पण काम करायला हवं...

👉प्रामाणिक उमेदवार लागायला हवेत...
न_प_सेवाप्रवेश_नियम_विशेष_आदेश_2024.pdf
4.6 MB
🔺⭕️नगरपरिषद सेवा प्रवेश नियम.....

👉 दिनांक: 20 मार्च 2025...
🔺⭕️महाराष्ट्रात 'जेईई' परीक्षेत आयुष चौधरी प्रथम

👉राजस्थानचा एम.डी. अनस देशात अव्वल
🔺⭕️छत्रपती राजाराम महाराजांच्या पहिल्या युरोप दौऱ्याची दैनंदिनी...

👉वयाच्या विसाव्या वर्षी, सन १८७० मध्ये धार्मिक बंदी असतानाही - स्वेच्छेनं समुद्र ओलांडून - पश्चिमेचा प्रवास करावा असं राजाराम महाराजांना का वाटलं असेल ? त्यासाठीची परवानगी देताना ब्रिटिशांनी नेमका काय विचार केला असेल? या तरुण राजकुमाराच्या ब्रिटनच्या अभ्यास दौऱ्यातून केवळ त्याची प्रगल्भताच नाही, तर

कोल्हापूर संस्थानाला १९व्या शतकात घेऊन जायची स्वप्ने कशी दिसतात?
जाहिरात येण्यास उशीर होण्याचे परिणाम....


वरिष्ठ लिपीक पात्रता बघा...

100% पदोन्नती 😒

दीड वर्ष पूर्वी अभ्यासक्रम आला होता वरिष्ठ लिपीक साठी चा आणि आता हे फक्त प्रमोशन भरले जाणार
🔶आसामच्या मिनी पिरॅमिडपासून ते ८०० पूल ओलांडणारी हिमाचलची पर्वतीय रेल्वे ही आहेत भारताची कहाणी सांगणारी ४३ वारसा स्थळे
गांधीसागर अभयारण्यात चित्यांचे पुनर्वसन
चीन-अमेरिकी अर्थव्यवस्था परस्परावलंबी
🔷 चालू घडामोडी :- एप्रिल 2025

◆ भगवदगीता आणि भरत मुनींच्या नाट्यशास्त्राच्या हस्तलिखितांसह 74 दस्तावेजांचा युनेस्कोच्या जागतिक स्मृती रजिस्टर मधे समावेश झाला आहे.

◆ केंद्र सरकारने अरविंद श्रीवास्तव यांची महसूल सचिव पदी नियुक्ती केली आहे.

◆ केंद्र सरकारने समीर कुमार सिन्हा नागरी विमान वाहतूक विभागाच्या सचिव पदी निवड केली आहे.

◆ राकेश शर्मा यांच्या नंतर 40 वर्षानी शुभांशू शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणार आहेत.

◆ महाराष्ट्राच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराचे वितरण सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

◆ 15 वी हॉकी इंडिया सीनियर मेन नॅशनल चॅम्पियनशिप चे विजेतेपद पंजाब ने पाचव्यांदा जिंकले आहे.

◆ 15 वी हॉकी इंडिया सीनियर मेन नॅशनल चॅम्पियनशिप 2025 चे आयोजन उत्तर प्रदेश येथे करण्यात आले होते.

◆ भारताची पहिली मिसेस ग्लोब इंटरनॅशनल विजेता अनुराधा गर्ग ठरली आहे.

◆ भारतातील पहिले पूर्ण डिजिटल साक्षरता राज्य केरळ बनले आहे.

◆ आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स (IBCA) चे मुख्यालय भारत देशात स्थापन करण्यात येणार आहे.

◆ मान्यताप्राप्त ॲथलीट पासपोर्ट मॅनेजमेंट युनिट स्थापन करणारा भारत हा जगातील 17वा देश बनला आहे.

◆ एटालिन जलविद्युत प्रकल्प (Etalin Hydroelectric Project) अरुणाचल प्रदेश राज्यातील दिबांग व्हॅली जिल्ह्यात स्थित आहे.

◆ वर्ल्ड बिलियर्ड्स किताब सौरव कोठारी ने जिंकला आहे.

◆ ऑनलाइन परमनंट लोक अदालत सेवा सुरू करणारे पहिले राज्य केरळ ठरले आहे.

◆ वर्ल्ड बिलियर्ड्स एमपीएससी स्पर्धा आयर्लंड येथे पार पडली आहे.

◆ The Chief Minister and the Spy Book ए. एस. दुलत यांनी लिहिले आहे.

◆ लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार 2025 कुमार मंगलम बिर्ला यांना जाहीर करण्यात आला आहे.

◆ TCS च्या पहिल्या महिला सीईओ पदी आरती सुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
🔺⭕️जलसंधारण विभाग अनास्थेचा 'बळी'

👉मंत्रिमंडळाच्या निर्णयाला आठ वर्षे हरताळ; नऊ हजार कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा


👉कृषी विभागाची अडचण काय ?

कृषी विभागाची कर्मचारी संख्या सुमारे २७ हजार ५६० इतकी आहे. यातील १९ पदे कार्यरत आहेत. तर अंदाजे ३० टक्के पदे अनेक कारणांनी रिक्त आहेत. त्यातील ९ हजार पदे जलसंधारण विभागाकडे देण्यात आली तर कृषी विभाग अडचणीत येणार असल्याने, ही पदे देण्यास विरोध होत आहे. मात्र असे असले तरी कृषी विभाग आपली आस्थापना देखील कमी करत नसल्याने अडचण झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.
🔺⭕️जम्मूत ढगफुटीमुळे तीन बळी

👉१०० पेक्षा जास्त जणांची सुटका करण्यात यश
🔺⭕️थकबाकी १ लाख कोटी

👉वीज बिलवसुलीकडे 'महावितरण'चे सपशेल दुर्लक्ष 'मोफत' घोषणांमुळे कृषीपंपांचे ७५ हजार कोटी थकीत
🔺⭕️बंगळूरुकडून परतफेड

👉पंजाबवर सात गडी राखून मात; कोहली, पडिक्कलची चमक