Felicitation of Gharda Institute of Technology at Mahad for Successful organization of Blood Donation camps in past 10 years.
Congratulations to the GIT students for their impressive victory in the university inter-college football tournament! 🏆🎉 Your hard work and dedication have paid off, and you've made us all proud. Well done! 🙌⚽
Congratulations to Professor S. G. Bole, our esteemed sports instructor, for guiding and inspiring the GIT students to their outstanding victory in the university inter-college football tournament! 🏆👏 Your expertise and support have played a crucial role in this achievement. Well done! 🙌🥇
https://www.instagram.com/p/CyLW-mJstKf/?igshid=MTc4MmM1YmI2Ng==

⭕⭕ *घरडा कॉलेजमध्ये सन 2025-26 साठी इंजिनीरिंग, एमसीए तसेच एमएमस शाखामध्ये प्रोव्हिजनल ॲडमिशन सुरु*
🔖 प्रिय विद्यार्थीमित्र व पालक….
लवेल येथील घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये सन 2025-26 साठीची प्रवेशप्रक्रीया चालू झाली आहे. बारावी सायन्स मधून *ओपन कॅटेगरीसाठी किमान 45 टक्के* (135 मार्क्स) आणी ईडब्ल्यूएस व *इतर मागास प्रवर्ग यासाठी 40 टक्के* (120 मार्क्स) असणे गरजेचे आहे.
प्रोव्हीजनल प्रवेश प्रकीया पूर्ण केलेल्या विदयार्थ्याना *चिपळूण ते घरडा महाविद्यालय बससेवा* अल्पदरात उपलब्ध आहे. तसेच ज्यांना होस्टेलमध्ये राहावयाचे असेल त्यांना *हॉस्टेल सुविधा* ही पुरविण्यात आलेली आहे. तरी इच्छूक विदयार्थी व पालक यांनी अधिक माहितीसाठी *9923265075* किंवा *9405732206* या क्रमांकावर संपर्क साधावा.
ऍडमिशन प्रोसेस बद्दल अधिक माहिती : *https://www.git-india.edu.in/academics_admissions.html* या संकेतस्थळावर उपलब्ध आहे .
घरडा *कॉलेजचा व्हिडिओ* पहा: https://youtu.be/nSBW-Yp8OWI?si=hfk-3dne0BFwb2NC
घरडा कॉलेज
वेबसाइट : http://git-india.edu.in
https://facebook.com/gitlavel
https://instagram.com/gitlavel
https://t.me/gitlavel
घरडा *कॉलेजबद्दल माहिती*
🔖 खेड-लवेलस्थित असलेले घरडा इंजिनिअरिंग महाविद्यालय सन २००७ ला सुरु झाले असून महाविद्यालयास ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन दिल्ली, डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन मुंबई यांची मान्यता असून मुंबई विद्यापीठाशी संलग्न आहे. तसेच कोकणातील पहिले *नॅक मानांकित* इंजिनिअरिंग महाविद्यालय आहे. नुकतेच महाविद्यालयातील केमिकल, मेकॅनिकल, कॉम्प्युटर, सिव्हिल तसेच इएनटीसी या ब्रँचना एनबीएचे मानांकन प्राप्त झाले आहे. https://www.git-india.edu.in/about_home.html
खालील पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
1. Chemical Engineering
2. Mechanical Engineering
3. Computer Engineering
4. E&TC Engineering
5. Civil Engineering
6. Computer Science Engineering : Artificial Intelligence & Machine Learning
तसेच खालील पदव्यूत्तर अभ्यासक्रम 2025- 26 पासून चालू झाले आहेत.
1. Master of Computer Applications
2. Master of Management Studies
🎯 *पात्रता निकष :*
१ ) *४ वर्षाचा डिग्री इंजिनिअरिंग कोर्स* - 12 वी सायन्स ( PCM or PCMB ) , CET 2025 or JEE Exam Compulsary.
२ ) *३ वर्षाचा डिग्री इंजिनिअरिंग कोर्स* - (द्वितीय वर्ष प्रवेश डिप्लोमा नंतर) Direct Second Year Admission after Engineering Diploma.
३ ) MCA & MMS - कोणतीही पदवी
📣📣📣 मागील ३ वर्षात *५००+ विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकऱ्यांच्या ऑफर्स*.
प्लेसमेंट बद्दल माहिती https://www.git-india.edu.in/departments_tp_placements.html
*वैशिष्टये :*
🔖एनबीए तसेच नॅकचे A ग्रेड मानांकन
🔖६५ एकरचा विस्तीर्ण निसर्ग सानिध्यातील कॅम्पस
🔖२००००+ पुस्तके असलेली सुसज्ज लायब्ररी
🔖विविध उपकरणांनी सुसज्ज लॅबोरटरी (५००+ संगणक)
🔖१२०+ MBPS स्पीड इंटरनेट आणि वाय-फाय सुविधा
🔖 चिपळूण तसेच खेड वरून कॉलेज कॅम्पसपर्यंत जीआयटी तसेच एसटी महामंडळाच्या बसेस उपलब्ध.
🔖आरोग्य सुविधेसाठी स्वतःचे हॉस्पिटल
🔖 पूर्ण वेळ समुपदेशक (Counselling) उपलब्ध
🔖२०+ पी एचडी तसेच ६०+ एमटेक Qualified शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी
🔖विविध शिष्यवृत्ती योजना
*संपर्क*
तिरुपती सर 9923265075
आयरे सर 9405732206
स्वामी सर 9922940076
🙏🙏 धन्यवाद 🙏🙏

www.git-india.edu.in
Academics at GIT Programms Offered Intake
Academics at GIT : Programms Offered & Intake Capacity