MLA Ganpat Gaikwad
539 subscribers
1.91K photos
39 videos
1.71K links
Official Telegram Channel of MLA Ganpat Gaikwad
Download Telegram
*विद्यार्थी शिक्षणात कुठेच मागे राहू नयेत आणि शालेय शिक्षणाबरोबरच त्यांना डिजिटल ज्ञानही मिळावे यासाठी आज कल्याण पूर्वेतील ज्ञानमंदिर शाळेला आमदार श्री.गणपत काळू गायकवाड यांनी आपल्या आमदार निधी मधून मुलांच्या शिक्षणासाठी देण्यात आलेल्या डिजिटल संच आणि कॉम्पुटरचे लोकार्पण आमदार श्री.गणपत काळू गायकवाड यांच्या पत्नी सौ.सुलभा गणपत गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.*
*यावेळी शाळेचे शिक्षकवृद तसेच भाजपा मंडळ अध्यक्ष संजय मोरे, महिला मोर्चा अध्यक्षा साविता देशमुख, विजय उपाध्याय, नितेश म्हात्रे उपस्थित होते.*

*Facebook Post Link*👇🏻
https://www.facebook.com/mlaganpatgaikwad/posts/pfbid02CvobXoFG8SEPciWmiRuAqRV2jH5s8jsicrDYDaFFsZmv8iqupKWTtJEbGPBPLrKGl

*Instagram Post Link*👇🏻
https://www.instagram.com/p/C9uMcYASPJl/?img_index=1

*Twitter Post Link*👇🏻
https://x.com/ganpatgaikwad9/status/1815334890419658960
*कल्याण पुर्वेतील स्वच्छ भारत अभियान टीमच्या वतीने कोळशेवाडी पोलीस स्टेशन आवारात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.*
*या कार्यक्रमाला आमदार गणपत काळू गायकवाड यांच्या पत्नी सौ सुलभा गणपत गायकवाड उपस्थित राहून वृक्षारोपण केले. यावेळी कोळशेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी नाईक साहेब तसेच इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते.या उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल आयोजक मृत्युंजयजी शुक्ला तसेच गगनजी शिंदे यांचे आभार व्यक्त केले.*

*Facebook Post Link*👇🏻
https://www.facebook.com/mlaganpatgaikwad/posts/pfbid037khKHpXvjXZTatwR3trEcvzY3Qaw82GfSsC6MptDm6amC8wnNyK1xEMR5AUHdBGtl

*Instagram Post Link*👇🏻
https://www.instagram.com/p/C969EHCofqo/?img_index=1

*Twitter Post Link*👇🏻
https://x.com/ganpatgaikwad9/status/1817130827743998273
*सेवा महोत्सवा अंतर्गत जिल्हा परिषद माणेरे शाळेमधील विद्यार्थ्यांना आमदार श्री गणपत काळू गायकवाड यांच्या पत्नी सौ.सुलभा गणपत गायकवाड यांच्या हस्ते वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे संयोजक कोमल जोशी, बबलू भोईर तसेच गोपी कडू, हनुमान कडू, जितु ठाकूर, मुकुंद जोशी, निता लोखंडे तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.*

*Facebook Post Link*👇🏻
https://www.facebook.com/mlaganpatgaikwad/posts/pfbid0GnUCAG3N4Td1ddQTztuSp6nwk61kmqKSLMMgokc7jHNXPMVvb65x8yf84kv6JJPil

*Instagram Post Link*👇🏻
https://www.instagram.com/p/C96430iow71/?img_index=1

*Twitter Post Link*👇🏻
https://x.com/ganpatgaikwad9/status/1817123664690569389
*क.डों.म.पा. आयुक्त डॉ. इंदुरानीजी जाखड यांची भेट घेऊन कल्याण पूर्वेतील रखडलेली विकास कामे व सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांबाबत चर्चा केली.*
*कल्याण पुर्वेतील सर्व मुख्य व उप रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करणे, कल्याण पूर्वेत होणारा दूषित पाणीपुरवठा, कल्याण पूर्वेतील नांदिवली, चिंचपाडा, आशेळे, माणेरे येथिल पाणी टंचाई, दररोज कचरा उचलला न गेल्यामुळे शहरात सर्वत्र पसरलेला कचरा, सार्वजनिक शौचालयाचे झालेली दुरावस्था, १०० फुटी रोड मधील बाधित झालेल्या माधव अपार्टमेंट मधील नागरिकांचे पुनर्वसन करणे, संतोषनगर जवळील नाल्यावरील कलवर्ट (सी.डी. वर्क) ३० मीटर रुंद करणे, विठ्ठलवाडी स्मशानभूमी जवळील नाल्यावरील कलवर्ट (सी.डी.वर्क) ३० मीटर रुंद करणे तसेच पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होण्यासाठी नाल्यावरील कलवर्टची रुंदी वाढविणे, यासारख्या अनेक समस्यांवर चर्चा केली. फक्त आश्वासन न देता लवकरात लवकर या सर्व समस्यांवर तोडगा काढण्याचे माझ्या वतीने आयुक्तांना सूचित करण्यात आले.यावर आयुक्त महोदयांनी देखील सकारात्मक भूमिका घेऊन सर्व समस्या तातडीने सोडविण्यात येतील असे आश्वासन दिले. मला विश्वास आहे की महापालिकेच्या वतीने नागरिकांच्या सर्व समस्यांचे लवकरात लवकर निवारण होईल.*

*Facebook Post Link*👇🏻
https://www.facebook.com/mlaganpatgaikwad/posts/pfbid02yZCVUXB7Au8fntF7rsKboBDDN5VwVmU6yCRigmw6w5EoijEZwQ7GHoZsyKQ4yyTfl

*Instagram Post Link*👇🏻
https://www.instagram.com/p/C-Ke9PPIIrF/?img_index=1

*Twitter Post Link*👇🏻
https://x.com/ganpatgaikwad9/status/1819316089001799908
*संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे शिल्पकार, साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून आशेळे कृष्णा नगर येथील गणपती मंदिरात आमदार श्री.गणपत काळू गायकवाड यांच्या पत्नी सौ.सुलभा गणपत गायकवाड यांच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.यावेळी मा.नगरसेविका इंदिरा तरे, जितू ठाकूर, अंकुश कडू, प्रकाश खंडागळे, हनुमान कडू ,बबलू भोईर, सोनू कासार, कोमल जोशी , रिया यादव तसेच रोहित पांडे तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.*

*Facebook Post Link*👇🏻
https://www.facebook.com/reel/761164389318780

*Instagram Post Link*👇🏻
https://www.instagram.com/p/C-KtTgzI8__/

*Twitter Post Link*👇🏻
https://x.com/ganpatgaikwad9/status/1819348493406028287

*Youtube Post Link*👇🏻
https://youtube.com/shorts/H5IA6zNqThE?si=pOThqJdtgh7Jq3Ps
*रक्तदान, हेच सर्वश्रेष्ठ दान !*
*कु.धनराज पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मा.महापौर, कल्याणीताई पाटील फाउंडेशन यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला आमदार गणपत काळू गायकवाड यांच्या पत्नी सौ.सुलभा गणपत गायकवाड यांनी उपस्थित राहून रक्तदात्यांशी संवाद साधताना अनेक सकारात्मक प्रतिक्रिया जाणून घेतल्या.*
*रक्तदान करणे ही फार मोठी समाजसेवा असून अनेक रुग्णांचे प्राण त्यामुळे वाचू शकतात, याचे महत्त्व जाणून अनेक रक्तदाते या शिबिरात सहभागी झाले होते. रक्तदानाबद्दल दात्यांचे धन्यवाद व्यक्त करत आयोजकांना शुभेच्छा दिल्या*


*Facebook post link*
https://www.facebook.com/mlaganpatgaikwad/posts/pfbid02onqT7xQ6KmdkyoYTET5AwxN3veqjwuyBpDkEDVm6KQiu6GtQv2SVgVz4sZEgwaV9l


*twitter post link*
https://x.com/ganpatgaikwad9/status/1820027244464492752

*instagram post link*
https://www.instagram.com/p/C-Ph6I9I2Y9/?img_index=1
*कल्याण पूर्वेतील भवानीनगर चिंचपाडा मधील माऊली कृपा सोसायटी, सिंधुसागर सोसायटी, पांडुरंग कृपा सोसायटी, सुरक्षा रक्षक वसाहत चाळ क्रमांक १ ते १२, जय मल्हार चाळ क्र.१ ते ५, गणपती कॉम्प्लेक्स, जय मल्हार अपार्टमेंट, एकविरा अपार्टमेंट या परिसरामधील नाल्याच्या बाजूला असलेली सुरक्षा भिंत कोसळल्याने नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरले.या घटनेची माहिती मिळताच आमदार गणपत काळू गायकवाड यांच्या पत्नी सौ.सुलभा गणपत गायकवाड यांनी या ठिकाणी भेट देवुन योग्य त्या उपाययोजना करण्याबाबत महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना कळविण्यात आले. तसेच याभागात नागरिकांनी आमदार श्री.गणपत काळू गायकवाड यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार रस्ता कॉक्रीटीकरण करून देण्यात आला त्याबद्दल नागरिकांनी आभार व्यक्त केले.*

*Facebook post link*
https://www.facebook.com/reel/1564928467784979

*twitter post link*
https://x.com/ganpatgaikwad9/status/1820009059963019479

*instagram post link*
https://www.instagram.com/p/C-PZ6dgR_-c/

*youtube post link*
https://www.youtube.com/shorts/P0WqLDEvDtk
*कल्याण पूर्वेतील रस्त्यांच्या झालेल्या दुरावस्थेबाबत क.डों.म.पा. आयुक्त डॉ. इंदुरानीजी जाखड यांची भेट घेऊन रस्ते दुरुस्ती करण्यासाठीची मागणी केली असता लवकरात लवकर रस्ते दुरुस्तीची कामे सुरु करण्यात येतील असे आश्वासन दिले होते. त्यानुसार आज क.डों.म.पा. मार्फेत कल्याण पूर्वेतील अपर्णा डेअरी ते टाटा कॉलनी ते खडेगोळवली रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली असता. सुरु असलेल्या कामची पाहणी आमदार श्री.गणपत काळू गायकवाड यांच्या पत्नी सौ.सुलभा गणपत गायकवाड यांच्याकडून करण्यात आली.यावेळी मनोज माळी, प्यारेलाल यादव, बिपिन मिश्रा, दिपेश गायकवाड तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.*

*Facebook post link*
https://www.facebook.com/mlaganpatgaikwad/posts/pfbid0QMpyGtJ6eMqjCpbYTgiywCrEFoKnJVqAiuw7zyU33dVjXhGwHBFdDE8GnvipAPqCl

*twitter post link*
https://x.com/ganpatgaikwad9/status/1820740522513768835

*instagram post link*
https://www.instagram.com/p/C-UmoDDR5ay/?img_index=1
*कल्याण पूर्वेचे आमदार श्री.गणपत काळू गायकवाड व सौ.सुलभा गणपत गायकवाड यांच्या माध्यमातून आज कल्याण पूर्वेतील चिंचपाडा येथील पंडित कॉम्प्लेक्स येथे नवीन मतदार नाव नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.*
*या कार्यक्रमाला सौ.सुलभा गणपत गायकवाड उपस्थित राहिल्या यावेळी सविता देशमुख, नितेश म्हात्रे, चंद्रशेखर म्हात्रे, नवीन म्हात्रे, प्रकाश रोकडे, चेतन म्हात्रे, विमल कटके, गणेश केदारे तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.*

*Facebook post link*
https://www.facebook.com/share/r/TFZQpzcLqLrbobNX/?mibextid=oFDknk

*Instagram post link*
https://www.instagram.com/mlaganpatgaikwad/reel/C-josJaoN2y/?igsh=dWF3YzJ2YXBva3k4

*Twitter post link*
https://x.com/ganpatgaikwad9/status/1822857062168105250?t=MIRPUOA5MV8aVK5AwWLXNQ&s=19

*YouTube post link*
https://youtu.be/4-nOmC2zEZo?si=TVvXGoRp07z51Ik-
*कल्याण पूर्वेचे आमदार श्री गणपत काळू गायकवाड व सौ. सुलभा गणपत गायकवाड यांच्या संकल्पनेतून कल्याण पूर्वेतील तिसगाव येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी बनविण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचे लोकार्पण आज सौ सुलभा गणपत गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.*

*यावेळी श्री.उदय बळीराम गायकवाड, रोनक गायकवाड, संदीप म्हात्रे तसेच एन्जॉय ग्रुपचे सदस्य व तिसगावचे ग्रामस्थ उपस्थित होते.*

*Facebook post link*
https://www.facebook.com/reel/865287455529454


*instagram post link*
https://www.instagram.com/p/C-uZJoAI_Br/

*twitter post link*
https://x.com/ganpatgaikwad9/status/1824371152250183988

*Youtube post link*
https://youtube.com/shorts/UqEBRCKjC8U?feature=share
*तिरंगा रॅली...🇮🇳*

*भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मा.प्रधानमंत्री श्री.नरेंद्रजी मोदीजी यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या "हर घर तिरंगा अभियान" अंतर्गत भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी "भारत माता की जय", "वंदे मातरम्" अशा जयघोषात मोठ्या उत्साहात तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली. यावेळी आमदार श्री.गणपत काळू गायकवाड यांच्या पत्नी सौ.सुलभा गणपत गायकवाड यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने तिरंगा रॅलीत सहभागी झाले होते.*

*Facebook post link*
https://www.facebook.com/share/r/MpdLdKyTf64h1Mzk/?mibextid=oFDknk


*Instagram post link*
https://www.instagram.com/reel/C-sTaBivfnd/?igsh=dDVpMW5uMHp2Nzlh


*Twitter post link*
https://x.com/ganpatgaikwad9/status/1824093685660713270?t=zvU9YqsGwc6MuxJ8smVXcA&s=19
*तिरंगा रॅली...🇮🇳*

*भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मा.प्रधानमंत्री श्री.नरेंद्रजी मोदीजी यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या "हर घर तिरंगा अभियान" अंतर्गत भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी "भारत माता की जय", "वंदे मातरम्" अशा जयघोषात मोठ्या उत्साहात तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली. यावेळी आमदार श्री.गणपत काळू गायकवाड यांच्या पत्नी सौ.सुलभा गणपत गायकवाड यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने तिरंगा रॅलीत सहभागी झाले होते.*

*Facebook post link*
https://www.facebook.com/share/p/9RQg6KJ9LBmFJUJ5/?mibextid=oFDknk

*Instagram post link*
https://www.instagram.com/p/C-sMfgdvzN4/?igsh=dWhhaXQ2eW82Ym5x

*Twitter post link*
https://x.com/ganpatgaikwad9/status/1824060765508149683?t=sl0yULYnqe2hXFPKnrI_hA&s=19
*भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते व जेष्ठ नेते माधवजी भंडारी कल्याण पूर्व येथे कार्यक्रमाला आले असता त्यांनी आमदार श्री.गणपत काळू गायकवाड यांच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी सौ.सुलभा गणपत गायकवाड यांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हा अध्यक्ष नाना सूर्यवंशी, मा.नगरसेवक अभिमन्यू गायकवाड, मंडळ अध्यक्ष संजय मोरे तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.*

*Facebook post link*
https://www.facebook.com/mlaganpatgaikwad/posts/pfbid0kmfpfPfAQSmEFnsqTJ44o8pWDmFBRL9NesWc7fjaNdAeMBktR8pu7m14a9CgjiiTl


*instagram post link*
https://www.instagram.com/p/C-sIGvUIlq_/?img_index=1

*twitter post link*
https://x.com/ganpatgaikwad9/status/1824050996059717992
*भारतीय जनता पार्टी, उल्हासनगर जिल्हा ओबीसी मोर्चा जिल्हा अध्यक्षा सौ.विनायकी उदय पाटील यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला आमदार श्री गणपत काळू गायकवाड यांच्या पत्नी गायकवाड यांनी भेट दिली. यावेळी उदय पाटील व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.*

*Facebook post link*
https://www.facebook.com/mlaganpatgaikwad/posts/pfbid02WrB4XEHWqtpD4fSHqbSeJTG4EofdHcddLR1J7ZjQRfF2s6KMpbS9EEfiEGb1yY6bl

*instagram post link*
https://www.instagram.com/p/C_AEIQaozap/?img_index=1

*twitter post link*
https://x.com/ganpatgaikwad9/status/1826857181586632761
*भारतीय जनता पार्टी 142 कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्र व आमदार श्री.गणपत काळू गायकवाड यांच्या पत्नी सौ. सुलभा गणपत गायकवाड यांच्या वतीने माता-भगिनींसाठी मंगळागौरी स्पर्धेचे पार्वती मॅरेज हॉल, कल्याण पूर्व येथे आयोजन करण्यात आले होते. महिलांनी बसफुगडी, झिम्मा, लाट्या बाई लाट्या, दंडफुगडी, अगोटा- पागोटा असे अनेक मंगळागौरीचे खेळ खेळत मनसोक्त आनंद लुटला. उत्स्फुर्त व उत्तम सादरीकरण करणाऱ्या महिलांना बक्षीसही देण्यात आली.*

*Facebook post link*
https://www.facebook.com/mlaganpatgaikwad/posts/pfbid02UNnJLMxXjUhz4zEsCZe5sobVp9QBarWRZoEEqfbn58DU1fhmKeywwEbE21ApQKR5l

*instagram post link*
https://www.instagram.com/p/C_AFwrGIfhK/?img_index=1

*twitter post link*
https://x.com/ganpatgaikwad9/status/1826860597176090961
*कल्याण पूर्वेतील राय हेवन बिल्डिंग मधील सभासदांनी सोसायटीमधील नागरिकांच्या सेवेसाठी व्हीलचेअर व स्टेचरची मागणी केली होती. त्यानुसार आज सोसायटीला विचार व स्टेचर सुपूर्द करण्यात आली. यावेळी मा.नगरसेविका मनीषा गायकवाड, शर्मिला गायकवाड,चेतन म्हात्रे,सपना म्हात्रे, जयश्री सानप, पार्वती पगारे, जयश्री फाळके तसेच सोसायटी मधील पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.*

*Facebook post link*
https://www.facebook.com/mlaganpatgaikwad/posts/pfbid02K8fjGzgggnwKkawwz3RenA9Z8sRt3isizrSa4rCnHvxhxsccHPkMnvxRUBUvD5Shl

*instagram post link*
https://www.instagram.com/p/C_AH8hHo7jb/?img_index=1

*twitter post link*
https://x.com/ganpatgaikwad9/status/1826865433842008573
*श्री श्री राधा मदनमोहनजी मंदिर भागवत गीता पाठ्यक्रम व लड्डू गोपाल अभिषेक कार्यक्रमाचे आयोजन आमदार श्री गणपत काळू गायकवाड यांच्या कार्यालयात करण्यात आले होते.यावेळी सौ.सुलभा गणपत गायकवाड यांनी उपस्थित राहून शुभआशीर्वाद घेतले आणि भगवान कृष्णाला अभिषेक केला.*

*Facebook post link*
https://www.facebook.com/reel/3425381014428577

*instagram post link*
https://www.instagram.com/p/C_FK2OyxsND/

*twitter post link*
https://x.com/ganpatgaikwad9/status/1827576226636026057

*Youtube post link*
https://www.youtube.com/watch?v=3IztdjO3Wno
*गणपती संगे येतात गौरी, वाढते उत्सवाची शोभा खरी!*
*गौरी भरते आनंद अंगणी, सुख समृद्धी नांदो घरोघरी !!*

*कल्याण पूर्वेतील नागरिकांच्या घरोघरी जाऊन आमदार श्री.गणपत काळू गायकवाड यांच्या पत्नी सौ.सुलभा गणपत गायकवाड यांनी गौरी-गणपतीचे दर्शन घेतले आणि या पावन प्रसंगी सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि शांती नांदो, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना केली*

*Facebook post link*
https://www.facebook.com/reel/8256965111055262

*instagram post link*
https://www.instagram.com/p/C_zyzLuoWgn/

*twitter post link*
https://x.com/ganpatgaikwad9/status/1834138679469646101

*Youtube post link*
https://www.youtube.com/shorts/JGF4jYWyulk