गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓
88.1K subscribers
5.12K photos
29 videos
1.47K files
2.37K links
Download Telegram
जर एखाद्या पुस्तकाची किंमत प्रथम 25% ने कमी केली असेल आणि नंतर 20% ने वाढविली असेल तर किंमतीतील निव्वळ बदल

Join:@ganitmargdarshan
Anonymous Quiz
7%
10 % वाढेल
22%
5 % वाढेल
56%
10 % कमी होईल
14%
5 % कमी होईल
🔰पोलिस भरती टेस्ट क्र-11

🔰 विषय : मराठी व्याकरण(online)

🔰 गुण-10

🔰 लिंक👇
https://www.majhaabhyas.com/2024/05/11-marathi-vyakaran.html

🔰 टाईम लावून सोडवा गुण लगेच कळतील
➡️सांस्कृतिक विभाग Category wise अर्ज

👉परीक्षा 24 मे ला आहे
महाराष्ट्र गट क मुख्य परीक्षा बाबतीत प्रसिद्धीपत्रक..
8909.pdf
1.4 MB
👉महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 

लिपिक टंकलेखक निकाल

जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan
एक माणूस आपल्या उत्पन्नाच्या 35% अन्नावर, 25% मुलांच्या शिक्षणावर आणि उर्वरित 80% घराच्या भाड्यावर खर्च करतो. त्याच्या उत्पन्नापैकी किती टक्के रक्कम उरली आहे

Join:@ganitmargdarshan
Anonymous Quiz
36%
8%
31%
10%
19%
9%
15%
8.5%
आता खरा आभ्यास करा टेलीग्राम चॅनेल वर.. ना कसली जाहिरात ना कसली फसवी लिंक...

गणित मार्गदर्शन paid group

Subscription plans 👇👇


● Lifetime - 99 रू only

वैशीष्ट्ये- (बेसिक~Advance)
1. चॅनेल वर फक्त chapter vise गणित आणि स्पष्टीकरणा व्यतिरिक्त काहीही नसेल..
2. दर रविवारी गणिताची टेस्ट असेल..
3. संपुर्ण गणिताची तयारी होईल..

👇👇
Subscribe now Rs.99 only
Subscribe now Rs.99 only


👆 लिंक वर क्लिक करून पेमेंट option निवडा
कृष्णा ने कच्चा माल खरेदी करण्यासाठी 35,000 रुपये, यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी 40,000 रुपये खर्च केले आणि त्याच्याकडे रोख रक्कम म्हणून एकूण रक्कमचा 20% त्याच्याकडे होते. एकूण रक्कम किती होती

Join:@ganitmargdarshan
Anonymous Quiz
34%
93750
32%
95370
27%
93500
7%
92750
short tricks स्पष्टीकरण

जॉईन:@ganitmargdarshan
रोहित आपल्या पगाराच्या 40% अन्नावर, 20% घराच्या भाड्यावर, 10% मनोरंजन वर आणि 10% वाहतुकीवर खर्च करतो. जर महिन्याच्या शेवटी त्याची बचत रू. 1500 आहे , तर त्याचा मासिक पगार आहे

Join:@ganitmargdarshan
Anonymous Quiz
5%
7690
70%
7500
20%
6700
4%
5750
अनेक विद्यार्थी मित्रांना हा मेल येत आहे चेक करून घ्यावा...

ज्यांनी एकाच पदासाठी दोन अर्ज केले आहेत त्यांनी एक अर्ज रद्द करण्याबाबतची हमीपत्र अंतिम तारीख 24/05/2024 या कालावधीत संबंधित पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन पूर्ण करावी.
5_6215507930096078712.pdf
453 KB
⚠️पोलीस भरती एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज करणाऱ्या उमेदवारांना हमीपत्र सादर करण्याची शेवटची संधी देण्याबाबत सूचनापत्र....

जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan
♦️कारागृह विभाग Final Response Sheet उपलब्ध झाली आहे..
👇👇👇👇
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32754/86322/login.html
⚠️Police भरती
Ground 6 June पासून 🔥

जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan
40 मजूर 60 दिवसात 30 शेतात पेरण्या करतात, तर 20 मजुरांना 15 शेतात पेरण्या करण्यासाठी किती दिवस लागतील

Join:@ganitmargdarshan
Anonymous Quiz
10%
48
18%
55
13%
58
59%
60
short tricks स्पष्टीकरण

जॉईन:
@ganitmargdarshan
एक काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 352 चौ.सेमी आहे त्याच्या काटकोन करणाऱ्या दोन्ही बाजुंपैकी 1 बाजू 22 सेमी आहे तर दुसऱ्या बाजुची लांबी किती असेल

Join:@ganitmargdarshan
Anonymous Quiz
9%
11 सेमी
28%
22 सेमी
58%
32 सेमी
5%
42 सेमी