गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓
87.9K subscribers
5.08K photos
29 videos
1.46K files
2.35K links
Download Telegram
एका आठवड्यात या T या अक्षराने सुरु होणारा दिवस मिळण्याची संभाव्यता काय(पोलिस भरती )

Join:@ganitmargdarshan
Anonymous Quiz
6%
2/5
28%
2/6
62%
2/7
4%
2/8
⚠️जिल्हा परिषद आरोग्य सेवक आणि ग्रामसेवक चे हॉलतिकीट परीक्षेच्या 4-5 दिवस अगोदर खालील लिंकवर उपलब्ध होतील.

https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/downloadClose.php

जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan
प्रश्न-1) 4000 रू. मुद्दलाचे 10% वार्षिंक दराने 2 वर्षाचे सरळव्याज किती
Anonymous Quiz
59%
800 रू
19%
1600 रू
12%
80 रू
9%
8000 रू
jr_asst_doc_verification.pdf
1.7 MB
⚠️जिल्हापरिषद यवतमाळ

👉कनिष्ठ सहायक DV

जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan
1b393aebf95da6934 (1) (1).pdf
1.3 MB
⚠️जिल्हापरिषद नंदुरबार

👉फार्मसिस्ट ऑफिसर DV


जॉइन:
https://t.me/ganitmargdarshanI
52 पत्ते असलेल्या पॅक मधून यादृच्छिकपणे एक कार्ड काढले गेले. निवडलेले कार्ड हे लाल कार्ड किंवा राजा असण्याची संभाव्यता काय आहे

Join:@ganitmargdarshan
Anonymous Quiz
7%
5/13
27%
6/13
35%
7/13
31%
4/13
10 निकाल 27 मे रोजी 1 वाजता
Nashik Krushi Sevak 2023 Waiting LIST 24 May 2024.pdf
5.2 MB
⚠️Nashik Krushi Sevak 2023 Waiting LIST 24 May 2024.pdf

👉कृषी सेवक Waiting list

👉नाशिक विभाग


जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan
⚠️जिल्हापरिषद गोंदिया आरोग्य सेवक, ग्रामसेवक वेळापत्रक

जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan
एक वस्तू विकल्याने विक्रेत्याला 4 टक्के तोटा होतो, जर त्या वस्तूची किंमत 550 रुपयांनी वाढविली असती तर 6 टक्के नफा झाला असता, तर त्या वस्तूची मूळ किंमत काय

जॉइन करा:@ganitmargdarshan
Anonymous Quiz
6%
6000
26%
2750
19%
7750
48%
5500
short tricks स्पष्टीकरण

जॉईन:
@ganitmargdarshan
प्रत्येकी 5 पेढे दिले तर काही पेढे 24 मुलांना पुरतात. तेवढेच पेढे प्रत्येक मुलास तीन दिले तर किती मुलांना पुरतील

जॉइन करा:@ganitmargdarshan
Anonymous Quiz
4%
62
19%
82
72%
40
5%
64
एका पाण्याच्या टाकी चा 3/16 भाग भरण्यास 15 मिनिटे लागतात. तर उर्वरित टाकी भरण्यास किती वेळ लागेल

जॉइन करा:@ganitmargdarshan
Anonymous Quiz
4%
41
26%
83
63%
65
7%
72
🔰आजून वेळ गेलेली नाही...14 दिवस बाकी आहेत..एकदा आपल्या paid ग्रुप वरिल प्रश्न वाचून घ्या👇

⚠️आरोग्य सेवक 40% व 50% यात काय मिळणार👇

1) private तांत्रिक ग्रुप 1600+ Quiz

2) 10 टेस्ट pdf नवीन पॅटर्न नुसार

⚠️जॉइन कसे करावे👇👇👇

स्टेप-1) वरिल पोस्टर मोबाइल मध्ये Save करा..
स्टेप-2) फोन पे/गूगल पे  ने ते पोस्टरसहीत scan करा..
स्टेप-3) आंणि 99 रू. पेमेंट करा...
स्टेप-4) screenshot पाठवा
स्टेप-5) मी ग्रुपची लिंक देईल ती Join करा.



👉Exam ला फक्त थोडे दिवस शिल्लक असताना ही टेस्ट सिरीज तुम्हाला परीक्षेत Time mangement & Confidence Build up करण्यासाठी नक्कीच मदत करेल..
जशी परीक्षा जवळ येईल तशी फी मध्ये वाढ केली जाईल...

👉👉 काहिच admission बाकी आहेत...
Join Now...😊👍
त्यागमुर्ती रमाईस विनम्र अभिवादन 🙏🙏

त्यागमुर्ती रमाबाई भीमराव आंबेडकर स्मृती दिन.
देवळातील घंटा ही दर 35 मिनिटांनी वाचते. जर ती 5 मिनिटांपूर्वी वाजली असेल आणि आता सकाळचे 07:45 मिनिटे झाली असतील, तर पुढील घंटा कोणत्या वेळेला वाजेल

जॉइन करा:@ganitmargdarshan
Anonymous Quiz
8%
8:20
21%
8:30
23%
8:25
48%
8:15