गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓
88K subscribers
5.13K photos
29 videos
1.47K files
2.37K links
Download Telegram
64303super.pdf
342.8 KB
⚠️जिल्हापरिषद रायगड

👉पर्यवेक्षिका निकाल जाहीर


जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan
21052024_2.pdf
436.4 KB
⚠️ZP नाशिक
Lab technician निकाल जाहीर

जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan
21052024_22.pdf
495.2 KB
⚠️जिल्हापरिषद नाशिक

👉Pharmacy officer निकाल जाहीर


जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan
12 वी पास झालेल्या विद्यार्थ्यांच अभिनंदन 🥳💐💐
⚠️नगर परिषद भरती update

जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan
SRPF bharti.pdf
570 KB
⚠️POLICE भरती 2024

👉SRPF अंदाजित ग्राउंड तारीख जाहिर.

👉 6/6/2024 पासून सुरु.

जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan
Police Bharti Paper - 01_240521_211154.pdf
2.4 MB
🔰यशवंत अकॅडमी, गोकुंदा किनवट

👉पोलीस भरती सराव पेपर

👉गुण- 100

जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan
HC Letter_Status Quo.pdf
564.6 KB
⚠️जिल्हा न्यायालय भरती 2023 वर मा. सुप्रीम कोर्ट चा आदेशान्वये जैसे थे स्थिती ठेवण्यात आलेली आहे.

👉 भरती प्रक्रिया प्रोसेस तूर्तास स्थगित झाली आहे. रद्द झालेली नाही.

जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan
पुस्तकांची छापील किंमत 200 रु. आहे. त्यावर 40 % सूट देऊनही दुकानदारास 20 % नफा होतो, तर पुस्तकाची मूळ किंमत किती

Join:@ganitmargdarshan
Anonymous Quiz
21%
120
53%
100
22%
112
4%
110
900 रू. किंमत असलेल्या साडीची किंमत शेकडा 20 ने वाढवून छापील किंमत लावली. छापील किंमतीवर शेकडा 15 प्रमाणे सूट दिल्यास ग्राहकाला ती साडी किती रूपयांना मिळेल

Join:@ganitmargdarshan
Anonymous Quiz
46%
918
27%
990
20%
910
6%
920
गणित मार्गदर्शन, किनवट👨‍🎓
Police Bharti Paper - 01_240521_211154.pdf
👆कोणी सोडवला नसेल सोडवा... यामध्ये प्रश्न क्र-100 चं उत्तर पुणे आहे..चुकून छ. संभाजीनगर झालं आहे..(नोंद घ्यावी )

👉 पोलीस भरती सराव पेपर..pdf
👉 स्पष्टिकरणासह pdf संध्याकाळी टाकतो..
बालविवाह आणि सती प्रथेला तीव्र विरोध करीत शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे कार्य करणारे थोर समाजसुधारक, विचारवंत, ब्राम्हो समाजाचे संस्थापक राजा राममोहन रॉय यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!💐💐
⚠️Zp वेळापत्रक जाहीर

जॉइन:
https://t.me/ganitmargdarshan
⚠️जिल्हा परिषद रत्नागिरीने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर ZP परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केलं आहे.

website :
https://www.zpratnagiri.org/pgeRecruitmentAdvertise.aspx
20 टक्केच्या लागोपाठ झालेल्या घटनेनंतर संगणकाची किंमत रु. 20800 आहे. मूळ किंमत काय आहे

Join:@ganitmargdarshan
Anonymous Quiz
38%
32500 रू
36%
30500 रू
22%
31500 रू
5%
33500 रू