🚨𝗙𝗨𝗧𝗨𝗥𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 🚨
⚠️गट क साठी नवीन पदे समावेश केल्यामुळे पुन्हा अर्ज करावे की कसे याबाबत खालील ट्विट आहे. https://x.com/i/status/2081616045673165049
धन्यवाद पर्याय उपलब्ध करून दिल्या बद्दल 🙏🙏
👍11❤2😁1🤡1
Forwarded from COMBINE FACTS™
COMBINE GROUP B PRELIMS QP 2017-2025.pdf
11 MB
COMBINE GROUP B PRELIMS 2017-2025 QUESTION PAPERS WITH FINAL ANSWERKEY 🗝️
❤4
#332 कनिष्ठ लिपिक ग्रुप c 2026 येतील
👉 सहकार विभाग प्रशासन आणि लेखापरीक्षण.
Total 6k ++++🔥
👉Join:@Futurempsc1
👉 सहकार विभाग प्रशासन आणि लेखापरीक्षण.
Total 6k ++++🔥
👉Join:@Futurempsc1
❤16
9dee4274-9e75-4210-b788-73ff74158339.pdf
109.3 KB
जाहिरात क्रमांक ११२/२०२५ दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क,गट-क, मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२३- अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
👉Join:@Futurempsc1
👉Join:@Futurempsc1
❤2
🔥🔥GROUP C यंदा सुट्टी नाही...
10000 झालीच पाहिजे....
सोबत प्रतीक्षा यादी....🔥🔥
10000 झालीच पाहिजे....
सोबत प्रतीक्षा यादी....🔥🔥
❤101🙈12🤡6🙏5
5_6285091330913739208.pdf
2.5 MB
♦️ISRO जाहिरात प्रसिद्ध
👉अर्ज करण्याची लिंक
https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/1258/101396//Index.html
👉अर्ज कालावधी - 27 जुलै ते 16 ऑगस्ट 2026
👉अर्ज करण्याची लिंक
https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/1258/101396//Index.html
👉अर्ज कालावधी - 27 जुलै ते 16 ऑगस्ट 2026
❤3
Forwarded from 🌏 𝗚𝗘𝗢𝗚𝗥𝗔𝗣𝗛𝗬 𝗕𝗬 𝗔𝗩𝗗𝗛𝗨𝗧 𝗦𝗜𝗥
🔥 संपूर्ण भूगोल..
🚨New Basic Foundation Batch..(OFFLINE)
👉 विशेष - (AMVI + तलाठी पूर्व) 2026
👉 2027 मधील सर्व गट ब & क आणि राज्यसेवा पूर्व साठी..
🔥 हे नक्की वाचा..👇👇
सुरूवात - 5 ऑगस्ट 2026 पासून.
🚨New Basic Foundation Batch..(OFFLINE)
👉 विशेष - (AMVI + तलाठी पूर्व) 2026
👉 2027 मधील सर्व गट ब & क आणि राज्यसेवा पूर्व साठी..
🔥 हे नक्की वाचा..👇👇
👉 पूर्व आणि मुख्य दोन्ही परीक्षांसाठीBatch ची वेळ - सायं.4.30 ते 6.30
👉 Basic Concepts + Facts + Map practice.
👉 नवीन 'भूगोल गुरू' पुस्तक देण्यात येणार.
👉 नकाशांच्या सरावासाठी स्पेशल मॅप बुक.
👉 प्रत्येक टॉपिक वरती टेस्ट + टेस्ट ॲनालिसिस + मार्क लिस्ट.
👉 पर्सनल मेंटॉरशिप + कौन्सिलिंग मोफत.
👉 Online Batches (Basic Foundation Batch + PYQ Batch) मोफत देण्यात येईल.
सुरूवात - 5 ऑगस्ट 2026 पासून.
❤7🔥1🤡1
202607271627498525.pdf
435.9 KB
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण), नियम 2021 मध्ये सुधारणा करणेबाबत..
#Updated Current Eco
स्रोत: नीती आयोग
2023/24 महाराष्ट्रामध्ये स्थूल मूल्यवर्धन यामध्ये विचार केल्यास...
सेवा क्षेत्राचा हिस्सा (59.5%)
उद्योग क्षेत्रात हिस्सा (26.5%)
शेती क्षेत्राचा हिस्सा (14%)
स्रोत: नीती आयोग
2023/24 महाराष्ट्रामध्ये स्थूल मूल्यवर्धन यामध्ये विचार केल्यास...
सेवा क्षेत्राचा हिस्सा (59.5%)
उद्योग क्षेत्रात हिस्सा (26.5%)
शेती क्षेत्राचा हिस्सा (14%)
🔥15❤2
♦️महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून प्रतिक्षा यादी संदर्भात नवीन बदल करण्यात आले आहेत.
● निकाल जाहीर झाल्यापासून 2 वर्षे किंवा पुढील परीक्षेच्या दिनांकापर्यंत जी घटना आधी घडेल तोपर्यंत प्रतिक्षा यादी कार्यान्वित राहील.🔥
● प्रतिक्षा यादी कालावधी गणताना न्यायालयीन स्थगितीचा कालावधी वगळण्यात येईल.
● शासनाकडे अंतिम शिफारस यादी पाठवतानाच तीनपट उमेदवारांची प्रतिक्षा यादी पाठवण्यात येईल.
जॉईन:-@Futurempsc1

👍35❤9🫡2
d93da3a6-7c44-4fd7-be47-c141b9d158c8.pdf
122.6 KB
Advt. No. 088/2025 Live Stock Development Officer, Maharashtra Animal Husbandry Service, Group-A - Interviews Schedule (Phase 2)
❤2