🚨𝗙𝗨𝗧𝗨𝗥𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 🚨
23.4K subscribers
9.01K photos
229 videos
2.03K files
1.96K links
🛑MPSC च्या संदर्भात सर्व माहिती चॅनेल वर उपलब्ध ..
विद्यार्थ्यांचे असणारे प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्या हक्काचे एकमेव चॅनेल.
Download Telegram
🔥🔥GROUP C यंदा सुट्टी नाही...

10000 झालीच पाहिजे....

सोबत प्रतीक्षा यादी....🔥🔥
101🙈12🤡6🙏5
याला ऑरा म्हणतात..!!
जेव्हापासून भाऊ साहेबांच्या जागा आल्यात..
गट क ची जाहिरातच काय S13/S14 वाल्या जागा पण झाकोळून गेल्यात..!!
Indian Talathi Service(ITS)🔥🔥
🔥72😁2311🤡8👍4
5_6285091330913739208.pdf
2.5 MB
♦️ISRO जाहिरात प्रसिद्ध

👉अर्ज करण्याची लिंक
https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/1258/101396//Index.html

👉अर्ज कालावधी - 27 जुलै ते 16 ऑगस्ट 2026
3
पेपर फुटीची गंभीर दखल

#MPSC पोलीस ठाण्यात तक्रार करणार

जॉईन:-@Futurempsc1
👍54
रोहित पवार Effect🔥🔥🔥🔥
🔥31
सर्व गोष्टींचे सत्य बाहेर येईल.
दया कुछ तो गडबड है.🧐🧐

त्यामुळेच आयोग एवढ्या पटकन कार्यवाही करत आहे.

ऋषिकेश गांगुर्डे आम्ही तुमच्या सोबत आहे.

🙏🙏
👍439🫡3
🔥 संपूर्ण भूगोल..

🚨New Basic Foundation Batch..(OFFLINE)

👉 विशेष - (AMVI + तलाठी पूर्व) 2026
👉 2027 मधील सर्व गट ब & क आणि राज्यसेवा पूर्व साठी..

🔥 हे नक्की वाचा
..👇👇

👉 पूर्व आणि मुख्य दोन्ही परीक्षांसाठी

👉 Basic Concepts + Facts + Map practice.

👉 नवीन 'भूगोल गुरू' पुस्तक देण्यात येणार.

👉 नकाशांच्या सरावासाठी स्पेशल मॅप बुक.

👉 प्रत्येक टॉपिक वरती टेस्ट + टेस्ट ॲनालिसिस + मार्क लिस्ट.

👉 पर्सनल मेंटॉरशिप + कौन्सिलिंग मोफत.

👉 Online Batches (Basic Foundation Batch + PYQ Batch) मोफत देण्यात येईल.
Batch ची वेळ - सायं.4.30 ते 6.30

सुरूवात - 5 ऑगस्ट 2026 पासून.
7🔥1🤡1
👉आदिवासी विभाग 2026 (चौकीदार गट_ड)

👉चंद्रपूर प्रकल्पाची परीक्षा 28 जुलै ऐवजी
आता 2 ऑगस्ट ला.
🤡64
202607271627498525.pdf
435.9 KB
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण), नियम 2021 मध्ये सुधारणा करणेबाबत..
#Updated Current Eco

स्रोत: नीती आयोग

2023/24 महाराष्ट्रामध्ये स्थूल मूल्यवर्धन यामध्ये विचार केल्यास...

सेवा क्षेत्राचा हिस्सा (59.5%)
उद्योग क्षेत्रात हिस्सा (26.5%)
शेती क्षेत्राचा हिस्सा (14%)
🔥152
♦️महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून प्रतिक्षा यादी संदर्भात नवीन बदल करण्यात आले आहेत.

● निकाल जाहीर झाल्यापासून 2 वर्षे किंवा पुढील परीक्षेच्या दिनांकापर्यंत जी घटना आधी घडेल तोपर्यंत प्रतिक्षा यादी कार्यान्वित राहील.🔥

● प्रतिक्षा यादी कालावधी गणताना न्यायालयीन स्थगितीचा कालावधी वगळण्यात येईल.

● शासनाकडे अंतिम शिफारस यादी पाठवतानाच तीनपट उमेदवारांची प्रतिक्षा यादी पाठवण्यात येईल.


जॉईन:-@Futurempsc1
👍359🫡2
d93da3a6-7c44-4fd7-be47-c141b9d158c8.pdf
122.6 KB
Advt. No. 088/2025 Live Stock Development Officer, Maharashtra Animal Husbandry Service, Group-A - Interviews Schedule (Phase 2)
2
काल माननीय आमदार रोहित (दादा) पवार यांच्या नेतृत्वाखाली प्रमोद पाटील सर आणि काही विद्यार्थ्यांनी तुकाराम मुंढे साहेब, लोकसेवा आयोगाचे सचिव तसेच महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सदानंद दाते साहेब यांना भेटून Drugs Inspector च्या पेपर फुटीचे सबळ पुरावे सुपूर्द केले .

पत्रकार परिषद घेऊन पेपर फुटी बाबतची माहिती जनतेसमोर आणली आणि तक्रारदारांना आत्मविश्वास दिला. याबाबतचे परिणाम दिसायला लागलेले असून आज नंदुरबार मध्ये मोठी कारवाई करण्यात आलेली आहे आणि प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन हे प्रकरण CID कडे वर्ग करण्यात आले आहे.

जॉईन:-@Futurempsc1
👍29💯108
"लॉर्डचा राजाची यशोगाथा"(नक्की पूर्ण वाचा)

जेव्हा तुमच्या अस्तित्वावर प्रश्न,शंका उपस्थित केल्या जातात तेव्हा त्याला कसे टोलवायचे हे रोहित शर्माने आपल्या खेळातून दर्शवले🔥संघर्षाच्या काळात कसे मैदानावर खंबीर उभे राहायचे व बाहेर चालू असलेल्या तुमच्याबद्दलच्या चर्चेला स्वकार्यातून कसे शांततेत उत्तर द्यायचे हे शिकवले💪दडपणाखाली तर सर्वच व्यक्ती(खेळाडू)जातात पण त्यातून जो स्वतःचा मार्ग तयार करून पुढे जातो तोच खरा खेळाडू🫡इतरांना लाजवेल अशी त्यांची खेळी.सोपे नसते बाहेर एवढ्या तुफान चर्चा चालू असताना स्वतःला त्या गोष्टींपासून दूर ठेवून आपल्या कार्यावर लक्ष बिंबवून चालणेहे कार्य कठीण आहे पण अशक्यही नाही हे दाखवून दिली आणि लॉर्डच्या मैदानावर एक दिवसीय क्रिकेटमध्ये शतका झळकवण्याच्या पहिला मानही मिळवला..संघर्षात दम असेल तर इतिहासालाही आपली नोंद घ्यावी लागते🔥हे दिमाखात यश मिळवल्यासारखेच..हेच खरे प्रतिउत्तर त्या सर्व शंकांचे जे ध्येयापासून दूर करतात..खरंच हा प्रवास खूप काही शिकवून जातो!
18🔥2
202607281807287248.pdf
310.5 KB
#GR
महसूल विभागातील निवडश्रेणी अपर जिल्हाधिकारी/अपर जिल्हाधिकारी/ निवडश्रेणी उप जिल्हाधिकारी / उप जिल्हाधिकारी / तहसिलदार व नायब तहसिलदार या संवर्गाच्या सेवाप्रवेश नियमांच्या अनुषंगाने सेवाज्येष्ठता व पदोन्नतीबाबतची कार्यपध्दती...


जॉईन:-@Futurempsc1
👍41