महाराष्ट्रातील प्रमुख पठारे व जिल्हा
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🎈खानापूरचे पठार – सांगली
🎈पाचगणीचे पठार – सातारा
🎈औधचे पठार – सातारा
🎈सासवडचे पठार – पुणे
🎈मालेगावचे पठार – नाशिक
🎈अहमदनगरचे पठार – नगर
🎈तोरणमाळचे पठार – नंदुरबार
🎈तळेगावचे पठार – वर्धा
🎈गाविलगडचे पठार – अमरावती
🎈बलढाण्याचे पठार – बुलढाणा
🎈यवतमाळचे पठार – यवतमाळ
🎈कान्हूरचे पठार – अहमदनगर
🎈कास पठार – सातारा
🎈काठी धडगाव पठार – नंदुरबार
🎈जतचे पठार – सांगली
🎈चिखलदरा पठार – अमरावती.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🎈खानापूरचे पठार – सांगली
🎈पाचगणीचे पठार – सातारा
🎈औधचे पठार – सातारा
🎈सासवडचे पठार – पुणे
🎈मालेगावचे पठार – नाशिक
🎈अहमदनगरचे पठार – नगर
🎈तोरणमाळचे पठार – नंदुरबार
🎈तळेगावचे पठार – वर्धा
🎈गाविलगडचे पठार – अमरावती
🎈बलढाण्याचे पठार – बुलढाणा
🎈यवतमाळचे पठार – यवतमाळ
🎈कान्हूरचे पठार – अहमदनगर
🎈कास पठार – सातारा
🎈काठी धडगाव पठार – नंदुरबार
🎈जतचे पठार – सांगली
🎈चिखलदरा पठार – अमरावती.
🔥6👍1💯1
2025-26 मध्ये झालेल्या सर्व (PYQ) प्रश्नांचा समावेश
जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव हेच खरं यशाचं गमक
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🚨 𝐅𝐔𝐓𝐔𝐑𝐄 𝐂𝐎𝐏'𝐒
रोज सोडवा एक नवीन प्रश्नपत्रिका
आजच खालील लिंक वर क्लिक करून चालू करा पोलीस भरती गाजवायची आहे.
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 🚔 स्वप्न खाकीच 🚔
पोलीस भरती करणाऱ्या मुलांसाठी आनंदाची बातमी की दुःखाची ??
साहेब तर म्हणताय,
आनंदाची बातमी !!
साहेब तर म्हणताय,
आनंदाची बातमी !!
👍7🥰2
महाराष्ट्र भूषण पुरस्कार, 2025 साठी कोणाची निवड करण्यात आली?
【GMC 09/02/2026】
【GMC 09/02/2026】
Anonymous Quiz
13%
अनिश कपूर
17%
सुबोध गुप्ता
31%
रघुनाथ मोहपात्रा
40%
राम सुतार
त्या विद्यार्थ्यांसाठी रामबाण उपाय...
आत्तापर्यंत झालेल्या सर्व भरत्यांचे GK चे प्रश्न वन लाइनर स्वरूपात..
प्रत्येक वर्षाचे वेगवेगळे असल्यामुळे अभ्यासाला सोपे आणि सोयीस्कर.
खालील अँप वर टाकले आहे..👍❤️
घ्या आणि वाचायला चालू करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.icwacg.wmyncm
https://play.google.com/store/apps/details?id=com.icwacg.wmyncm
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🚨 𝐅𝐔𝐓𝐔𝐑𝐄 𝐂𝐎𝐏'𝐒
पोलीस भरती GK चे सर्व वर्षाचे PYQ एकाच ठिकाणी 🔥 🔥
प्रत्येक वर्षाच्या वेगवेगळ्या PDF मध्ये डाटा दिला आहे.
आजच अँप डाऊनलोड करून घ्या भावांनो पोलीस भरती GK याच्या बाहेर नाही.💯 🔥
प्रत्येक वर्षाच्या वेगवेगळ्या PDF मध्ये डाटा दिला आहे.
आजच अँप डाऊनलोड करून घ्या भावांनो पोलीस भरती GK याच्या बाहेर नाही.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
कृषी क्षेत्रातील विविध क्रांत्या
क्रांती पीक/क्षेत्र
◆ हरित क्रांती अन्नधान्योत्पादन
◆ पित क्रांती तेलबिया उत्पादन
◆ लाल क्रांती मांस/टोमॅटो
◆ करडी क्रांती खते उत्पादन
◆ श्वेत क्रांती दूध उत्पादन
◆ निळी क्रांती मत्स्योत्पादन
◆ सोनेरी क्रांती फळे/मध
◆ गोल क्रांती बटाटे उत्पादन
◆ काळी क्रांती पेट्रोलियम
◆ चंदेरी क्रांती अंडी उत्पादन/ कुक्कुटपालन
◆ तपकिरी क्रांती चामडी उद्योग, कोको उत्पादन
◆ गुलाबी क्रांती कांदे, कोळंबी,औषधे
◆ तपकिरी क्रांती चामडी उद्योग, कोको उत्पादन
◆ गुलाबी क्रांती कांदे, कोळंबी, औषधे
◆ Black-Brown अपारंपरिक ऊजास्त्रोत
◆ Silver Fibre कापूस उत्पादनक
◆ Golden Fibre ज्यूट उत्पादन
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

👍9
🏆 भारतरत्न डॉ. भूपेन हजारिका राष्ट्रीय पुरस्कार 2026 — महत्त्वाचे मुद्दे
✅ पुरस्काराची पहिली मानकरी — ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर.
✅ पुरस्कार वितरणाची तारीख — 29 नोव्हेंबर 2026.
✅ पुरस्कार प्रदान करणारे — पंतप्रधान नरेंद्र मोदी.
✅ पुरस्कार वितरणाचे ठिकाण — भारत मंडपम,दिल्ली.
✅ पुरस्काराची रक्कम — ₹10 लाख व प्रशस्तिपत्र; हा पुरस्कार प्रथमच प्रदान केला जाणार आहे.

👍5🥰3👌2🔥1
🎬 मराठीतील पहिला AI चित्रपट — बागुलबुवा
✅ चित्रपटाचे नाव: बागुलबुवा (Bagulbua).
✅ दिग्दर्शक: चेतन चावडा.
✅ प्रमुख अभिनेता: अभिजीत खांडकेकर.
✅ निर्माते: शरद पाटील आणि अंजली पाटील.
✅ निर्मिती संस्था: एस. एस. फिल्म्स प्रॉडक्शन.
✅ विशेष वैशिष्ट्य: AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाचा वापर करून चित्रपटाची निर्मिती.
✅ प्रदर्शनाचे अपेक्षित वर्ष: 2027

❤🔥3🔥1
All the best 👍❤️
"आयुष्यात एवढा मोठा हो मित्रा...
रडलेले दिवस तुला आठवले नाही पाहिजे....
आणि ज्यांनी कारण सांगून तुला सोडलंय ना, त्यांना कारण आठवून रडायला आलं पाहिजे....!!"
"आयुष्यात एवढा मोठा हो मित्रा...
रडलेले दिवस तुला आठवले नाही पाहिजे....
आणि ज्यांनी कारण सांगून तुला सोडलंय ना, त्यांना कारण आठवून रडायला आलं पाहिजे....!!"
👍4💯3😍2
◾️हे दुसरे उच्च नागरी सन्मान आहे
◾️सामान्यतः राजदूत, राजनयिक आणि विशिष्ट व्यक्तींना दिले जाते.
◾️नवदीप सिंग सुरी (माजी राजदूत) – 2019
◾️संजय सुधीर (माजी राजदूत) – 2025
◾️कॅप्टन स्मित मच्छार – 2026 (धैर्यासाठी)
◾️पंतप्रधान मोदी यांना सर्वोच्च Order of Zayed मिळाला आहे. मच्छार यांना त्याच्या खालचा Order of Zayed II (First Class) मिळाला आहे. दोन्ही वेगळे सन्मान आहेत.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM