🟣 राज्य उत्पादन शुल्क विभाग
10.5K subscribers
5.14K photos
33 videos
544 files
1.73K links
राज्य उत्पादन शुल्क
झालेले सर्व पेपर
टेस्ट सिरीज
Imp नोट्स
Download Telegram
डिपार्मेंटल_PSI_जाहिरात_2023.pdf
4.5 MB
Departmental #PSI advertisement आली.

✔️ एकूण पदे 615

अर्ज अंतिम दिनांक:- 3 ऑक्टोबर, 2023 

परीक्षेचा दिनांक:- 2 डिसेंबर, 2023

https://t.me/MPSC_Combine_23
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
DPSI syallabus.pdf
122.7 KB
Departmental #PSI अभ्यासक्रम..

💙 Dept PSI परीक्षा पद्धती..

💙 3 टप्पे:
१. पुर्व परिक्षा - 100 गुण
२. मुख्य परीक्षा - 300 गुण
३. Ground - 100 गुण

✔️ पुर्व परिक्षा 2 डिसेंबर 2023 रोजी नियोजित..

https://t.me/MPSC_Combine_23
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🟥 #PSI 2022 निकालाबाबत.

👉पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल रखडला..

#PSI interview 2021 🔥
🟥 जाहिरात क्रमांक 049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधून पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती दिनांक 12 ते 20 मार्च, 2024 या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई येथील कार्यालयामध्ये घेण्यात येतील.
🟥 भावी #PSI हवालदिल..

👉 निकालाला विलंब, जानेवारी 2023 मधील टप्पा अपूर्ण..
▪️ #PSI 2022 शारीरिक चाचणी 24 मे ते 6 जून दरम्यान..
▪️ #PSI पोलीस उपनिरीक्षक 2023 परीक्षेचा निकाल रखडला.

👉 8 महिन्यांपासून तयारीचा आर्थिक भुर्दंड.
#PSI कट ऑफ

जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेबा मुख्य परीक्षा 2023- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.