Forwarded from युपीएससी/एमपीएससी मराठी माध्यम (UPSC/MPSC in Marathi)
महिला सुरक्षा आणि सक्षमीकरण या संदर्भात आलेल्या प्रश्नांच्या उत्तरात ही आकडेवारी वापरता येईल.
#GS2 #GS1 #निबंध
Join @UPSCin_Marathi
#GS2 #GS1 #निबंध
Join @UPSCin_Marathi
Forwarded from युपीएससी/एमपीएससी मराठी माध्यम (UPSC/MPSC in Marathi)
यंदाचा शांततेचा नोबेल दोन संस्था आणि एक मानवी हक्क कार्यकर्ते यांच्यात विभागून देण्यात आला आहे. सध्याच्या युक्रेन-रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर ही गोष्ट अपेक्षित होती. युद्धाच्या काळात नागरी समाज आणि मानवी हक्क संघटना तसेच कार्यकर्ते काय भूमिका बजावतात याकडे जगाचे लक्ष लागून असते. यंदाच्या शांतता नोबेल निवडीवर या पार्श्वभूमीचे प्रतिबिंब दिसून येते.
UPSC/MPSC च्या दृष्टीने विचार केला असता आपल्या लक्षात येईल की #GS2 आणि #PSIR मध्ये नागरी समाज, मानवी हक्क आणि मानवी हक्क चळवळी यांचा उल्लेख आपल्याला आढळून येतो. त्यामुळे या घटकांचा सखोल अभ्यास येणाऱ्या परीक्षांच्या दृष्टीने करणे अपेक्षित आहे.

१९ नोव्हेंबर हा ‘जागतिक स्वच्छतागृह दिवस’ म्हणुन पाळला जातो. त्या निमित्ताने लोकसत्ता मध्ये आलेला हा लेख महत्त्वाचा आहे.
स्त्रियांच्या संदर्भात निबंध आल्यावर यातील काही केस स्टडीज आपण उदाहरण म्हणुन लिहू शकतो.
तसेच #GS2 मध्ये सामजिक न्याय या प्रकरणात देखील आपण या माहितीचा वापर करू शकतो.
Join @UPSCin_Marathi @EssayInMarathi
https://www.loksatta.com/chaturang/toilets-slum-development-public-toilets-koro-india-global-sanitarium-amy-95-3273009/
आपल्या शारीरिक आणि भावनिक गरजांशी जरी हा दिवस जोडला गेलेला असला, तरी शारीरिक हक्कांची जाणीव करून देणारा, म्हणून तो अधिक महत्त्वाचा आहे. या दिवसाच्या निमित्तानं, या वर्षीची थीम ‘Making the invisible visible अशी आहे.
स्त्रियांच्या संदर्भात निबंध आल्यावर यातील काही केस स्टडीज आपण उदाहरण म्हणुन लिहू शकतो.
तसेच #GS2 मध्ये सामजिक न्याय या प्रकरणात देखील आपण या माहितीचा वापर करू शकतो.
Join @UPSCin_Marathi @EssayInMarathi
https://www.loksatta.com/chaturang/toilets-slum-development-public-toilets-koro-india-global-sanitarium-amy-95-3273009/
Loksatta
स्वच्छतागृहांकडून वस्तीविकासाकडे..
नैसर्गिक विधी हे कोणत्याही मर्त्य माणसांसाठी अपरिहार्यच. सार्वजनिक स्वच्छतागृहं त्यामुळे अनेकांसाठी उपकारक सिद्ध होतात
Forwarded from युपीएससी/एमपीएससी मराठी माध्यम (UPSC/MPSC in Marathi)
#GS2 #Essay
भारतीय संविधान निर्मिती प्रक्रिया आणि त्यामागील संविधान निर्मात्यांचे उद्देश, तसेच नागरिकांचे सक्षमीकरण आणि त्यातील संविधानांची भूमिका या अनुषंगाने हा लेख खूप महत्त्वाचा आहे.
निळ्या चौकटीमध्ये देण्यात आलेल्या मजकुराला विशेष भर देऊन वाचावे. यामध्ये भारतीय संविधान कसे जिवंत दस्तावेज आहे, हे अगदी मोजक्या शब्दांत आणि प्रभावीपणे सांगितले आहे.