Eklavya MPSC Educators
178 subscribers
66 photos
7 files
95 links
हे चॅनेल प्रा.गजानन एस. पाटील (संचालक - एकलव्य करिअर अकॅडमी) यांनी बनविले असून या चॅनेलचा स्पष्ट उद्धेश MPSC-PSI/STI/ASO च्या विद्यार्थ्यांना मोफत नोट्स, अभ्यासक्रमावर आधारित विस्तृत लेक्चर, परीक्षेबद्दल अध्ययवत माहिती देणे आणि प्रश्नांचा सराव कारणे होय.
Download Telegram
Forwarded from Deleted Account
रयतवारी शेतसारा पद्धती :- 1820
Forwarded from Deleted Account
हडप्पा संस्कृती विशेष
5_6228565519734148960.pdf
2.6 MB
5_6228565519734148960.pdf
आपल्या क्लासचे राजेश हिसेकर यांची एकाच वर्षात MPSC तून लिपिकपदी तर सरळ सेवेतून तलाठी पदी निवड झाली आहे. MPSC च्या विद्यार्थ्यांनी कसा अभ्यास करावा या संदर्भात त्यांनी सखोल मार्गदर्शन आणि अनुभव कथन केले आहे. जे विद्यार्थी MPSC चा अभ्यास करतात त्यांनी हा व्हिडिओ नक्की पहावा.

https://youtu.be/IshxUDzycYg?si=t9cC1l2X0uzNf_uo

राजेश हिसेकर यांचे खूप खूप अभिनंदन
एकलव्य करिअर अकॅडमी चे विद्यार्थी शकील गारवे यांची तलाठी पदी निवड झाली आहे. त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन.
TCS आणि IBPS च्या विद्यार्थ्यांनी कसा अभ्यास करावा या संदर्भात त्यांनी सखोल मार्गदर्शन आणि अनुभव कथन केले आहे.

https://youtu.be/0qBbwJnetrw?si=EWnDmlGSXjut_uL1

शकील गारवे यांचे खूप खूप अभिनंदन
पोलीस भरती ऑनलाईन बॅच
डेमो लेक्चर - 1
By- प्रा. गजानन पाटील सर

https://youtube.com/live/1D_mLAVq4_o?feature=share

वेळ 12:45
पोलीस भरती ऑनलाईन बॅच

*डेमो लेक्चर*

Lec-1 मराठी व्याकरण
वेळ 12:30 ते 1:30
मार्गदर्शक- प्रा. गजानन पाटील सर
https://www.youtube.com/live/7exJNyHMvSc?si=87zTC4RaW5Hshdms

Lec-2 अंकगणित
वेळ 1:30 ते 2:30
मार्गदर्शक- प्रा. राहुल गोठी सर
https://www.youtube.com/live/5l3lJ3LpuKc?si=3mPzxA1XRCeLv__y

आजपासून पोलीस भरतीची नवीन बॅच सुरू.
पोलीस भरती ऑनलाईन बॅच

         *डेमो लेक्चर*
दिनांक 15 मार्च 2024

Lec-5 मराठी व्याकरण
वेळ 12:30 ते 1:30
मार्गदर्शक- प्रा. गजानन पाटील सर
https://www.youtube.com/live/f7aTTO59nk8?si=R0_IaBTemL-OMOEG

Lec-6 अंकगणित
वेळ 1:30 ते 2:30
मार्गदर्शक- प्रा. राहुल गोठी सर
https://www.youtube.com/live/_qAUzygxQTk?si=9Ei81GUnpYvNRbXc

आजपासून पोलीस भरतीची नवीन बॅच सुरू.
पोलीस भरती - 2024
विषय - मराठी व्याकरण
घटक - PYQ (मागील प्रश्नांचे विश्लेषण)
        SET-12
मार्गदर्शक -  प्रा. गजानन पाटील सर
(संचालक:- एकलव्य करिअर अकॅडमी)
Live Lecture = Today at 8:30pm

https://www.youtube.com/live/KWG1WzZY4es?si=SYWnkimMTtWaMxYa

वेळेवर Live या
पोलीस भरती - 2024
विषय - मराठी व्याकरण
घटक - PYQ (मागील प्रश्नांचे विश्लेषण)
        SET-13
मार्गदर्शक -  प्रा. गजानन पाटील सर
(संचालक:- एकलव्य करिअर अकॅडमी)
Live Lecture = Today at 8:45pm

https://www.youtube.com/live/2W2jO1MOHXs?si=5dJOoXSKIJpLUWd9

वेळेवर Live या