पॅट परीक्षेसाठी नियोजन शुन्य कारभार ? महेंद्र गणपुले यांचा आरोप
https://eduvarta.com/Periodic-assessment-test-planning-is-zero
https://eduvarta.com/Periodic-assessment-test-planning-is-zero
Eduvarta News
पॅट परीक्षेसाठी नियोजन शुन्य कारभार ? महेंद्र गणपुले यांचा आरोप
नियतकालिक मूल्यांकन चाचणीमध्ये अनेक त्रुटी असल्याचे समोर आले आहे. परीक्षा का घ्यावी ? विद्यार्थ्यांची क्षमता, मुल्यांकन, उपाययोजना, खर्च याचे कोणतेही नियोजन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून करण्यात आलेले नाही, असा आरोप महाराष्ट्र मुख्याध्यापक…
👍2
#Judgeinterview : वयाच्या चौथ्या वर्षी बाबांची छत्रछाया हरपलेल्या आनंदची न्यायाधीश पदाला गवसणी #MPSC
https://youtu.be/5mx7wexWkYo
https://youtu.be/5mx7wexWkYo
YouTube
#Judgeinterview : वयाच्या चौथ्या वर्षी बाबांची छत्रछाया हरपलेल्या आनंदची न्यायाधीश पदाला गवसणी #mpsc
बालपणातच वडिलांचे छत्र हरपले, मात्र आईने हिंमत न हारता मोलमजुरी व टेलरिंग व्यवसाय करत मुलाचे शिक्षण पूर्ण केले. मुलानेदेखील परिस्थितीशी दोन हात करत जिद्द व चिकाटीच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नात वयाच्या 26 व्या वर्षी न्यायाधीश पदाला गवसणी घातली. ही प्रेरणादायी…
👍1
जेईई मेनचा निकाल जाहीर, २४ विद्यार्थ्यांना १०० टक्के ; राज्यातील तीन विद्यार्थ्यांचा समावेश
https://eduvarta.com/jee-main-result-2025-session-2-results-declared-24-students-score-100-percentile

परीक्षेत बसलेले उमेदवार जेईई मेनच्या अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in ला भेट देऊन त्यांचा निकाल आणि स्कोअरकार्ड तपासू शकतात. निकाल तपासण्यासाठी उमेदवारांना त्यांचा अर्ज क्रमांक आणि पासवर्ड आवश्यक असेल. यावेळी फक्त पेपर १ (बीई/बीटेक) चा निकाल जाहीर झाला आहे.…
👍1
NEET पेपर लीक प्रकरणातील मुख्य आरोपी संजीव मुखियाला अखेर अटक -
https://eduvarta.com/neet-paper-leak-case-sit-arrested-main-accused-sanjeev-mukhiya-patna
https://eduvarta.com/neet-paper-leak-case-sit-arrested-main-accused-sanjeev-mukhiya-patna
Eduvarta News
NEET पेपर लीक प्रकरणातील मुख्य आरोपी संजीव मुखियाला अखेर अटक
२०१६ मध्ये बिहार कॉन्स्टेबल भरती परीक्षा गळती प्रकरणातही संजीव मुखिया यांचे नाव समोर आले होते. त्यानंतर त्यांचे नाव अनेक पेपर गळतीशी जोडले गेले आहे. पोलिस आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला अटक केली आहे. संजीव मुखिया हा बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील…
विद्यार्थ्यांना दिलासा : ७५ % उपस्थितीच्या मागणीची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
https://eduvarta.com/High-Court-rejects-plea-demanding-75-percentage-attendance
https://eduvarta.com/High-Court-rejects-plea-demanding-75-percentage-attendance
Eduvarta News
विद्यार्थ्यांना दिलासा : ७५ % उपस्थितीच्या मागणीची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
विद्यार्थ्यांची ७५ टक्के उपस्थिती बंधनकारक असताना देखील काही महाविद्यालयांमध्ये त्यापेक्षा कमी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यासाठी परवानगी दिली जाते, असा आरोप करत ही याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, याचिकाकर्त्यांकडे आवश्यक ते पुरावे…
आश्रमशाळेतील पाच अल्पवयीन मुलींवर मुख्याध्यापकानेच केला अत्याचार
https://eduvarta.com/Principal-himself-abused-five-minor-girls-in-ashram-school
https://eduvarta.com/Principal-himself-abused-five-minor-girls-in-ashram-school
Eduvarta News
आश्रमशाळेतील पाच अल्पवयीन मुलींवर मुख्याध्यापकानेच केला अत्याचार
सांगली जिल्ह्यातील जत येथील एका आश्रमशाळेत ७ वी, ८ वी वर्गात शिक्षण घेणाऱ्या चार ते पाच अल्पवयीन मुलींवर तेथील मुख्याध्यापकाकडूनच अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा अत्याचारात प्रकार उघड झाल्यानंतर जिल्हा समाजकल्याण व महिला बालविकास विभागाच्या…
जळगाव विद्यापीठाचा मोठा निर्णय, १० महाविद्यालयांची संलग्नता होणार रद्द -
https://eduvarta.com/Jalgaon-University-big-decision-affiliation-of-10-colleges-will-be-cancelled
https://eduvarta.com/Jalgaon-University-big-decision-affiliation-of-10-colleges-will-be-cancelled
Eduvarta News
जळगाव विद्यापीठाचा मोठा निर्णय, १० महाविद्यालयांची संलग्नता होणार रद्द
खान्देशातील १० महाविद्यालयांना कवयित्री बहिणाबाई चौधरी जळगाव विद्यापीठाने जोरदार दणका दिला आहे. या महाविद्यालयांची संलग्नता रद्द का करू नये? अशी विचारणा करणारी नोटीस विद्यापीठाने महाविद्यालयांना पाठविली आहे. या १० महाविद्यालयांची नावे मात्र स्पष्ट करण्यात…
👍1
CBSE निकलापूर्वी बोर्डाकडून मूल्यांकन प्रक्रियेत मोठा बदल -
https://eduvarta.com/cbse-10th-12th-result-2025-board-makes-changes-to-the-sequence-of-post-result-activities
https://eduvarta.com/cbse-10th-12th-result-2025-board-makes-changes-to-the-sequence-of-post-result-activities
Eduvarta News
CBSE निकलापूर्वी बोर्डाकडून मूल्यांकन प्रक्रियेत मोठा बदल
सीबीएसईने म्हटले आहे की, \'पहिल्या टप्प्यात मूल्यांकन केलेल्या उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळाल्यानंतर, विद्यार्थी गुणांची पडताळणी करायची की नाही हे ठरवू शकतो, ज्यामध्ये गुणांची पोस्टिंग/बेरीज किंवा पुनर्मूल्यांकन समाविष्ट आहे, ज्या अंतर्गत विद्यार्थी प्रश्नाचे…
TAIT EXAM:आता हे उमेदवारही परीक्षेस पात्र; भावी शिक्षकांना संधी -
https://eduvarta.com/Now-these-candidates-can-also-appear-for-TAIT-exam
https://eduvarta.com/Now-these-candidates-can-also-appear-for-TAIT-exam
Eduvarta News
TAIT EXAM:आता 'हे' उमेदवारही परीक्षेस पात्र; भावी शिक्षकांना संधी
डी.एड, बी. एड आणि एम. एड या अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात असणारे किंवा शेवटच्या सत्रात अंतिम परीक्षेस प्रविष्ठ असणारे उमेदवार देखील शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेस पात्र असणार आहेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना…
लेखी परीक्षा न देताच व्हा भारतीय सैन्यात अधिकारी
https://eduvarta.com/indian-army-tgc-142-technical-graduate-course-30-plus-officer-vacancies
https://eduvarta.com/indian-army-tgc-142-technical-graduate-course-30-plus-officer-vacancies
Eduvarta News
लेखी परीक्षा न देताच व्हा भारतीय सैन्यात अधिकारी
लष्कराने एकूण ३० पदांसाठी भरतीसाठी ही भरती जारी केली आहे. या भरतीत सामील होण्यासाठी, अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ मे आहे. तथापि, या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना काही आवश्यक पात्रता पूर्ण कराव्या लागतील.
👍1
युजीसीकडून डिफॉल्टिंग विद्यापीठांची यादी जाहीर; पुण्यातील 'या' विद्यापीठाचा समावेश -
https://eduvarta.com/UGC-releases-list-of-defaulting-universities
https://eduvarta.com/UGC-releases-list-of-defaulting-universities
Eduvarta News
युजीसीकडून डिफॉल्टिंग विद्यापीठांची यादी जाहीर; पुण्यातील 'या' विद्यापीठाचा समावेश
राज्यात पहिले क्रीडा विद्यापीठ स्थापना करण्याची घोषणा गेल्या पाच वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करत करण्यात आली.मात्र, अजूनही हे विद्यापीठ केवळ कागदावरच आहे.अद्याप या विद्यापीठाला पूर्णवेळ कुलगुरू किंवा इतर अधिकारी वर्ग नियुक्त केला गेला नाही.
CUET UG परीक्षेचे अद्याप वेळापत्रक नाही; परीक्षा रद्द होणार का? -
https://eduvarta.com/cuet-ug-2025-exam-scheduled-for-may-8-may--might--be--postponed--know-the-reason-behind-this
https://eduvarta.com/cuet-ug-2025-exam-scheduled-for-may-8-may--might--be--postponed--know-the-reason-behind-this
Eduvarta News
CUET UG परीक्षेचे अद्याप वेळापत्रक नाही; परीक्षा रद्द होणार का?
एनटीएने अद्याप वेळापत्रक किंवा डेटाशीटही जारी केलेले नाही. म्हणूनच ही परीक्षा पुढे ढकलण्याची तयारी सुरू आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, NTA ने ८ मे ते १ जून या कालावधीत होणाऱ्या CUET-UG, २०२५ परीक्षेचे वेळापत्रकही अद्याप तयार केलेले नाही.
TAIT परीक्षेचा अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
https://eduvarta.com/Extension-of-deadline-to-apply-for-TAIT-exam-6583
https://eduvarta.com/Extension-of-deadline-to-apply-for-TAIT-exam-6583
Eduvarta News
TAIT परीक्षेचा अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करीता शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी २०२५ या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात येत आहे
अकरावी प्रवेशाची फेक वेबसाईट; शासनाची फसवणूक, विद्यार्थ्यांची दिशाभूल https://eduvarta.com/Fake-website-for-11th-admission
Eduvarta News
अकरावी प्रवेशाची फेक वेबसाईट; शासनाची फसवणूक, विद्यार्थ्यांची दिशाभूल
काहींनी फेक संकेतस्थळ तयार केले आहे. या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी कोणत्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा, शहरातील टॉप कॉलेज कोणते, कोणते महाविद्यालय प्रवेशासाठी चांगले आहे, याबाबतची जाहिरात केली आहे.दरम्यान, शासनाने अद्याप अधिकृत संकेतस्थळ जाहीर केलेले…
👍1
दहावी बोर्डाचा निकाल मंगळवारी (१३ मे) ११ वाजता जाहीर होणार आहे, दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना आपला निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे !
👍4❤1
एमपीएससी : भरती प्रक्रियेत मराठा (कुणबी) उमेदवारांना मोठा दिलासा
https://eduvarta.com/A-big-relief-for-the-Maratha-Kunbi-speech-in-Bharti
https://eduvarta.com/A-big-relief-for-the-Maratha-Kunbi-speech-in-Bharti
Eduvarta News
एमपीएससी : भरती प्रक्रियेत मराठा (कुणबी) उमेदवारांना मोठा दिलासा
या भरतीअंतर्गत एकूण ६५ पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावर २७ जून पासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत ११ जूलै २०२५ पर्यंत असणार आहे.
❤1
12वी नंतर Ethical Hacking, Coding, AI, Cyber security, Programming क्षेत्रात करिअर
Watch Full Interview - https://youtu.be/GKKDa9kpj7A
#ethicalhacking #careerguidance
Savitribai Phule Pune University
Watch Full Interview - https://youtu.be/GKKDa9kpj7A
#ethicalhacking #careerguidance
Savitribai Phule Pune University
YouTube
12वी नंतर सायबर सिक्युरिटी क्षेत्रात करिअरची मोठी संधी; अर्हम कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रियेला सुरुवात
Career In ethical Hacking, Cyber security, AI, Secure Coding, Programming courses in pune.
ethical Hacking, Cyber security, AI, Secure Coding, Programming क्षेत्राचे महत्व दिवसेंदिवस वाढत आहे. त्या निमित्ताने यात करिअरच्या देखील संधिसंधी मोठ्या प्रमाणात…
ethical Hacking, Cyber security, AI, Secure Coding, Programming क्षेत्राचे महत्व दिवसेंदिवस वाढत आहे. त्या निमित्ताने यात करिअरच्या देखील संधिसंधी मोठ्या प्रमाणात…
❤4