eStudy Point
9.84K subscribers
170 photos
5 videos
304 files
143 links
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताय का? मग हे channel तुमच्यासाठीच आहे. या channel वर Study releted सगळेच Topic असतिल.
Download Telegram
Forwarded from Pankaj Patil
पशु संवर्धन आयुक्तालय परीक्षा 9-12 sept दरम्यान होणार आहे,प्रवेशपत्र 15 दिवस आधी उपलब्ध होतील.
Forwarded from Pankaj Patil
इतिहास ब्रिटीशकालीन महत्वपूर्ण कायदे

१)  १७७३ रेग्युलेटिंग अॅक्ट
२)  १८२२ कुळ कायदा
३)  १८२९ सतीबंदी कायदा
४)  १८३५ वृत्तपत्र कायदा
५)  १८५४ वूड्सचा शिक्षणविषयक खलिता
६)  १८५६ विधवा पुनर्विवाह कायदा
७)  १८५८ राणीचा जाहीरनामा
८)  १८५९ बंगाल रेंट अॅक्ट
९)  १८६० इंडियन पिनल कोड
१०)  १८६१ इंडियन हायकोर्ट अॅक्ट
११)  १८७० आर्थिक विकेंद्रीकरण कायदा
१२)  १८७८ व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट
१३)  १८८२ देशी वृत्तपत्र कायदा
१४)  १८८३ इलबर्ट बिल कायदा
१५)  १८८७ कुळ कायदा
१६)  १८९२ कौन्सिल अॅक्ट
१७)  १८९९ भारतीय चलन कायदा
१८)  १९०१ पंजाब लँड एलिनेशन कायदा
१९)  १९०४ भारतीय विद्यापीठ कायदा
२०)  १९०४ प्राचीन वस्तुजतन कायदा
२१)  १९०४ सहकारी पतसंस्था कायदा
२२)  १९०९ मोर्ले मिंटो सुधारणा कायदा
२३)  १९१९ मॉँटेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा
२४)  १९१९ रौलेक्ट कायदा
२५)  १९३५ भारत सरकार कायदा
२६)  १९४४ राजाजी योजना
२७)  १९४५ वेव्हेल योजना

जय हिंद 🇮🇳
Join:
https://t.me/VandeMataram1508
━━━━━━━━━━━━━━━━━━━

━━━━━━━━━━━━━━━
Forwarded from Pankaj Patil
❇️ महाराष्ट्रातील अभयारण्ये ❇️

▪️नरनाळा - अकोला
▪️टिपेश्वर -यवतमाळ 
▪️येडशी रामलिंग - उस्मानाबाद
▪️अनेर - धुळे, नंदुरबार
▪️अंधेरी - चंद्रपूर

▪️औट्रमघाट - जळगांव
▪️कर्नाळा - रायगड
▪️कळसूबाई - अहमदनगर
▪️काटेपूर्णा - अकोला
▪️किनवट - नांदेड,यवतमाळ

▪️कोयना - सातारा
▪️कोळकाज - अमरावती
▪️गौताळा औट्रमघाट - औरंगाबाद, जळगांव
▪️चांदोली - सांगली, कोल्हापूर
▪️चपराला - गडचिरोली

▪️जायकवाडी - औरंगाबाद
▪️ढाकणा कोळकाज - अमरावती
▪️ताडोबा - चंद्रपूर
▪️तानसा - ठाणे
▪️देऊळगांव रेहेकुरी - अहमदनगर

▪️नवेगांव - भंडारा
▪️नागझिरा - भंडारा
▪️नांदूर मध्यमेश्वर -नाशिक
▪️नानज - सोलापूर
▪️पेंच - नागपूर

▪️पैनगंगा - यवतमाळ, नांदेड
▪️फणसाड - रायगड
▪️बोर - वर्धा
▪️बोरीवली(संजय गांधी) - मुंबई
▪️भिमाशंकर - पुणे, ठाणे

▪️मालवण - सिंधुदुर्ग
▪️माळढोक - अहमदनगर, सोलापूर
▪️माहीम - मुंबई
▪️मुळा-मुठा - पुणे
▪️मेळघाट - अमरावती

▪️यावल - जळगांव
▪️राधानगरी - कोल्हापूर
▪️रेहेकुरी - अहमदनगर
▪️सागरेश्वर - सांगली

जय हिंद 🇮🇳
Join:
https://t.me/VandeMataram1508
━━━━━━━━━━━━━━━━━━━

━━━━━━━━━━━━━━━
Forwarded from Pankaj Patil
Saarthi SPK:
🔰 इतिहासातील महत्त्वपूर्ण वृत्तपत्रे

१) तत्त्वबोधिनी पत्रिका - रविंद्रनाथ टागोर
२) व्हाईस ऑफ इंडिया - दादाभाई नौरोजी
३) रास्तगोफ्तार - दादाभाई नौरोजी
४) न्यू इंडिया - बिपिनचंद्र पाल
५) न्यू इंडिया - अ‍ॅनी बेझंट
६) यंग इंडिया - महात्मा गांधी
७) इंडियन मिरर - डी. डी. सेन
८) द ईस्ट इंडियन - हेन्री डेरोझियो
९) इंडियन ओपिनियन - महात्मा गांधी
१०) नॅशनल हेरॉल्ड - पंडित नेहरू
११) इंडिपेडन्स - पं. मोतीलाल नेहरू
१२) अल-हिलाल - मौलाना आझाद
१३) अल-बलाघ - मौलाना आझाद
१४) कॉमन विल - अ‍ॅनी बेझंट
१५) भारतमाता - अजित सिंग
१६) हिंदू - सी.सुब्रण्यम अय्यर
१७) सर्चलाईट - डॉ. राजेंद्र प्रसाद
१८) सोमप्रकाश - ईश्वरचंद्र विद्यासागर
१९) पंजाबी पीपल - लाला लजपतराय
२०)  गंभीर इशारा - वि. दा. सावरकर
२१) संवाद कौमुदी - राजा राममोहन राय
२२) बॉम्बे क्रॉनिकल - फिरोजशहा मेहता
२३) बंगाली - सुरेंद्रनाथ बॅनर्जी
२४) बेंगाल हेरॉल्ड - राजा राममोहन रॉय
२५) हिन्दुस्थान रिव्ह्यू - एस. पी. सिन्हा
२६) अखबार-ए-आझम - हरिकृष्ण लाल
२७) हिंदुस्थानी वकील - जी. पी. वर्मा
२८) कॉमरेड - मोहम्मद अली जव्हार
२९) हमदर्द - मोहम्मद अली जव्हार
३०) गदर - लाला हरदयाल
३१) व्हँनगार्ड - एम. एन. रॉय
३२) मिरात-उल्-अखबार - राजा राममोहन राय
३३) उदबोधन - स्वामी विवेकानंद
३४) प्रबुद्ध भारत - डॉ. आंबेडकर
३५) रिव्होल्यूशनरी - सचिन्द्रनाथ सन्याल
३६) किर्ती - संतोषसिह
३७) ब्रह्मबोधिनी - उमेशचंद्र दत्त
३८) सुलभ समाचार - केशवचंद्र सेन
३९) बांग्लाकथा - सुभाषचंद्र बोस
४०) इंडिया - सुब्रण्यम भारती
४१) दी इंडियन स्पेक्टॅटर - बेहरामजी मलबारी
४२) इंडियन फिल्ड - किशोरीचंद मित्र
४३) अबला बांधव - द्वारकानाथ गांगुली
४४) फ्री हिन्दुस्थान -तारकानाथ दास
४५) परिदर्शक - बिपिनचंद्र पाल
४६) जन्मभूमी  - पट्टाभि सितारामय्या
४७) मुंबई समाचार - फरदुनजी
४८) तलवार - विरेंद्रनाथ चटोपाध्याय
४९) लीडर - पं. मदनमोहन मालवीय
५०) पख्तून - खान अब्दुल गफारखान
५१) इंडियन मजलीस - अरविद घोष (केम्ब्रिज)
५२) इंडियन सोशॅलॉजिस्ट - श्यामजी कृष्ण वर्मा (लंडन)
५३) वंदे मातरम् - अरविद घोष (कोलकता)
५४) वंदे मातरम् - लाला लजपतराय (पंजाब)
५५) वदे मातरम् - मादाम कामा (पॅरिस)
५६) नवजीवन समाचार - महात्मा गांधी (गुजराती)
५७) युगांतर - भूपेंद्र दत्त बारिंद्र घोष
५८) संध्या - ब्रह्मबांधव उपाध्याय
५९) अमृतबझार पत्रिका - शिरीषकुमार घोष आणि एम. एल. घोष
६०) वंगभाषी - बाबू जोगेन्द्रनाथ बसू
६१) क्रांती - मिरजेकर, जोगळेकर व घाटे
६२) प्रताप (दैनिक) - गणेश शंकर विद्यार्थी (कानपूर)
६३) मुकनायक - डाॅ. आंबेडकर
६४) बहिष्कृत भारत - डाॅ. आंबेडकर
६५) जनता - डाॅ. आंबेडकर
६६) केसरी - लोकमान्य टिळक
६७) मराठा - लोकमान्य टिळक
६८) हास्य संजीवनी - विरेशलिंगम पंतलु
६९)शालापत्रक - विष्णूशास्त्री चिपळूणकर
७०) प्रभाकर - भाऊ महाजन
७१) धुमकेतू - भाऊ महाजन 
७२) ज्ञान दर्शन - भाऊ महाजन
७३) दिनबंधू - कृष्णराव भालेकर
७४) दिग्दर्शन - बाळशास्त्री जांभेकर
७५) प्रगती - त्र्यंबक शंकर शेजवलकर
७६) हरिजन - महात्मा गांधी
७७) संजीवनी - कृष्णकुमार

77) महार मांग इत्यादी लोकास विद्या शिकवणारी मंडळी —- 1853--- महात्मा फुले
78) दूधगाव विद्यार्थी प्रसारक मंडळ —1910— कर्मवीर भाऊराव पाटील
79) गुरुदेव सेवा मंडळ (मोझरी) —- संत तुकडोजी महाराज
80) भिल्ल सेवा मंडळ — 1922 — ठक्कर बाप्पा
81) ग्रामोउद्धार मंडळ —- पंजाबराव देशमुख
82) महाराष्ट्र ग्रामशिक्षण मंडळ —- महर्षि धो.के.कर्वे
83) ग्रामरचना (ग्रंथ) — गो.ह.देशमुख (लोकहीतवादी)
84) ग्रामगीता (साहित्य) —- संत तुकडोजी महाराज
85) गीता प्रवचने —- विनोबा भावे
86) मानवी समता (मासिक) —- 1937— महर्षी धो.के.कर्वे
87) समता (वृत्तपत्र) — 1927 — बाबासाहेब आंबेडकर
88) समता संघ / मंच — 1944 — महर्षी धो.के.कर्वे
89) समाज समता संघ — 1927 — बाबासाहेब आंबेडकर
90) जाती निर्मूलन संघ — 1948 — महर्षी धो.के.कर्वे
91) शेतकरी संघ — 1927 — पंजाबराव देशमुख
92) प्राथमिक शिक्षण संघ — पंजाबराव देशमुख
93) तरुण आस्तिकांचा संघ — 1905 — वि.रा.शिंदे
94) अस्पृश्यता निवारन संघ — 1918 — वि.रा.शिंदे
95) मराठा राष्ट्रीय संघ — 1918 — वि.रा.शिंदे
96) अखिल भारतीय दलित संघ — 1956 — पंजाबराव देशमुख
97) आल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशन — 1942 — बाबासाहेब आंबेडकर
98) डिप्रेसड क्लासेस मिशन — 1906 — मुंबई — वि.रा.शिंदे
99) ब्रह्म पोस्टल मिशन — वि.रा.शिंदे
100) रामकृष्ण मिशन — 1897 — स्वामी विवेकानंद
Forwarded from Pankaj Patil
101) लोकहीतवादी (मासिक) — गो.ह.देशमुख
102) हितवदी (दैनिक) — गोपाळ कृष्ण गोखले
103) बहिष्कृत भारत (ग्रंथ) — वि.रा.शिंदे
104) बहिष्कृत भारत (पक्षिक)  — बाबासाहेब आंबेडकर
105) बहिष्कृत हितकारिणी सभा —1924 — बाबासाहेब आंबेडकर
106) संवाद कौमूदी — राजा राम मोहन रॉय
107) तत्व कौमूदी — साधारण ब्राह्मो समाजाचे मुखपत्र
108) तत्व बोधिनी सभा — देवेंद्रनाथ टागोर
109) यंग इंडिया - - महात्मा गांधी
110) न्यू इंडिया (साप्ताहिक) — अँनी बेज़ंट
111) गुलामगिरी (ग्रंथ) — महात्मा फुले
112) गुलामंचे राष्ट्र (पुस्तक) — गो.ग,आगरकर
113) अनटचेबल इंडिया — वि.रा.शिंदे
114) द अनटचेबल्स — बाबासाहेब आंबेडकर
115) आद्य इतिहास संशोधक — बाळशास्त्री जांभेकर
116) पहिले इतिहास  संशोधक — रा.गो.भांडारकर
117) प्राचीन इतिहासाचे संशोधक — रा.गो.भांडारकर
118) इतिहासाचार्य — वि.का.राजवाडे
119) चतु:श्लोकी भागवत — संत एकनाथ
120) चतु:श्लोकी भागवताचा अर्थ — विष्णुबुवा ब्रह्मचारी
121) शेशाद्री प्रकरण — बाळशास्त्री जांभेकर
122) पंचहौद मिशन प्रकरण — न्या.म.गो.रानडे
123) बर्वे प्रकरण — गो.ग.आगरकर / टिळक
124) वेदोक्त प्रकरण — शाहू महाराज / टिळक
125) वेदोक्त धर्म प्रकाश (ग्रंथ) — विष्णुबुवा ब्रह्मचारी
126) सत्यार्थ प्रकाश — स्वामी दयानंद सरस्वती

जय हिंद 🇮🇳
Join:
https://t.me/VandeMataram1508
━━━━━━━━━━━━━━━━━━━

━━━━━━━━━━━━━━━
Forwarded from Pankaj Patil
मराठी साहित्यीक व त्यांची टोपणनावे 🎯

१) संत नामदेव - नामदेव, दाम शेट्टी, शिंपी
२) संत एकनाथ - एकनाथ, सूर्यनारायण पंत
३)  संत ज्ञानेश्वर - ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी
४) संत रामदास - नारायण सूर्याजीपंत ठोसर
५) संत गाडगे महाराज - डेबूजी झिंगाराजी जानोरकर
६) कवी मोरोपंत - मोरोपंत रामचंद्र पराडकर
७) लोक हितवादी - गोपाळ हरी देशमुख
८) कवी अनिल - आत्माराम रावजी देशपांडे
९) अज्ञातवासी - दिनकर गंगाधर केळकर
१०) आरतीप्रभू - चिंतामण त्र्यंबक खानोलकर
११) केशवकुमार - प्रल्हाद केशव अत्रे
१२) केशवसुत - कृष्णाजी केशव दामले
१३) तुकडोजी महाराज - माणिक बंडोजी ठाकूर
१४) गोविंदाग्रज/ बाळकराम - राम गणेश गडकरी
१५) कवी  गोविंद- गोविंद त्रिंबक दरेकर
१६) कवी ग्रेस - माणिक गोडघाटे
१७) कवी गिरीष - शंकर केशव कान्हेटकर
१८) बालकवी/ निसर्गकवी - त्रिंबक बापूजी ठोंबरे
१९) कवी बी - नारायण मुरलीधर गुप्ते
२०) माधव ज्युलियन - माधव त्रिंबक पटवर्धन
२१) कवी दिवाकर - शंकर काशिनाथ गर्गे
२२) महाराष्ट्र कवी - यशवंत दिनकर पेंढारकर
२३) साहित्यसम्राट -  न. ची. केळकर
२४) गीतरामायणकार - ग. दी. माडगूळकर
२५) वि. दा. करंदीकर - विनायक दामोदर करंदीकर
२६) रानकवी - ना. धो. महानोर
२७) मराठीचे जॉन्सन - विष्णू शास्त्री चिपळूणकर
२८) मराठी भाषेचे पाणिनी/ मराठी भाषा व्याकरणकार - दादोबा पांडुरंग तर्खडकर
२९) कुसुमाग्रज - वि. वा. शिरवाडकर
३०) मराठी भाषेचे शिवाजी - विष्णू शास्त्री चिपळूणकर

जय हिंद 🇮🇳
Join:
https://t.me/VandeMataram1508
━━━━━━━━━━━━━━━━━━━

━━━━━━━━━━━━━━━
Forwarded from Pankaj Patil
4 सप्टेंबर चे तलाठी हॉलतिकीट उपलब्ध🔥

Link :-
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html

जय हिंद 🇮🇳
Join:
https://t.me/VandeMataram1508
━━━━━━━━━━━━━━━━━━━

━━━━━━━━━━━━━━━
🛑 पशुसंवर्धन हॉलतिकीट update
फक्त 9 तारखेचच आलेलं आहे.

11 आणि 12 तारखेच हॉलतिकीट 5 सप्टेंबर पासून उपलब्ध होईल.

https://ibpsonline.ibps.in/cahmay23/oecla_aug23/login.php?appid=2a2bef85af7f4c32411084ada47fd9c4

जय हिंद 🇮🇳
Join:
https://t.me/VandeMataram1508
━━━━━━━━━━━━━━━━━━━

━━━━━━━━━━━━━━━
Forwarded from Pankaj Patil
उद्या वनविभागाच्या response sheet येतील......👍
Forwarded from Pankaj Patil
🛑छत्रपती संभाजीनगर शहरात सोमवार दि. 4 सप्टेंबर रोजी तलाठी भरती परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची सूचना.
वनविभाग पदभरती 2023 सद्यस्थिती..

वनविभाग Response sheet पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात...


जय हिंद 🇮🇳
Join:
https://t.me/VandeMataram1508
━━━━━━━━━━━━━━━━━━━

━━━━━━━━━━━━━━━
♦️वनरक्षक भरती, #Ground
Forwarded from Pankaj Patil
🔴 वन विभाग रिस्पॉन्स शीट उपलब्ध 🔴

Link :-
https://g06.digialm.com/EForms/configuredHtml/32549/83086/login.html
Doubtful प्रश्न असतिल किंवा उत्तरे शंकास्पद असतिल तर ऑब्जेक्शन घ्या अशाप्रकारे, 👆🏻
Forwarded from Pankaj Patil
🛑तलाठी update
उमेदवारांना उद्यापासून उत्तरतालिका ऑनलाइन पाहण्याची सुविधा
कालावधी - २८ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर

जय हिंद 🇮🇳
Join:
https://t.me/VandeMataram1508
━━━━━━━━━━━━━━━━━━━

━━━━━━━━━━━━━━━
Forwarded from Pankaj Patil
🛑जिल्हा परिषद डेमो लिंक

👉
https://www4.digialm.com//OnlineAssessment/index.html?167@@M301

जय हिंद 🇮🇳
Join:
https://t.me/VandeMataram1508
━━━━━━━━━━━━━━━━━━━

━━━━━━━━━━━━━━━
Forwarded from Pankaj Patil
♦️नगरपरिषद परीक्षेची तारीख आली

25 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर

जय हिंद 🇮🇳
Join:
https://t.me/VandeMataram1508
━━━━━━━━━━━━━━━━━━━

━━━━━━━━━━━━━━━
Forwarded from Pankaj Patil
♦️वनविभाग भरती #Updates 🌳🌿🌿

👉 Final Answer key आली आहे.

👉 अंतीम उत्तरतालिकेसह Response sheet  प्रोफाइल मध्ये उपलब्ध झाल्या आहेत.

👉Link :- 👇
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32549/83086/login.html

जय हिंद 🇮🇳
Join: https://t.me/VandeMataram1508
━━━━━━━━━━━━━━━━━━━
━━━━━━━━━━━━━━━