💥कंबाईन व राज्यसेवा विद्यार्थ्यांनो...
राज्यसेवा 1500+
कॄषीसेवा 458
Forest 250+
MES 500+
STI 450+
ASO 200+
PSI 1000+
SR 200+
Excise SI 100+
Industry inspector 100+
Tax assistant 1000+
Clerk 5000+

ह्या जागा ईच्छा असली तर नक्कीच येऊ शकतात परंतु या जागा येण्यासाठी आपला प्रयत्न/विनंती✊पाठपुराव्यार अवलंबून आहे☑
💥 वर्षानुवर्षे लायब्ररी 🏫📚 मध्येखितपत पडुन राहील्या पेक्षा 2/3 तासासाठी शांतता मार्गाने विनंती करा आणि आपल्या हक्काच्या जागा पदरात पाडून घ्या🤟☑️✊👍

@Dompsc
*♦बरेच विद्यार्थी IBPS बॅंकिंग परीक्षांचा अभ्यास करतात*

आयोगाने विषय ईगोवर न घेता विद्यार्थी हित बघाव.... मुख्य मुद्दा ibps exam आणि राज्यसेवा 2024 25 ऑगस्ट ला एकाच दिवशी आल्यामुळे राज्यसेवा पूर्व परीक्षा 30/35 दिवसांसाठी पुढे ढकलून कॄषी जागावाढ संयुक्त राजपत्रित परीक्षा 2024 जाहिरात मध्ये च समाविष्ट करून सोबतच परीक्षा घेण्यात यावी ही विद्यार्थ्यांची भूमिका आहे
♦️प्रमुख मागण्या

✔️Exam dates Overlapping issue

✔️कृषी 258 जागा

✔️राज्यसेवा 1500 जागा

✔️महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 जाहिरात (15,000 जागा)

👉 या सर्व मागण्यासाठी पुण्यात आंदोलन चालू आहे..🙏
स्पर्धा परीक्षा शिक्षक वर्गाचा पाठिंबा..
💥सुप्रिया ताई थोड्या वेळाने आंदोलन स्थळी दाखल होतील 🔥🔥🔥🔥
💥💥💥
💥💥💥स्पर्धा परीक्षा विद्यार्थी एल्गार✊✊ 🔥🔥🔥
Forwarded from 
युनिफाइड पेन्शन योजनेस #(UPS) मंजुरी देण्यात आल्याची माहिती केंद्रीयमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी दिली. नोकरीतील निवृत्तीनंतर मिळणाऱ्या पेन्शनच्या अनुषंगाने ही योजना लागू करण्यात आली आहे. 
1.*जर एखाद्या कर्मचाऱ्याने किमान 25 वर्षे काम केले असेल, तर निवृत्तीपूर्वीच्या शेवटच्या 12 महिन्यांच्या सरासरी वेतनाच्या किमान 50 टक्के रक्कम पेन्शन म्हणून त्या कर्मचाऱ्यास मिळेल*.
*2)जर पेन्शनधारकाचे निधन झाले, तर त्याच्या कुटुंबाला मृत्युसमयी मिळणाऱ्या पेन्शनच्या 60 टक्के रक्कम मिळेल, अशी तरतूद या नव्या पेन्शन योजनेत करण्यात आली आहे.*
3)समजा, नोकरदाराने 10 वर्षांच्या सेवेनंतर नोकरी सोडली, तर त्याला 10 हजार रुपये पेन्शन मिळेल, अशी तरदूत या यनिफाइड पेन्शन स्कीममध्ये करण्यात आली आहे.

✅केंद्र सरकारने नव्या पेन्शन योजनेसाठी डॉ. सोमनाथ कमिटी गठीत केली होती.

✅ UPS पेन्शन योजने मध्ये कर्मचाऱ्यांच्या basic पगारातून महिने १०% कपात करण्यात येईल व ती सरकार कडे जमा होऊन त्यात १८% केंद्र सरकार जमा करेल..अशी तरतूद करण्यात आलेली आहे.
@DoMpsc