अंकिता कणसे ( उपशिक्षणाधिकारी)
Panel: गवई सर
15-17 minutes
*Member 1:*
● Proper कुठले? ( औरंगाबाद)
● औरंगाबाद बद्दल सांगा
● 10th to postgraduation कुठे कुठे झालं?
● Postgraduation नंतर जॉब नाही केला का?
● जॉबचं स्वरूप काय होतं? जॉब का सोडला?
● सध्या काय करताय? (उपशिक्षणाधिकारी)
● यवतमाळला होतात (11th and 12th साठी), शेतकरी आत्महत्यांची काय कारणं आहेत?
● Preferences काय आहेत?
● DC ची कामं सांगा
● Dr. कलाम यांची पत्र आली आहेत तुम्हाला, त्याबद्दल सांगा.
*Member2:*
● शिक्षण क्षेत्रात कोणत्या reforms ची गरज आहे? (Detailed discussion)
● AM ani FM मध्ये काय फरक आहे?
● सध्या training ची कोणती phase चालू आहे? (महाराष्ट्र दौरा).
तुम्ही join करणार दौरा परत की skip केलात?
*गवई सर:*
● अजिंठ्याच्या लेण्या पहिल्यात का? काय वैशिष्ट्य आहे?
● Fresco काय असतं? (Didn't know)
● Oil painting आणि fresco मध्ये काय differences आहेत? (Didn't know)
● अजिंठ्याच्या लेण्या कितव्या शतकातील आहेत?
● वेरूळच्या लेण्यांचे वैशिष्ट्य सांगा
● Famous लेणी कोणती?
● कैलास लेणीत मंदिर आहे की नाही?
ठीक आहे, या तुम्ही!!

अमर मोहिते(उपशिक्षणाधिकारी)
Panel- गवई सर
Time-10min
10 वी
12वी
Engineering??
Mfg sector महाराष्ट्र काय समस्या?? उपाय
उपशिक्षणाधिकारी कामे
ट्रेनिंगमध्ये सध्या काय चालू आहे?
शासनाचा सध्याचा मोठा निर्णय(मराठी भाषा सक्ती)
बाहेरील राज्यातुन आलेल्या मुलांना काय प्रॉब्लेम??उपाय
पहिला preference (dysp😊)
Acp/dysp फरक
Dysp का व्हायचंय
Ncc का केली नाही
छंद कोणता(कविता करणे😊)
आवडणारा कवि कोणता(कुसुमाग्रज)
का आवडतात??
मानवतावादी कवी म्हणजे काय??
प्रगतिवादी आणि प्रयोगवादी फरक काय??
महाराष्ट्रातील ज्ञानपीठ विजेते?
कविता म्हणून दाखवा?
Inspiration कुठून मिळालं या कवितेसाठी??
तुम्ही येऊ शकता(thank you😊)

Prasannajit Chavan(BE Mech)- Dy.SP excise
05/03/2020
दिवसातील शेवटची मुलाखत
Panel :meshram sir
Time: 1.51 to 2.17(25min.)
1. Wisdom आणि common sense तुम्ही कशाला prefer करणार
2. Wisdomआणि शिक्षणाचा काही संबंध आहे का
3. Mechanical चे लोक heavy machinary design करतात, तोडफोडीच्या वस्तू बनवतात ते लोक विध्वंसक आहेत मग प्रशासनात काय काम
4. Mechanical चा प्रशासनात काय उपयोग आहे.
5. dysp preference का नाही दिला
IAS:
6. Leaker आणि liquor मध्ये काय फरक आहे?
7. स्पिरिट कोणकोणत्या पदार्थापासून बनवतात?
8. रम, wine, वोडका कोणत्या पदार्थांपासून बनवतात
9. काजुमध्ये बोण्ड आणि nuts चे % किती असतात?
10. काजूच्या कोणत्या भागापासून दारू बनवतात?
11. कोकणात काजूची बोण्डे फेकून का देतात?
12. महाराष्ट्रात फॉरेस्ट training institute कुठे आहे
Ips:
13. कोरोना virus भारतात येऊ नये म्हणून काय करायला पाहिजे?
14. आजार होऊ नये म्हणून कोणत्या precautionsघ्याव्यात
15. कोरोना ची मीडिया ने hype केलेली आहे का?
16. कोरोना सोडून इतरही अनेक आजार, समस्या आहेत त्याकडे लक्ष द्यायला नको का
17. कोल्हापुरात अपघाती मृत्यू होऊ नयेत म्हणून संघटनात्मक पातळीवर काही उपाययोजना केल्या आहेत का?
18. कुपोषणामुळे किती मृत्यू होतात आकडा सांगा
19. कुपोषण कशामुळे होतं awareness नसल्यामुळं की nutritious food ची उपलब्धता नसल्यामुळं.
20. कुपोषण कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे होत
21. Protien कोणकोणत्या पदार्थात असत
22. अटक केल्यानन्तर एखाद्या व्यक्तीला किती वेळात मॅजिस्ट्रेट समोर सादर करावे लागते
23. याची तरतूद कशात दिली आहे
Cross questioning a lot.

Sukanya Muley
Interview date - 05/03/2020
Panel :Meshram Sir
Time :1.15 pm to 1.35 pm(20min approx)
Meshram sir -
1) चष्मा लावल्याशिवाय दिसत नाही का? (हसत हसत )
- profile pic मध्ये नाही, interview ला होता
2)शिक्षण कुठे झाले?
3) address पुण्याचा कसा काय?
4) private job सोडुन प्रशासनात का?
पुढील प्रश्न माझ्या बुलढाणा जिल्ह्यासंबंधीत
5) खामगाव शहर औद्योगिक का म्हणतात?
6)खामगाव शहर आणि सावकारी काही आठवतंय का?
7)खामगाव ऑइल कंपनी बद्दल विचारले
IPS Sir
8) वडील काय करतात?
पुन्हा मेश्राम सर
(Questions on bhutan - वडिलांच्या जॉब मुळे)
9)भूतान चे राजे स्वतः शाळेत शिकवितात ,तर इथे collector ने आपल्या मुलांना gov school मध्ये टाकावं का ? तसं compulsary असावं का?
10) भूतान happiest country ahe , का असा?
11)GNH काय आहे ? कोणते factors consider करतात? भारतात लागू करावा काय?
12) तिथले लोक समाधानी का ? त्यांना Audi , Mercedes nkoy ka ?
13) UPSC करता काय?
IAS Sir
14) बुलढण्याचे ऐतिहासिक वैशिष्ट्य काय?
15)कॉटन dyeing चा आरोग्यावर काय परिणाम होतो?
IPS Sir
16) vishakha guidelines काय आहेत?
17) बरेचदा महिला खोटे आरोप करतात त्यांना सजा व्हावी का ? काय करायला पाहिजे?
18)खामगाव शहर communal problems ni बरेचदा त्रस्त असते ,UCC लागु करावं का ?
Meshram sir
19) कोणकोणत्या community मध्ये personal law आहेत?Hindu marriage act काय आहे ?
My experience -
Prepare every minute detail from your profile.
आपल्या उत्तरांवरून पुढचे प्रश्न येतात.
सरांनी question विचारताना बरेच ans स्वतः पण दिलेत .
पॅनल खूप cordial आहे , but cross questions also .
All the best.

Bharat Pandhare(BE Mechanical-2016)
Panel : Gavai Sir ..Once again...
IPS Praveen Salunkhe sir
IAS Sir
Interview time : 8 min (PSI cha 15 min zala hota😊)
Praveen Salunkhe sir
1. Engg kuthun keli? 12 th kuthun? 10th kuthun?
2. Pandharpur wariche problem sanga( Engineering ani 12 th Pandharpur la keli mhanun)
3. Police mitra mhanun kutha ani kay kam kela ?
4. Sadhya kay karta ?
5. Kutha karta Tayari ?
6. Kontya Exam dilya
7. PSI kadhi dili exam ?
8. Dysp ka dilay pahila preference?
9. ACP / DYSP difference ?
IAS sir
1. Project explain kara degree cha (khup cross que)
2. Bernoulli's principle sanga
3 . Tycha Airoplane madhe kutha use hoto?
4. Turbulent flow cha Reynolds number kiti asto
5. Mahilanchya 3 samsya sanga
6. Maharashtra madhe kontya Tribes ahet ?
7. Tribal areas sanga
Ok Thank you...
( Gavai Sir sandwich khat hote ..😋.. no questions😔)