Panel 1 right side
1. शिक्षण काय झाल
2. कुठून झाले डिग्री
3. 12 वी कुठे
4., 10 वी
5. Extra activity ky hotya ka
(तसे काही नव्हत च तर नाही सांगितल)
6. सद्या कुठे आहेत जॉब la
7.आग का लागली माझगाव gst
सांगितले की नक्की समजू शकले नाही पण शॉर्ट circuit bolt ahet... Thodya far जळल्या files
सध्या नक्की काय काम करता
I work in jc appeal so... Te सांगितले... आणि थोड actual working
8. तालुक्या बद्दल सांगा
जे होत ते सांगितल रिझल्ट positive mhnje amhi pragti krt ahot he sangitl
9..Preference dysp vagaire ka nahi takla
...Hieght
Next panel 2
With pause we both had conversation
1. आपल्या देशात (मी हा म्हणत होतो... होकार देण्या सारखं in every puase) , निवडणुका होतात, त्यात राष्ट्रीय पक्ष असतात, ते आपण कसे ठरवतो
Niksh सांगितले
२. राज्य पक्ष Niksh
सांगितले
May be yat facts madhye chuk hou shkte but सांगितले with eye contact...
Agdi tyani Dole var फिरवले पुन्हा पाहिले but mi व्यवस्थित with १०० percent interest ne sangt hoto
३. राज्य पक्ष
सांगितले शेवटी Trs सांगितला
४. तेलंगणा cm
चंद्रशेखर राव सांगितले
ते मोठ्याने very good
loudly comment with छद्मी हास्य
थोड मी पण confuse zalo but tyani गवळी सर ना निर्देश केला
यात मध्येच त्यांनी hobby vr विचारले
मी थांबून थांबून सांगितल्या... means actual...
Chess sangitl
Tr tyat tyani top Cha विचारलं
मी Carlson sangitl
त्याचा देश विचारला
मी रशिया सांगितला (एकदम मूर्खपणा)
इंडियन सध्या टॉप च विचारलं
मी south Indian ahe sangitl Kon tri
तीन opening in chess विचारल
ते ही आठवलं नाही...
डिफेन्स उगाच सांगितली जेणे करून आहे माहित अस थोडफर दाखवणे साठी
नंतर बोललो की मी you tube vr bght asto tho de far videos
(Nntr polity che que zale hote.. tyat very good comment dili hoti)
Next by अध्यक्ष गवळी सर.
१. तुमच्या हातात जे घड्याळ आहे ते कोणत्या prakarche आहे
Automatic or chaviche
Chaviche bolalo
२. Tyat important componant konta
Vichar kela... (I was very weak in engg so sorry mhnl... Vishy nvta वाढवायचा)
त्यांनी सांगितल की balance wheel
३. Function of balance wheel
Vichar kela... उगाच flywheel bddl sangitl mala mahit hot this is not with the point...
Te mhnle tu confuse krtoys... Te flywheel ch ahe...
पुन्हा सरळ हात वर केले...
४. Tumhala first class ahe ki
Mi bolalo fkt last year la ahe..
Adhi tr fakt second class
५. Interest nvta ka
Mi mhnl ho gela nntr
६. Ka nvhta interest engineering? Shikvtat na.
Lecture tr hotat na?
I said tas pn tevdhya kami velet sagl nahi hot... But mala nahi ala evdha interest
७. Mg ka keli engg
I said... १२ vi nntr job chya दृष्टीने थोड ते चांगलं वाटल
Ok...
Yeu shkta
I said thank you...
*Experience*....
Actually mala mains la changle समाधानकारक मार्क्स नव्हते so mi naturally gelo hoto expect nahi ki post मिळावी already job la ahe... But trihi aat gelyavr ek shanka manat rahte ki आपल्या weak points vr vicharl tr Kay hoil...
Next mi fakt job vr prepare Kel hot Ani current var je normal views asel tech bolel as thrvun
But
त्यांनी view कडे लक्ष denyadhi ते जेव्हा राजकीय पक्ष आणि निवडणूक हे शब्द ucchrtana आपण काय react krto he past asavet as vatl but I reacted as balanced so tyani fact vichrlya...
Hobby suddha nit prepare krun gelo nvto... Actually mala tithe opening chi navech athvli nahit.. sorry mhnl
Tithe thod vait vatle ki he tri nkkich krayla hav hot...
Finally mala baher yetana vatle itka khas zala nahi... But ok for my experience...
Pn जेव्हा बाहेर जाताना मूले भेटली त्यांनी मला थांबवून विचारले की sir tumcha khup vel zala..
Bakiche mule mhnt ahet ki Gawai sirani kahi विचारले नाही que... Fakt yeu shkta evdh sagitl...
Tevha vatle ki thik asel aplahi, jenekrun tyani २ te ३ minutes aplyala dile...
But te observation krtat khup mi bslyavr te belt कडे पाहत होते... शेवटी घड्याळं वर बोललेच...
त्यात ही मी सकाळी माझा spectacle vr चुकून बसल्यामुळे तुटला होता सो.. n घालता गेलो होतो..
मध्येच आपले पाय थोडे हालचाल करतात ते पाहत असतात...)

Member 1. Parbhani baddal sanga (no cross questions)
Naib Tahsildar chi kame sanga (no cross questions)
Training kuthe chalu aahe? (no cross questions)
Member 2: parbhani ani beed madhe lokanna kaam karayla ka nahi avdat (no cross questions)
Shirdi ani pathri cha vaad kay aahe? (no cross questions)
Gavai sir: Thank you 🙏🏼😊

Yogesh Kadam- Chief officer 2017
Btech mechanical
Panel - गवई सर time-- 12min
IPS sir
1.10 th 12 th degree
2.passout year
3.current job...Chief Officer
4.training
5.training madhe Kai shikla...
6.Extra curricular activities- History club....
IAS sir--
1.chief officer mhnun kuthe Kam karaty
2. problem Kai ahet
3.budget kiti ahe
4.tumchya nagarapalikeche income kasa वाढवणार
5.कोणत्या scheme implement karaty....
6.2 stroke and 4 stroke engine difference
गवई सर
1. gyroscope working principle...(sorry sir mala mahit Nahi)
या तुम्ही.....

Rahul Gurav
ARCS 2017 batch
ENTC engg
4 March 2020
Meshram Sir Panel
Chairman
कुठून आलात
गाव कोणतं
शिक्षण गावी झालं का
Engg ला कोकणात का गेला
कॉलेज ला नोकरी नाही मिळाली का
घरचे शेती करतात का...जास्त शिकले नाही का
सातारा जवळ नोकरीच्या काय सोई आहेत
तुम्ही सहायक निबंधक ना
निबंधकाची कार्ये सांगा
सध्या सहकारी संस्थांच्या अडचणी
मग भांडवल वाढावे म्हणून तुम्ही काय कराल
पतसंस्था वर कोणाचे नियंत्रण असते
Cartosat माहीत आहे का
कधी सोडले
त्याचा काय उपयोग करता येईल का
सहकारी संस्था मध्ये व्याजदर काय असतो
गगनयान काय आहे
त्यामध्ये कोणत्या महिलेचा समावेश
कल्पना चावला कोण होत्या
कोणत्या देशाच्या
Member 1
सातारा वरून आलाय
साताऱ्यातील जास्त पावसाचे व कमी पावसाचे प्रदेश कोणते
जनसंधारणा साठी कोणत्या उपाययोजना केल्या
वॉटर कप स्पर्धा
जलयुक्त शिवार
तुम्ही केलंय का श्रमदान
वृक्ष लागवड केली तर किती झाडे जगावीत असा अंदाज आहे तुमचा
माणदेश काय आहे
किती तालुके येतात माणदेश मध्ये
घरी शेती किती
पाण्याची काय सोय
Member 2
D K बसू जजमेंट काय आहे
FIR and NC
Cognizable Non Cognizable offence
Dysp pref का नाही दिला
पोलीस पाटलाची नेमणूक कोण करत

अंकिता कणसे ( उपशिक्षणाधिकारी)
Panel: गवई सर
15-17 minutes
*Member 1:*
● Proper कुठले? ( औरंगाबाद)
● औरंगाबाद बद्दल सांगा
● 10th to postgraduation कुठे कुठे झालं?
● Postgraduation नंतर जॉब नाही केला का?
● जॉबचं स्वरूप काय होतं? जॉब का सोडला?
● सध्या काय करताय? (उपशिक्षणाधिकारी)
● यवतमाळला होतात (11th and 12th साठी), शेतकरी आत्महत्यांची काय कारणं आहेत?
● Preferences काय आहेत?
● DC ची कामं सांगा
● Dr. कलाम यांची पत्र आली आहेत तुम्हाला, त्याबद्दल सांगा.
*Member2:*
● शिक्षण क्षेत्रात कोणत्या reforms ची गरज आहे? (Detailed discussion)
● AM ani FM मध्ये काय फरक आहे?
● सध्या training ची कोणती phase चालू आहे? (महाराष्ट्र दौरा).
तुम्ही join करणार दौरा परत की skip केलात?
*गवई सर:*
● अजिंठ्याच्या लेण्या पहिल्यात का? काय वैशिष्ट्य आहे?
● Fresco काय असतं? (Didn't know)
● Oil painting आणि fresco मध्ये काय differences आहेत? (Didn't know)
● अजिंठ्याच्या लेण्या कितव्या शतकातील आहेत?
● वेरूळच्या लेण्यांचे वैशिष्ट्य सांगा
● Famous लेणी कोणती?
● कैलास लेणीत मंदिर आहे की नाही?
ठीक आहे, या तुम्ही!!

अमर मोहिते(उपशिक्षणाधिकारी)
Panel- गवई सर
Time-10min
10 वी
12वी
Engineering??
Mfg sector महाराष्ट्र काय समस्या?? उपाय
उपशिक्षणाधिकारी कामे
ट्रेनिंगमध्ये सध्या काय चालू आहे?
शासनाचा सध्याचा मोठा निर्णय(मराठी भाषा सक्ती)
बाहेरील राज्यातुन आलेल्या मुलांना काय प्रॉब्लेम??उपाय
पहिला preference (dysp😊)
Acp/dysp फरक
Dysp का व्हायचंय
Ncc का केली नाही
छंद कोणता(कविता करणे😊)
आवडणारा कवि कोणता(कुसुमाग्रज)
का आवडतात??
मानवतावादी कवी म्हणजे काय??
प्रगतिवादी आणि प्रयोगवादी फरक काय??
महाराष्ट्रातील ज्ञानपीठ विजेते?
कविता म्हणून दाखवा?
Inspiration कुठून मिळालं या कवितेसाठी??
तुम्ही येऊ शकता(thank you😊)

Prasannajit Chavan(BE Mech)- Dy.SP excise
05/03/2020
दिवसातील शेवटची मुलाखत
Panel :meshram sir
Time: 1.51 to 2.17(25min.)
1. Wisdom आणि common sense तुम्ही कशाला prefer करणार
2. Wisdomआणि शिक्षणाचा काही संबंध आहे का
3. Mechanical चे लोक heavy machinary design करतात, तोडफोडीच्या वस्तू बनवतात ते लोक विध्वंसक आहेत मग प्रशासनात काय काम
4. Mechanical चा प्रशासनात काय उपयोग आहे.
5. dysp preference का नाही दिला
IAS:
6. Leaker आणि liquor मध्ये काय फरक आहे?
7. स्पिरिट कोणकोणत्या पदार्थापासून बनवतात?
8. रम, wine, वोडका कोणत्या पदार्थांपासून बनवतात
9. काजुमध्ये बोण्ड आणि nuts चे % किती असतात?
10. काजूच्या कोणत्या भागापासून दारू बनवतात?
11. कोकणात काजूची बोण्डे फेकून का देतात?
12. महाराष्ट्रात फॉरेस्ट training institute कुठे आहे
Ips:
13. कोरोना virus भारतात येऊ नये म्हणून काय करायला पाहिजे?
14. आजार होऊ नये म्हणून कोणत्या precautionsघ्याव्यात
15. कोरोना ची मीडिया ने hype केलेली आहे का?
16. कोरोना सोडून इतरही अनेक आजार, समस्या आहेत त्याकडे लक्ष द्यायला नको का
17. कोल्हापुरात अपघाती मृत्यू होऊ नयेत म्हणून संघटनात्मक पातळीवर काही उपाययोजना केल्या आहेत का?
18. कुपोषणामुळे किती मृत्यू होतात आकडा सांगा
19. कुपोषण कशामुळे होतं awareness नसल्यामुळं की nutritious food ची उपलब्धता नसल्यामुळं.
20. कुपोषण कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे होत
21. Protien कोणकोणत्या पदार्थात असत
22. अटक केल्यानन्तर एखाद्या व्यक्तीला किती वेळात मॅजिस्ट्रेट समोर सादर करावे लागते
23. याची तरतूद कशात दिली आहे
Cross questioning a lot.

Sukanya Muley
Interview date - 05/03/2020
Panel :Meshram Sir
Time :1.15 pm to 1.35 pm(20min approx)
Meshram sir -
1) चष्मा लावल्याशिवाय दिसत नाही का? (हसत हसत )
- profile pic मध्ये नाही, interview ला होता
2)शिक्षण कुठे झाले?
3) address पुण्याचा कसा काय?
4) private job सोडुन प्रशासनात का?
पुढील प्रश्न माझ्या बुलढाणा जिल्ह्यासंबंधीत
5) खामगाव शहर औद्योगिक का म्हणतात?
6)खामगाव शहर आणि सावकारी काही आठवतंय का?
7)खामगाव ऑइल कंपनी बद्दल विचारले
IPS Sir
8) वडील काय करतात?
पुन्हा मेश्राम सर
(Questions on bhutan - वडिलांच्या जॉब मुळे)
9)भूतान चे राजे स्वतः शाळेत शिकवितात ,तर इथे collector ने आपल्या मुलांना gov school मध्ये टाकावं का ? तसं compulsary असावं का?
10) भूतान happiest country ahe , का असा?
11)GNH काय आहे ? कोणते factors consider करतात? भारतात लागू करावा काय?
12) तिथले लोक समाधानी का ? त्यांना Audi , Mercedes nkoy ka ?
13) UPSC करता काय?
IAS Sir
14) बुलढण्याचे ऐतिहासिक वैशिष्ट्य काय?
15)कॉटन dyeing चा आरोग्यावर काय परिणाम होतो?
IPS Sir
16) vishakha guidelines काय आहेत?
17) बरेचदा महिला खोटे आरोप करतात त्यांना सजा व्हावी का ? काय करायला पाहिजे?
18)खामगाव शहर communal problems ni बरेचदा त्रस्त असते ,UCC लागु करावं का ?
Meshram sir
19) कोणकोणत्या community मध्ये personal law आहेत?Hindu marriage act काय आहे ?
My experience -
Prepare every minute detail from your profile.
आपल्या उत्तरांवरून पुढचे प्रश्न येतात.
सरांनी question विचारताना बरेच ans स्वतः पण दिलेत .
पॅनल खूप cordial आहे , but cross questions also .
All the best.

Bharat Pandhare(BE Mechanical-2016)
Panel : Gavai Sir ..Once again...
IPS Praveen Salunkhe sir
IAS Sir
Interview time : 8 min (PSI cha 15 min zala hota😊)
Praveen Salunkhe sir
1. Engg kuthun keli? 12 th kuthun? 10th kuthun?
2. Pandharpur wariche problem sanga( Engineering ani 12 th Pandharpur la keli mhanun)
3. Police mitra mhanun kutha ani kay kam kela ?
4. Sadhya kay karta ?
5. Kutha karta Tayari ?
6. Kontya Exam dilya
7. PSI kadhi dili exam ?
8. Dysp ka dilay pahila preference?
9. ACP / DYSP difference ?
IAS sir
1. Project explain kara degree cha (khup cross que)
2. Bernoulli's principle sanga
3 . Tycha Airoplane madhe kutha use hoto?
4. Turbulent flow cha Reynolds number kiti asto
5. Mahilanchya 3 samsya sanga
6. Maharashtra madhe kontya Tribes ahet ?
7. Tribal areas sanga
Ok Thank you...
( Gavai Sir sandwich khat hote ..😋.. no questions😔)