DNYANADEEP ACADEMY PUNE
74.5K subscribers
4.46K photos
267 videos
1.98K files
4K links
Quality Enrichment Material on Daily basis.
Download Telegram
DNYANADEEP ACADEMY PUNE
Photo
🏆MPSC ONLINE Descriptive INTEGRATED BATCH 🏆(Live+Recorded)_2024-25

HURRY UP ADMISSIONS OPEN..! 🎊

🎯वैशिष्ठ्ये :
🔰 राज्यसेवा परीक्षेची तयारी करा, स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव असलेल्या महाराष्ट्रातील सर्वात तज्ञ व अनुभवी शिक्षकांच्या टीम सोबत.
🔰 आयोगाच्या बदलत्या Trend नुसार Design केलेली बॅच.
🔰 ज्ञानदीप_Green Book Series_ - नुसार सर्व विषयांच्या Updated Class Notes PDF स्वरुपात उपलब्ध. तुम्ही त्या डाऊनलोड करू शकता.
🔰 संपूर्णपणे परीक्षाभिमुख व Syllabus Cover असणाऱ्या 700+ लेक्चर्स चा समावेश.
🔰 मराठी, English, CSAT चा syllabus कव्हर होईल.
🔰 Answer Writing & Knowledge Enrichment Program.
🔰आयोगाच्या पॅटर्न प्रमाणे Bilingual टेस्ट सिरीज With Detailed Analysis.
🔰 टेस्ट सिरीज ऑनलाईन सोडवता येतील अशा पद्धतीची रचना.
🔰 सर्व लेक्चरचे व्हिडिओज. व्हिडिओज कितीही वेळेस बघू शकता येतील अशी रचना (Unlimited Views)
🔰 कालावधी - 11 Months + 1 year Free Access वर्ष
🔰Easy Instalments are Available
🔰 Live+Recorded Lectures. तज्ञ प्राध्यापकांकडून लाइव्ह लेक्चर्स – अगदी घरी बसून, अभ्यास करा.

💰 BATCH Fees : 50,000/-

🎊Dnyandeep academy-MPSC (Descriptive) ऑनलाइन बॅच . मुलाखतीपर्यंत संपूर्ण तयारी, तीही ऑनलाइन! आता यश तुमच्या जवळ!😊✌🏻

स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील महाराष्ट्राचा *Number One Brand* असलेल्या ज्ञानदीप अकॅडमी सोबत आजचं आपला प्रवास सुरु करा !📝

🏆ज्ञानदीप अकॅडमी - Toppers Choice!🎯
11Years of Legacy!😎


वरील बॅच जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा👇
📌 https://play.google.com/store/apps/details?id=com.dnyanadeep.academy.pune

☎️अधिक माहितीसाठी संपर्क:
9011661020
राष्ट्रीय पातळीवर 'ऑल इंडिया स्टेट्स पीपल्स काँग्रेस'ची स्थापना होण्यापूर्वी कोल्हापुरात जनतेची गान्हाणी मांडण्यासाठी खालीलपैकी कोणती संघटना कार्यरत होती ?
Anonymous Quiz
20%
लोकसभा
14%
राज्यसभा
13%
विधानसभा
53%
परोपकारिणी सभा
अलिप्ततावादी चळवळीचे (NAM) आद्य प्रणेते कोणाला मानले जाते ?
Anonymous Quiz
45%
जवाहरलाल नेहरु
20%
गमाल नासर
21%
सुकार्नो
14%
मार्शल टिटो
DNYANADEEP ACADEMY PUNE
Photo
वरील पुस्तके घरपोच मागविण्यासाठी खलील लिंक वर क्लिक करा...
https://play.google.com/store/apps/details?id=com.dnyandeep.all
The Hindu 10Dec.pptx
22.4 MB
Share The Hindu 10Dec.pptx
DNYANADEEP ACADEMY PUNE
Photo
COMBINE GROUP 'B' & 'C' ONLINE LIVE+RECORDED BATCH_2024-25

*HURRY UP ADMISSIONS OPEN..!* 🏆

🎯*वैशिष्ठ्ये :*
कम्बाईन गट ब मधील PSI/STI/ASO व गट क मधील उद्योग  निरीक्षक, कर सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक, बेलीफ लिपिक, क्लर्क टायपिस्ट या पदांची एकत्रित तयारी करून घेणारी एकमेव बॅच.
 गट ब व क च्या पूर्व परीक्षेची तयारी करा स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव असलेल्या महाराष्ट्रातील सर्वात तज्ञ व अनुभवी शिक्षकांच्या टीम सोबत.
आयोगाच्या बदलत्या Trend नुसार Design केलेली बॅच.
ज्ञानदीप_Green Book Series_ नुसार सर्व विषयांच्या Updated Class Notes PDF स्वरुपात उपलब्ध. तुम्ही त्या डाऊनलोड करू शकता.
संपूर्णपणे परीक्षाभिमुख व Syllabus Cover असणाऱ्या 700+ लेक्चर्स चा समावेश. 
विद्यार्थी मित्रांनो तुमचे पॉलिटी व इकॉनॉमिक्स हे विषय स्वतः महेश शिंदे सर कव्हर करतील.
जानेवारी 2023 ते डिसेंबर 2024 पर्यंतच्या दोन वर्षांच्या चालू घडामोडीचा समावेश.
आयोगाच्या पॅटर्न प्रमाणे Bilingual टेस्ट सिरीज With Detailed Analysis.
टेस्ट सिरीज ऑनलाईन सोडवता येतील अशा पद्धतीची रचना.
Doubt Clearing Session घेतले जातील.
बॅच Access 8 Months + 1 Year Free
सर्व लेक्चर चे व्हिडिओज व्हिडिओज कितीही वेळेस बघू शकता येतील अशी रचना (Unlimited Views)

Fees= ₹*9999/-* फक्त

विद्यार्थी मित्रांनो,
आपल्या आई-वडिलांच्या नजरेतील स्वप्न पूर्ण करण्यासाठी व आपल्या उज्वल भविष्यासाठी  स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील महाराष्ट्राचा नंबर One Brand असलेल्या *ज्ञानदीप अकॅडमी* सोबत आजच आपला प्रवास सुरू करा ! 📝

🏆Dnyandeep Academy - Toppers Choice! 🎯Legacy of 11Years!😎

वरील बॅच जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा👇
📌 https://play.google.com/store/apps/details?id=com.dnyanadeep.academy.pune

☎️अधिक माहितीसाठी संपर्क साधा: 9011661020
खालीलपैकी कोणता प्रोटोझुआ रोग / आजार "टिसी टिसी " माशी चावल्यामुळे होतो ?
Anonymous Quiz
54%
स्लीपींग सिकनेस्
11%
दिल्ली बोली
30%
काला आझार
5%
चागास रोग
क्षार नियंत्रण हे मानवी शरीरातील महत्त्वाचे कार्य अँड्रेनल ग्रंथी कडून केले जाते. त्या कोठे विसावल्या असतात ?
Anonymous Quiz
15%
मूत्रपिंडामध्ये
46%
मूत्रपिंडावर
29%
मूत्र पिंडांच्या विरुद्ध बाजूस
11%
दोन्ही मूत्रपिंडांमध्ये
खालील संप्रेरकांपैकी कोणते विसंगत आहे?
Anonymous Quiz
27%
ग्लुकोकॉर्टीकॉईड
15%
प्रोजेस्टेरॉन
15%
टेस्टोस्टेरॉन
44%
इन्सुलीन
DNYANADEEP ACADEMY PUNE
Photo
♦️ *ज्ञानदीप क्लास नोट्स Series- Combo Offer* ♦️
✒️ *संपादक - Adv. महेश शिंदे*
👉🏻* *Topper's Choice* 👈🏻
🎯 *हम भीड मे दौडना नही जितना सिखाते है🧗‍♀️**

🔶   *भारताची अर्थव्यवस्था (Economics) क्लास नोट्स - महेश शिंदे सर* 🔶
✒️ *लेखन व संकलन* -_*नवनाथ वाघ (Sr. Faculty)*_*
👉🏻 *Please Download🔻Sample PDF*
https://drive.google.com/file/d/1WiVXbKfqmRIDarWfjzPfVmv8G9lAbHbM/view?usp=sharing

📚 *इंग्रजी व्याकरण Class Notes* 📚
✒️ _*लेखन व संकलन* - _ *Anand Fad sir (Sr. Faculty)*
👉🏻 *Please Download🔻Sample PDF.*
https://drive.google.com/file/d/1mTlL5_814HUi8hPoZKonopXXjL4q5J0L/view?usp=sharing

📚 *मराठी व्याकरण Class Notes*  📚
✒️ *_लेखन व संकलन -  _लक्ष्मण चौधरी (Sr. Faculty)*
👉🏻 *Please Download🔻Sample PDF.*
https://drive.google.com/file/d/1ZjB-Fk3Sn9QqD6wJlaprLTVo2lwnZvR-/view?usp=sharing

*🌐पर्यावरण Class Notes🌐*
*✒️ _लेखन व संकलन -  _ Adv. श्री. वैभव खुपसे (Sr. Faculty)**
👉🏻 *Please Download🔻Sample PDF*
https://drive.google.com/file/d/1RsCJDilZ2XuCb8tb0kdL_3QwemaqDw6I/view?usp=sharing

🌡️ *सामान्य विज्ञान -भौतिकशास्त्र (Physics) Class Notes*🌡️
✒️ _*लेखन व संकलन* - _*लक्ष्मण भागीरथ नखाते (Sr. Faculty)*_
👉🏻 *Please Download🔻Sample PDF.*
https://drive.google.com/file/d/1MIza668-3Ae3t8vx0knZzQeQrSus_Sio/view?usp=sharing

🌡️ *सामान्य विज्ञान -रसायनशास्त्र (Chemistry) Class Notes*🌡️
✒️ _*लेखन व संकलन* - _*लक्ष्मण भागीरथ नखाते (Sr. Faculty)*_
👉🏻 *Please Download🔻Sample PDF.*
https://drive.google.com/file/d/1z4T98GuWqxJwPDCxXVUzOqJVnpFk0MjF/view?usp=sharing

🔮*सामान्य विज्ञान जीवशास्त्र (Biology) Class Notes*🔮
✒️ _*लेखन व संकलन* - *लक्ष्मण भागीरथ नखाते (Sr. Faculty)*.
👉🏻 *Please Download🔻Sample PDF.*
https://drive.google.com/file/d/1a8n_p9vcg5lJGt9vVwEUlcodScZU2qNS/view?usp=sharing
👉🏻 वरील पुस्तके BOOK BY POST ने मिळवण्याकरता खालील ॲप डाऊनलोड करा-
https://play.google.com/store/apps/details?id=com.dnyandeep.all