DNYANADEEP ACADEMY PUNE
73.9K subscribers
4.43K photos
266 videos
1.97K files
3.95K links
Quality Enrichment Material on Daily basis.
Download Telegram
खालीलपैकी कोणत्या हायड्रोकार्बनमध्ये 80% कार्बन असतो ? (H = 1, C = 12)
Anonymous Quiz
13%
बेंझीन
45%
मिथेन
24%
इथेन
18%
सायक्लोहेक्झेन
Which of the following is not a nitrogen fixing bacteria?
Anonymous Quiz
31%
Diplococcus
33%
Azospirillum
28%
Azotobacter
9%
Rhizobium
The largest and most successful phylum in animal kingdom is :
Anonymous Quiz
10%
Molusca
21%
Annelida
22%
Vertebrata
47%
Arthropoda
वनस्पतींना द्विनामपद्धती कोणत्या वनस्पती शास्त्रज्ञाने सुरु केली?
Anonymous Quiz
2%
बेसे
41%
बेंथम आणि हुकर
52%
कार्लस् लिनायस
5%
थिओफ्रास्टस्
पुढील शास्त्रज्ञांपैकी कोणी त्याच्या 1940 मध्ये प्रकाशित झालेल्या "विज्ञान व धर्म" या लेखात असे प्रतिपादन केले की, "धर्माविना विज्ञान लंगडे आहे व विज्ञानाविना धर्म आंधळा आहे?"
Anonymous Quiz
31%
अलबर्ट आईनस्टाईन
32%
आयसैक न्यूटन
24%
निल्स बोर
13%
कोपरनिकस
DNYANADEEP ACADEMY PUNE
Photo
🔹ज्ञानदीप अकॅडमी, पुणे - राज्यसेवा (नवीन पॅटर्न) 2025🔹

📢 ऑफलाईन इंटिग्रेटेड बॅच सुरू – १० जून पासून!

📌 वैशिष्ट्ये
सर्वांत अद्ययावत अभ्यासक्रम
पूर्व + मुख्य + मुलाखत संपूर्ण तयारी
Updated Class Notes व Modernized Classroom
ऑफलाईन बॅच Lifetime Access आणि ऑनलाईन बॅच 2 वर्षांसाठी उपलब्ध
अनुभवी मार्गदर्शकांचे वैयक्तिक मार्गदर्शन

📍 स्थान: 7th Floor, TCG Square, अलका टॉकीज चौक, टिळक रोड, पुणे
📞 संपर्क: 9511280465 / 8806277677 / 8432921197

🔥 स्वप्न पाहा, परिश्रम करा आणि राज्यसेवा परीक्षेत टॉपर बना! 💯
कोणत्या जनुकीय रूपांतरीत पीकामध्ये जनुकीय अभियांत्रिकी तंत्राने अ जीवनसत्त्व निर्माण करणारी तीन जनुके घातली आहेत ?
Anonymous Quiz
27%
कल्याण सोना गहू
20%
मधुर ज्वारी
26%
संकरीत बाजरी
27%
सुवर्ण तांदुळ
At a joint, the bones are connected to each other by:
Anonymous Quiz
17%
Cartilage
19%
Fibres
20%
Tendon
44%
Ligament
खालीलपैकी मॅक्रोन्यूटीयंट कोणते आहे ?
Anonymous Quiz
21%
मॅग्नेशिअम
49%
मॉलीबडेनिअम
17%
बोरॉन
13%
झिंक
The best quality of pearls is known as:
Anonymous Quiz
24%
Real moti
38%
Sweta moti
32%
Linga moti
6%
None of the above