धर्मादाय सरळसेवा भरती 2025 🔴 Dharmaday saralseva bharati 2025
1.36K subscribers
548 photos
8 videos
90 files
656 links
धर्मादाय सरळसेवा भरती 2025 साठी हा ग्रुप आहे.
Download Telegram
Forwarded from IBPS Current Affair (Akshay Wankhede Official) (Akshay Wankhede)
🔴 सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्येत्तर न्यायाधीशांच्या संख्येत वाढ करण्यासाठी संसदेतील ठराव -------- मंजूर करावा लागतो.
🔺MPSC गट क PYQ🔺
©Akshay Wankhede Official
Anonymous Quiz
28%
1) साध्या बहुमताने
26%
2) विशेष बहुमताने
21%
3) निम्या राज्यांच्या संमतीसह विशेष बहुमताने
25%
4) विशेष बहुमत आणि सर्व राज्यांच्या विधिमंडळांच्या सहमतीने
Forwarded from IBPS Current Affair (Akshay Wankhede Official) (Akshay Wankhede)
🔺MPSC🔺

🔴 काही वेळा ग्रहण लागते,तेही सुटेल !

🔺पेपरफुटीबद्दल समितीच्या अध्यक्ष व्ही.राधा यांचे मत

🔺MPSC ग्रुप Join करा
🔺Click HERE

©Akshay Wankhede Official
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from IBPS Current Affair (Akshay Wankhede Official) (Akshay Wankhede)
🔴 पुढीलपैकी काय सोन्यासारखे दिसते म्हणून "फूल्स् गोल्ड" / "मूर्खांचे सोने" असे ओळखले जाते?
🔺MPSC गट क PYQ🔺
©Akshay Wankhede Official
Anonymous Quiz
14%
हेमॅटाईट
35%
सायडेराईट
16%
मॅग्नेटाईट
34%
पायराईट
Forwarded from IBPS Current Affair (Akshay Wankhede Official) (Akshay Wankhede)
विशेष_आदेश_२०२४_मध्ये_सुधारणा_.pdf
7.8 MB
🔺नगरपरिषद प्रशासन🔺

🔴 नगरपरिषद, नगरपंचायत सेवा (सेवाप्रवेश व सेवांचे वर्गीकरण/शर्ती),विशेष आदेश-२०२४ मध्ये सुधारणा

🔺नगरपरिषद भरती चॅनेल
🔺Click HERE

🔺नगरपरिषद भरती ग्रुप
🔺Click HERE

©Akshay Wankhede Official
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from IBPS Current Affair (Akshay Wankhede Official) (Akshay Wankhede)
न_प_अस्थापना_गट_'क'_व_'ड'_भरती_परिक्षा_स्वरुप_DMA_office_परिपत्रक.pdf
4.1 MB
🔴 न. प. अस्थापना गट 'क' व 'ड' भरती परिक्षा स्वरुप DMA office परिपत्रक 18.9.26.

🔺 राज्यातील नगर परिषद व नगर पंचायत आस्थापनेवरील गट क आणि गट ड पदाचा अभ्यासक्रम जाहीर झाला आहे पाहून घ्या..

🔺नगरपरिषद भरती चॅनेल
🔺Click HERE

🔺नगरपरिषद भरती ग्रुप
🔺Click HERE

©Akshay Wankhede Official
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from IBPS Current Affair (Akshay Wankhede Official) (Akshay Wankhede)
🔴 भारताच्या 16 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत?
🔺MPSC गट ब 2025 PYQ🔺
©Akshay Wankhede Official
Anonymous Quiz
64%
डॉ.अरविंद पनगारिया
24%
डॉ.सी.आर.रंगराजन
7%
बी.के.चौधरी
6%
डॉ.विजय केळकर
Forwarded from IBPS Current Affair (Akshay Wankhede Official) (Akshay Wankhede)
🔴 सार्वजनिक आरोग्य विभागातील लवकरच रिक्त जागा भरणार.

🔺गट क🔺723
🔺गट ड🔺164

©Akshay Wankhede Official
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from IBPS Current Affair (Akshay Wankhede Official) (Akshay Wankhede)
🔴 1857 च्या उठावानंतर भारताचा कारभार चालविण्यासाठी कोणत्या पदाची निर्मिती करण्यात आली ?
🔺MPSC गट क 2018 PYQ🔺
©Akshay Wankhede Official
Anonymous Quiz
54%
1) सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया
29%
2) लेफ्टनंट गव्हर्नर
12%
3) चीफ कमिश्नर
5%
4) परराष्ट्र मंत्री
Forwarded from IBPS Current Affair (Akshay Wankhede Official) (Akshay Wankhede)
🔴 1858 च्या भारत सरकार कायदाचा परिणाम शोधा?
इतिश्री होणे' या मराठी वाक्प्रचाराचा अर्थ शेवट होणे किंवा समाप्त करणे असा होतो.
🔺MPSC PYQ🔺 ©Akshay Wankhede Official
Anonymous Quiz
5%
1) मुक्त व्यापार
74%
2) कंपनीच्या राजवटीची इतिश्री झाली.
18%
3) मुक्त आणि अनिवार्य प्राथमिक शिक्षण
2%
4) स्थानिक स्वराज्य
Forwarded from IBPS Current Affair (Akshay Wankhede Official) (Akshay Wankhede)
🔺MPSC🔺

🔴 65 हजार रिक्त पदांची भरती🔥

🔺मागणीपत्र सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे विभागांना आदेश;विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल.

🔺विविध विभागांकडील रिक्त पदे आणि भरण्यासाठी आवश्यक पदांचा तपशील गोळा केला जात असून,मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार विभागांनी आता माहिती देण्यास सुरुवात केली आहे.सर्व माहितीचे एकत्रीकरण झाल्यावर विभागनिहाय नेमक्या किती जागा रिक्त आहेत.याचा तपशील स्पष्ट होईल.

-व्ही. राधा.
अतिरिक्त मुख्य सचिव(सेवा)

©Akshay Wankhede Official
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
Forwarded from IBPS Current Affair (Akshay Wankhede Official) (Akshay Wankhede)
🔴 एल्फिस्टंनने कॉर्नवॉलीस व मुनरो यांच्या प्रचलित महसूल पद्धती नाकारून तिसरी कोणती पद्धत स्वीकारली ?
🔺MPSC PYQ🔺
©Akshay Wankhede Official
Anonymous Quiz
5%
1) प्रतवारी
41%
2) रयतवारी
33%
3) कायमधारा
22%
4) मौजेवारी
Forwarded from IBPS Current Affair (Akshay Wankhede Official) (Akshay Wankhede)
🔴 ब्रिटिशांनी महाराष्ट्रात रयतवारी पद्धत का लागू केली ?
अ) जमीनदारीला आळा घालण्यासाठी ब) कायमधारा पद्धतीमधील दोष दूर करण्यासाठी क) जमिनीची मोजणी करण्यासाठी ड) शेतकऱ्यांचा फायदा करण्यासाठी
🔺STI पूर्व 2015 MPSC PYQ🔺 ©Akshay Wankhede Official
Anonymous Quiz
58%
अ आणि ब फक्त
32%
अ आणि ड फक्त
7%
फक्त क
3%
ड फक्त
Forwarded from IBPS Current Affair (Akshay Wankhede Official) (Akshay Wankhede)
🔴 एल्फिस्टनने सुरू केलेली जमीन महसूल निश्चितीची पद्धत म्हणजे ------- यांचा समन्वय होता.
🔺राज्यसेवा मुख्य 2018🔺
©Akshay Wankhede Official
Anonymous Quiz
13%
मक्ता,रयतवारी,कायमधारा
49%
रयतवारी,महलवारी,मौजेवारी
31%
मौजेवारी,कायमधारा,रयतवारी
8%
मक्ता,मौजेवारी,महलवारी
Forwarded from IBPS Current Affair (Akshay Wankhede Official) (Akshay Wankhede)
🔴 MPSC गट-क परीक्षा PAID बॅच

🔴 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026

🔥MCQ PAID BATCH 🔥

🔴 तलाठी भरती Special Focus

🎯 500+ PYQ चा सराव

🔴 MPSC गट-क पूर्व परीक्षेसाठी IMP Topics वर विशेष भर देऊन निवडक PYQ दिले जाणार आहेत.
🔴 एकाच Topic वर MPSC वारंवार कोणत्या प्रकारे प्रश्न विचारते? याचा Pattern आणि Question Approach समजून घेण्यासाठी विशेष Focus असणार आहे.
🔴 सर्व प्रश्न Telegram वर Poll स्वरूपात सोडवायचे आहेत.प्रत्येक प्रश्नाच्या खाली सविस्तर लेखी स्वरूपात स्पष्टीकरण दिले जाईल.
🔴 या सरावातून MPSC गट-क प्रश्नांचा Trend,प्रश्नांची दिशा आणि वारंवार विचारले जाणारे Topics समजण्यासाठी मदत होईल.

📌 Pdf मिळणार नाहीत,दररोजचे Content दररोज वाचून घ्यायच आहे.दररोज अपलोड होणारे Content Group वरच Save राहील.

💩  Paid Batch माहिती साठी व्हॉट्सॲप द्वारे 8552846462 नंबर वर Hi Group C मेसेज करा.

📱  No Call Please,Only WhatsApp Message

💱 ही Batch फक्त 39 रुपये मध्ये मिळणार आहे.

©Akshay Wankhede Official
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from IBPS Current Affair (Akshay Wankhede Official) (Akshay Wankhede)
🔴अ) रिझर्व्ह बैंक ऑफ इंडीयाची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी झाली.ब) रिझर्व्ह बैंक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयीकरण 1950 मध्ये झाले.क) भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाकडून एक रुपयेची नोट आणि सर्व परिमाण नाणी जारी केली जातात.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने असत्य आहे/आहेत?
Anonymous Quiz
23%
1) अ आणि ब
29%
2) ब आणि क
22%
3) फक्त क
26%
4) फक्त ब
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from IBPS Current Affair (Akshay Wankhede Official) (Akshay Wankhede)
🔴 भारताचे अंटार्क्टिका वर ------- हे संशोधन केंद्र आहे.
🔺MPSC गट क 2018 PYQ🔺
©Akshay Wankhede Official
Anonymous Quiz
13%
(1) आर्यभट्ट
27%
(2) रोहिणी
30%
(3) इंदिरा पॉईंट
29%
(4) मैत्री
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM