मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
गडचिरोली दौऱ्यादरम्यान स्थानिक बंधू बघिनींसह संवाद साधला.
खरंतर हेच आमचे मालक आहे, आम्ही त्यांचे सेवक आहोत.
यावेळी एका चिमुकलीशी बोलणे झाले, तिला शाळेत जाण्यासाठी सायकल देण्याचा शब्द दिला.
#LadkiBahin #Gadchiroli

कवंडे आऊटपोस्टमुळे शासनाच्या योजना सामान्य माणसांपर्यंत प्रभावीपणे पोहोचत आहेत, याचे समाधान...
कवंडे आऊटपोस्ट के द्वारा सरकार की योजनाएँ सामान्य लोगों तक प्रभावशाली तरीके से पहुँच रही हैं, इसका समाधान...
(सी-60 जवानांचा सत्कार | गडचिरोली | 6-6-2025)
#Maharashtra #NaxalFreeBharat #Gadchiroli

मा. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमितभाई शाह यांच्या नेतृत्वात मार्च 2026 पर्यंत माओवाद समूळ नष्ट होणार!
मा. केंद्रीय गृह एवं सहकारिता मंत्री अमितभाई शाह इनके नेतृत्व में मार्च 2026 तक माओवाद समूल नष्ट होगा!

माओवाद्यांच्या आत्मसमर्पणानंतर त्यांना सर्व प्रकारची मदत व रोजगार उपलब्ध करून देण्याचे महाराष्ट्र शासनाचे धोरण!
माओवादियों के आत्मसमर्पण के उपरांत, उन्हें सभी प्रकार की मदद एवं रोजगार उपलब्ध कराने का महाराष्ट्र सरकार की नीति!

नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्माङ्गरागाय महेश्वराय।
नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मै नकाराय नम:शिवाय॥
गडचिरोली जिल्हा नियोजन बैठकीदरम्यान आज 'विदर्भाची काशी - श्री क्षेत्र मार्कंडा' मंदिराच्या पोस्टरचे अनावरण केले. यावेळी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आ. धर्मरावबाबा आत्राम, आ. मिलिंद नरोटे व इतर अधिकारी उपस्थित होते.
#Maharashtra #Gadchiroli #NaxalFreeBharat