Devendra Fadnavis
4.21K subscribers
78.9K photos
12.9K videos
2.61K files
7.39K links
श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून
Download Telegram
CMO Maharashtra Tweets:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'महापर्यटन उत्सव - सोहळा महाराष्ट्राचा' येथे सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील मुनावळे येथील शिवसागर जलाशयातील 10 अत्याधुनिक जेटस्की बोटींचे लोकार्पण केले. जागतिक दर्जाच्या या प्रकल्पाच्या माध्यमातून येथील जलपर्यटनाला चालना मिळणार आहे. यावेळी विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री शंभुराज देसाई, मंत्री उदय सामंत, मंत्री मकरंद पाटील, आ. डॉ. अतुल भोसले व इतर मान्यवर उपस्थित होते.

#Maharashtra #DevendraFadnvis #MahaParyatanUtsav
CMO Maharashtra Tweets:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'महापर्यटन उत्सव - सोहळा महाराष्ट्राचा' या कार्यक्रमासाठी विनामोबदला जागा उपलब्ध करुन दिल्याबद्दल 'द क्लब महाबळेश्वर'च्या अध्यक्षा मनिषा गोखले यांचा सत्कार केला. यावेळी विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री शंभुराज देसाई, मंत्री उदय सामंत, मंत्री मकरंद पाटील, आ. डॉ. अतुल भोसले व इतर मान्यवर उपस्थित होते.

#Maharashtra #DevendraFadnvis #MahaParyatanUtsav