Devendra Fadnavis
✔
4.1K subscribers
102K photos
19.3K videos
4.28K files
10.7K links
श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून
Download Telegram
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

आंतरराष्ट्रीय बाजारात खतांच्या किमतींमध्ये झालेल्या वाढीचा भार भारतीय शेतकऱ्यांवर पडणार नाही !

मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्रिमंडळाने रब्बी हंगाम 2026-27 साठी अंदाजे ₹62,370.02 कोटींच्या भरीव 'न्यूट्रिएंट बेस्ड सबसिडी'ला (NBS) मंजुरी दिली आहे.
डीएपी आणि एनपीकेएससह सर्व P&K खते शेतकऱ्यांना अत्यंत परवडणाऱ्या व रास्त दरांत उपलब्ध करून देण्याच्या या निर्णयाबद्दल धन्यवाद मा. मोदीजी!

#Maharashtra #FarmerWelfare #FertilizerSubsidy
CM Shri Devendra Fadnavis Tweets:

Strengthening Credit Access, Empowering Micro Enterprises!

Under the visionary leadership of Hon PM Narendra Modi Ji, the Union Cabinet has approved the continuation of the Credit Guarantee Fund for Micro Units (CGFMU) for another five years, with a ₹5000 crore corpus.
▪️₹12.6 lakh crore in Mudra loans expected to be facilitated over the next five years.
▪️Collateral-free credit of up to ₹20 lakh for eligible micro enterprises.
▪️Decrease in guarantee fee from 1% to 0.75% per annum.
▪️Continued support until March 31, 2031

Thank you, Hon PM Narendra Modi Ji!

#Maharashtra #PradhanMantriMudraYojana #ViksitBharat
CMO Maharashtra Tweets:

आजच्या दिवसाचा सारांश | बुधवार, 11 नोव्हेंबर 2026

स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राचे राष्ट्रीय स्तरावर यश
https://mahasamvad.in/221468/

#Maharashtra #DevendraFadnavis
CMO Maharashtra Tweets:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथे 'अंकालय' या संकेतस्थळाचा शुभारंभ करण्यात आला. मराठी भाषा विभाग आणि न्यू एज मीडिया पार्टनर प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या या प्रकल्पाचा मुख्य उद्देश मराठी साहित्याला जागतिक स्तरावर नेणे आणि डिजिटल माध्यमाद्वारे त्याचा समृद्ध वारसा जतन करणे हा आहे.
यावेळी न्यू एज मीडिया पार्टनर प्रा. लि. चे संस्थापक प्रसाद कुलकर्णी उपस्थित होते.

#Maharashtra #DevendraFadnavis
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

LIVE | लोकनेते स्व. दत्ताभाऊ मेघे यांच्या स्मारकाचे अनावरण तसेच नंदकिशोर जयस्वाल कृषी महाविद्यालय आणि शालिनीताई दत्ता मेघे पशुवैद्यकीय रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा

🕛 दु. १२.०२ वा. | १२-११-२०२६📍नागपूर.

#Maharashtra #Nagpur

https://www.youtube.com/live/qSrbQh7Y-v4?si=ihpsy-0Ml_amocpa

https://x.com/Dev_Fadnavis/status/2120766515397927314?a=Uh_rjsa0BVnkMZBm6gI&s=20

https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1450896669745710