Media is too big
VIEW IN TELEGRAM
क्रिकेट पाहण्यासाठी आयुष्यात पहिल्यांदा स्टेडियमवर आलेल्या या महिला आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील हसू देवाभाऊंच्या कार्याची पोचपावती आहे.
Media is too big
VIEW IN TELEGRAM
देवाभाऊंमुळे गडचिरोलीच्या स्वप्नांना मिळाली नवी दिशा!
विदर्भ प्रीमियर लीग (VPL) चा थरार प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी गडचिरोलीतील 800 आदिवासी विद्यार्थी आणि महिलांना मिळाली.
विदर्भ प्रीमियर लीग (VPL) चा थरार प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी गडचिरोलीतील 800 आदिवासी विद्यार्थी आणि महिलांना मिळाली.
Media is too big
VIEW IN TELEGRAM
संजय राऊतने आज नवीन शोध लावला, AI चा फोटो खरा आहे म्हणून सांगितलं आणि चूक लक्षात येताच ट्विट डिलीट करून माती खाल्ली !
Media is too big
VIEW IN TELEGRAM
अपने मन में एक लक्ष्य लिए
मंज़िल अपनी प्रत्यक्ष लिए
हम तोड़ रहे हैं जंजीरें
हम बदल रहे हैं तस्वीरें
ये नवयुग है, नव भारत है
खुद लिखेंगे अपनी तकदीरें
हम निकल पड़े हैं प्रण करके
अपना तन-मन अर्पण करके
जिद है एक सूर्य उगाना है
अम्बर से ऊँचा जाना है
एक भारत नया बनाना है...
मंज़िल अपनी प्रत्यक्ष लिए
हम तोड़ रहे हैं जंजीरें
हम बदल रहे हैं तस्वीरें
ये नवयुग है, नव भारत है
खुद लिखेंगे अपनी तकदीरें
हम निकल पड़े हैं प्रण करके
अपना तन-मन अर्पण करके
जिद है एक सूर्य उगाना है
अम्बर से ऊँचा जाना है
एक भारत नया बनाना है...
Media is too big
VIEW IN TELEGRAM
12 वर्षांत किती बदल घडला...गल्ली ते दिल्ली...गरिबांपासून श्रीमंत पर्यंत प्रत्येक नागरिक बँक व्यवस्थेसोबत जोडला गेला...
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
12 वर्ष विश्वासाची, विकासाची, जन-कल्याणाची
LIVE | पत्रकार परिषद
🕛 दु. १२.०४ वा. | १२-६-२०२६📍मुंबई.
#Maharashtra #Mumbai #PressConference
https://www.youtube.com/live/xx4KbQwosvI?si=opfowAXLfDKuTtQK
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/995369623101774
https://x.com/Dev_Fadnavis/status/2065321863166017995?s=20
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
12 वर्ष विश्वासाची, विकासाची, जन-कल्याणाची
LIVE | पत्रकार परिषद
🕛 दु. १२.०४ वा. | १२-६-२०२६📍मुंबई.
#Maharashtra #Mumbai #PressConference
https://www.youtube.com/live/xx4KbQwosvI?si=opfowAXLfDKuTtQK
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/995369623101774
https://x.com/Dev_Fadnavis/status/2065321863166017995?s=20
YouTube
LIVE | #PressConference | पत्रकार परिषद | मुंबई | #DevendraFadnavis
LIVE | #PressConference | पत्रकार परिषद | मुंबई | #DevendraFadnavis | 12th June 2026
#Maharashtra #Mumbai #PressConference #DevendraFadnavis #देवेंद्रफडणवीस
Follow us to stay updated:
► Like us on Facebook: https://www.facebook.com/devendra.fadnavis/…
#Maharashtra #Mumbai #PressConference #DevendraFadnavis #देवेंद्रफडणवीस
Follow us to stay updated:
► Like us on Facebook: https://www.facebook.com/devendra.fadnavis/…
Media is too big
VIEW IN TELEGRAM
आज सर्वात मोठा समूह म्हणून देशाच्या 22 राज्यांमध्ये सरकार चालवतोय जवळपास देशाच्या 75% भूभागावर आणि 80% नागरिक ज्या भूभागात राहतात अशा भूभागावर आज एनडीए शासित राज्य आहे आणि काँग्रेस जेव्हा पीकवर होती तेव्हा देखील इतक्या मोठ्या प्रमाणात काँग्रेसला यश मिळालं नव्हतं ते यश आज मोदीजींच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी आणि एनडीएला प्राप्त झालय
❤1
Media is too big
VIEW IN TELEGRAM
आपण जर या देशांची डायव्हर्सिटी बघितली तर आपल्या लक्षात येईल की भारताच्या नेतृत्वावर किती विविध देशांचा विश्वास आज आपल्याला पाहायला मिळतोय आणि सातत्याने जागतिक अप्रूव्हल रेटिंग एजन्सीजनी मोदीजींच रेटिंग ७५ टक्क्यापर्यंत ठेवलेला आहे आणि जगातले सगळ्यात पॉप्युलर लीडर म्हणून आज सगळ्या जागतिक रेटिंग एजन्सी मोदीजींचे नाव घेतात
❤1
Media is too big
VIEW IN TELEGRAM
या बारा वर्षांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काही घडलं असेल तर गरिबी आणि तीव्र गरिबीतून 25 कोटी लोकांना बाहेर काढण्याचे काम मोदीजींनी केलं आणि संयुक्त राष्ट्र संघाने देखील हा दशकातला चमत्कार आहे अशा पद्धतीने या घटनेचा उल्लेख केलेला आहे 81 कोटी नागरिकांना अन्नसुरक्षा देण्याचं काम मोदीजींनी केलं
❤1
Media is too big
VIEW IN TELEGRAM
दूध उत्पादन दहा वर्षात 70 टक्क्याने वाढलं आणि आता जगातला सर्वाधिक दुधाचे उत्पादन करणारा देश आपला भारत झाला जवळपास एक कोटी लाख हेक्टरवर सूक्ष्म सिंचन तयार करण्याचा विक्रम झाला जनधन योजनेतून 58 कोटीहून अधिक खाती निर्माण झाली, त्यात 32 कोटी महिलांची खाती आहेत आणि ती ऍक्टिव्ह खाती आहेत आयुष्यमान भारतच्या माध्यमातन 60 कोटी लोकांना आरोग्य कार्ड आणि पाच लाखापर्यंतचा उपचार हा मोफत मिळाला
❤1
Media is too big
VIEW IN TELEGRAM
उज्वला योजनेच्या अंतर्गत ११ कोटी महिलांना गॅस कनेक्शन मिळालं. सुकन्या समृद्धी योजनेच्या अंतर्गत साडेचार कोटी मुलींची खाते उघडून त्यात पैसे जमा करण्यात आले. जवळपास आपल्या भारताच्या सैन्यामध्ये महिलांची संख्या ही ३ हजारावरून ११ हजारावर गेली. देशामध्ये १२ कोटी शौचालय तयार झाले. १६ कोटी घरांमध्ये शुद्ध पिण्याचं पाणी नेऊन महिलांना सशक्त करणे आणि महिला केंद्रित अर्थव्यवस्था करणे हे कार्य मोदीजींनी करून दाखवलं.
❤1
Media is too big
VIEW IN TELEGRAM
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत आठ लाख किलोमीटर रस्ते झाले आहेत त्यातले चार लाख किलोमीटर हे केवळ मागच्या दहा वर्षांमध्ये झालेले आहेत राष्ट्रीय महामार्ग 91 हजार किलोमीटर वरन एक लाख 46 हजार किलोमीटर पर्यंत गेले आहेत आणि आपण जर बघितलं तर पूर्वी एका दिवसाला आपण 11 किलोमीटरचा हायवे तयार करायचो. आता त्याची स्पीड दिवसाला 34 किलोमीटर म्हणजे तीन पटीने प्रतिदिन हायवे करण्याची स्पीड ही आपण वाढवली आहे. रेल्वे ब्रॉडगेज विद्युतीकरण हे आता 99.6 टक्के झालाय. म्हणजे जवळपास शंभर टक्के रेल्वे ब्रॉडगेज रेल्वे ही आता इलेक्ट्रिक वर आपण आणलेली आहे
❤1
Media is too big
VIEW IN TELEGRAM
1337 रेल्वेचे स्टेशन्स अमृत भारत स्टेशन्स म्हणून आज त्याचा कायापालट होतोय किंवा झालेला आहे. 164 हून अधिक वंदे भारत एक्सप्रेस परदेशामध्ये किंवा जगाच्या प्रगत देशांमध्ये ज्या प्रकारची ट्रेन पाहायला मिळते, ती ट्रेन 100 टक्के भारतामध्ये मॅन्युफॅक्चर करून आणि भारतीयांच्या सेवेमध्ये आणण्याच काम करण्यात आलेल आहे. देशातलं मेट्रो नेटवर्क हे पूर्वी पाच शहरांमध्ये होत, आता ते 26 शहरात गेलाय आणि जवळपास पाच पटीने हे मेट्रो नेटवर्क आज देशामध्ये वाढलय. पूर्वी देशात 74 विमानतळ होते, आता 164 विमानतळ ही देशामध्ये तयार झालेली आहेत, त्यामुळे पायाभूत सुविधा क्षेत्रात संख्यात्मक आणि गुणात्मक एक प्रचंड मोठा बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय.
❤1
Media is too big
VIEW IN TELEGRAM
विदेशी मुद्रा भंडार 67 लाख कोटी रुपये आता आपल्याकडे आहेत. पुढच्या 11 महिन्याचे सगळे इम्पोर्ट्स आणि भारतावर जे विदेशी कर्ज आहे ते 94 टक्के कव्हर करण्याची क्षमता आज भारताच्या तिजोरीत आहे
❤1
Media is too big
VIEW IN TELEGRAM
जनधन ते जनकल्याण, उज्ज्वला ते आयुष्मान
सर्वसमावेशक विकासाची यशोगाथा...
सर्वसमावेशक विकासाची यशोगाथा...
Media is too big
VIEW IN TELEGRAM
२.६ लाख स्टार्टअप्स आणि १२० यूनिकॉर्न देशात तयार झालेत आणि या सगळ्या विकासासोबत मोदीजींनी विकास भी और विरासत भी अशा पद्धतीने या देशाची अस्मिता आणि देशाचा स्वाभिमान हा पुन्हा उंच केलेला आहे अयोध्येतील राम मंदिर असेल, काशी विश्वनाथ कॉरिडोर असेल, उज्जैन महाकाल लोक असेल, केदारनाथ धाम असेल, देशांमध्ये भगवान गौतम बुद्ध सर्किट असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंचतीर्थ विकास असेल, भगवान बिरसा मुंडा जनजातीय गौरव दिवस असेल, प्रसाद योजनेतून सतराशे कोटी रुपयाची कामं मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या भागांमध्ये झालेली आहेत
❤1
Media is too big
VIEW IN TELEGRAM
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच स्मारक लंडनमध्ये असेल किंवा युनेस्को त्यांच्या पुतळ्याचा अनावरण असेल इंदू मिल इथलं स्मारक असेल नवी मुंबईच आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल मेट्रो तीन सहित वेगवेगळ्या राज्य शहरांमधल्या मेट्रो असतील अटल सेतू कोस्टल रोड मुंबई पुणे कनेक्टिंग लिंक आणि सगळ्यात महत्त्वाचं पुढचे ३० वर्ष महाराष्ट्र देशात नंबर वन राहील अशा पद्धतीच वाढवण बंदर की जे जगातलं पहिल्या दहा बंदरातल बंदर असणार आहे १० लाख लोकांना रोजगार देणारे आणि महाराष्ट्राची आणि अर्थ भारताची अर्थव्यवस्था बदलवून टाकणार आहे
❤1
Media is too big
VIEW IN TELEGRAM
आणि म्हणून जसं मी सांगितलं की केवळ लॉन्गेस्ट सर्विंग नाही तर फायनेस्ट सर्विंग केवळ लॉन्गेस्ट सर्विंग नाही तर ज्यांनी देशामध्ये 360 डिग्रीचा बदल करून दाखवला 360 डिग्री डिफरन्स ज्यांनी आणून दाखवला अशा पद्धतीचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या या कार्यकाळाला महाराष्ट्राच्या वतीने मी अनंत अनंत शुभेच्छा देतो
❤1