Media is too big
VIEW IN TELEGRAM
महाराष्ट्र पोलीस दल देशातील सर्वात मोठे दल आहे. आधुनिकता आणि तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे ते सर्वाधिक व्यावसायिक दल आहे याचा मला अभिमान आहे
Media is too big
VIEW IN TELEGRAM
आपल्यासमोर जेव्हा आव्हाने येतात तेव्हा आपल्यासमोर छत्रपती शिवरायांचे उदाहरण आणि चरित्र असले पाहिजे ज्यायोगे सुराज्य निर्माण करता येईल
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
लोकशाहीच्या रणांगणात मोदीजींना हरवणं ज्यांना स्वप्नातही जमत नाही, त्यांनी आता द्वेषाचे राजकारण सुरू केले आहे.
Media is too big
VIEW IN TELEGRAM
देवाभाऊंचं निर्णयक्षम नेतृत्व, दूरदृष्टी आणि जिद्दीचा संगम...सह्याद्रीतून साकारलेलं स्वप्न....महाराष्ट्र दिनी पुणे-मुंबई मिसिंग लिंक उद्घाटनासाठी सज्ज
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
भगवंतांनी सर्वकाही दिलेच आहे त्यामुळे त्यांच्याकडे काही मागण्याची गरजच नाही... ईश्वरीय बळ मिळाले हेच सर्वकाही आहे
Media is too big
VIEW IN TELEGRAM
मागच्या काळातील चूक सुधारून जनतेने राजाभाऊंना दिलेला आशिर्वाद आहे
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
विधानपरिषदेबाबत आम्ही निर्णय घेत नाही पण राजाभाऊ राऊतांना उज्ज्वल भविष्य आहे
Media is too big
VIEW IN TELEGRAM
मीरा रोड प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे.. त्याच्या सोबत आणखी कोणी कट्टर धर्मांधतेच्या आहारी गेले आहे का याचा तपास सुरू आहे
Media is too big
VIEW IN TELEGRAM
ऊस आणि कांद्याबाबत राज्य सरकार दरवर्षी ९९ टक्क्यांपर्यंत FRP साध्य साधते तरीही केंद्रासोबत चर्या करू
Media is too big
VIEW IN TELEGRAM
छत्रपती शिवरायांचा अवमान कोणीही करू शकत नाही.. हा निरर्थक उकरून काढलेला वाद आहे
Media is too big
VIEW IN TELEGRAM
अटलसेतू एक्सप्रेसवेला नवा कनेक्टर, देवाभाऊंच्या दूरदृष्टीमुळे कनेक्टिव्हिटीला वेग कारण वेळ वाचणार, प्रवासही होणार सुसह्य.
Media is too big
VIEW IN TELEGRAM
‘कलमा’ पढायला सांगून केला चाकूहल्ला
कट्टर सनातनी देवाभाऊंचा जिहाद्याला दणका
कट्टर सनातनी देवाभाऊंचा जिहाद्याला दणका
Media is too big
VIEW IN TELEGRAM
जनतेचे लक्ष विकासासोबत व्यवहारावरही असते त्यामुळे निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी व्यवहार पारदर्शक ठेवावा कारण इथे चुकीला माफी नाही
Media is too big
VIEW IN TELEGRAM
सोलापुरच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकार कटीबद्ध