We Support Devendra Fadnavis
757 subscribers
14.6K photos
18.7K videos
161 files
1.91K links
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Download Telegram
Media is too big
VIEW IN TELEGRAM
मोदीजींनी महाराष्ट्राला बळीराजा योजना दिली
ज्यामुळे महाराष्ट्रातले 100 धरणं आपण पूर्ण करू शकलो
Media is too big
VIEW IN TELEGRAM
हे त्यांच्यासाठी जे म्हणतात मोदीजींनी १२ वर्षात केलं काय? बघा १२ वर्षात असा बदलला आहे भारत... जिथे महिलांना त्यांचा हक्क आणि स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार मिळाला आहे.
Media is too big
VIEW IN TELEGRAM
जसा बुड्त्याला काडीचा आधार असतो तसा तो काडीचा आधार घेण्याचा प्रयत्न राहुल गांधी करतात.
Media is too big
VIEW IN TELEGRAM
ज्या प्रकारे काँग्रेसने शिखांवर अत्याचार केला
त्याचा निषेध हा जन्मभर आम्ही करू
Media is too big
VIEW IN TELEGRAM
देवाभाऊंचा बळीराजासाठी मोठा निर्णय!
56 लाख शेतकऱ्यांना ₹36 हजार कोटींची ऐतिहासिक कर्जमाफी
Media is too big
VIEW IN TELEGRAM
देवाभाऊंच्या संवेदनशीलतेची पुन्हा एकदा प्रचिती
Media is too big
VIEW IN TELEGRAM
शेतकऱ्यांचं दोन लाखांपर्यंतचं पीककर्ज माफ होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वचनपूर्ती-
अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना 16.71 कोटींची मदत, राज्य सरकारचा बळीराजाला मोठा दिलासा-
मराठा समाजासाठी सरकारचा मोठा निर्णय, ओबीसींप्रमाणे मराठा विद्यार्थ्यांना सवलती मिळणार-
कौशल्य विकासातून विकसित भारताची वाटचाल, नवतंत्रज्ञानासाठी कुशल मनुष्यबळावर भर-
2047 पर्यंत एसटीचा 100% ई-बस ताफा, ई-बसेससाठी चार्जिंग स्टेशनचे जाळे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ई-वाहतुकीला प्राधान्य-
नवी मुंबई विमानतळावर छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा, शिवराज्याभिषेक दिनी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण-
ठाणे क्लस्टर योजनेला वेग, धोकादायक इमारतींतील रहिवाशांना दिलासा-
बारामतीत वादळी वारा-पावसाचा तडाखा, सुनेत्रा पवारांकडून नुकसानग्रस्त भागाचा दौरा
Media is too big
VIEW IN TELEGRAM
लोका सांगे गांजाज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण...गांजा राऊतचा नाश देवाभाऊच उतरवतात...
प्रत्येक स्त्री ही भारतमातेचे रूप आहे...आणि सशक्त स्त्रीशक्ती हीच सशक्त भारताची ओळख आहे...तिच्या सन्मानासाठी आणि सक्षमीकरणासाठी...समर्पित १२ वर्षे...
Media is too big
VIEW IN TELEGRAM
क्रिकेट पाहण्यासाठी आयुष्यात पहिल्यांदा स्टेडियमवर आलेल्या या महिला आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील हसू देवाभाऊंच्या कार्याची पोचपावती आहे.
Media is too big
VIEW IN TELEGRAM
बस... एवढाच फरक आहे!
😁1
Media is too big
VIEW IN TELEGRAM
देवाभाऊंमुळे गडचिरोलीच्या स्वप्नांना मिळाली नवी दिशा!
विदर्भ प्रीमियर लीग (VPL) चा थरार प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी गडचिरोलीतील 800 आदिवासी विद्यार्थी आणि महिलांना मिळाली.
Media is too big
VIEW IN TELEGRAM
संजय राऊतने आज नवीन शोध लावला, AI चा फोटो खरा आहे म्हणून सांगितलं आणि चूक लक्षात येताच ट्विट डिलीट करून माती खाल्ली !
Media is too big
VIEW IN TELEGRAM
अपने मन में एक लक्ष्य लिए
मंज़िल अपनी प्रत्यक्ष लिए
हम तोड़ रहे हैं जंजीरें
हम बदल रहे हैं तस्वीरें
ये नवयुग है, नव भारत है
खुद लिखेंगे अपनी तकदीरें
हम निकल पड़े हैं प्रण करके
अपना तन-मन अर्पण करके
जिद है एक सूर्य उगाना है
अम्बर से ऊँचा जाना है
एक भारत नया बनाना है...