We Support Devendra Fadnavis
755 subscribers
14.6K photos
18.7K videos
161 files
1.91K links
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Download Telegram
Media is too big
VIEW IN TELEGRAM
एक व्हिडिओ व्हायरल होतोय आणि एक वयोवृद्ध जो व्यक्ती आहे हे कचरा टाकू नको असं एका ओलाचालकाला सांगत असल्यामुळे त्या ओलाचालकाने त्यांच्यासोबत त्यांना मारहाण केलेली आहे अतिशय गंभीरच आहे या संदर्भात कडक कारवाई करण्याचे आदेश हे आपण दिलेले आहेत
Media is too big
VIEW IN TELEGRAM
पहिल्यांदा सांगतो की या संदर्भात सगळे डिटेल्स देण्याकरता आम्हाला इलेक्शन कमिशन ने बंदी घातलेली आहे तथापि प्रेस नोट काढायला बंदी नव्हती म्हणून प्रेस नोटच्या माध्यमातून सगळे डिटेल आम्ही ले आहेत ते जर नीट वाचलं तर सगळे कन्फ्युजन दूर होतील ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी आपण करतो आहोत यामध्ये ज्या लोकांनी यापूर्वी कर्ज घेतलेला आहे जे थकीत आहेत असे सगळे लोक आपण कव्वर केलेले आहेत केवळ २०२० ला ज्यांना कर्जमाफी मिळाली आणि जे पुन्हा थकीत आहेत असं दाखवताय किंवा झालेले आहेत यांच्या संदर्भात काही रेस्ट्रिक्शन आपण टाकलेत तो नंबरही मोठा नाहीये.
1
Media is too big
VIEW IN TELEGRAM
मिश्र खताच्या संदर्भात आता आपल्याकडे भरपूर उपलब्धता आहे, म्हणजे आवश्यक तेवढी...भरपूर नाही म्हणता येणार, आवश्यक तेवढी उपलब्धता आहे. अगदी कुणाला हेच खत पाहिजे किंवा तेच खत पाहिजे अशा पद्धतीन कदाचित थोडी टंचाई जाणवेल पण ओव्हरऑल खतांचे साठे आता आपण केले
1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
मराठी उमेदवारांची नोकरीचा वाद समोर येतोय नोकरी डॉट कॉम आणि लिंगडी वर ठराविक लोकांनाच नोकरी दिली जाते म्हणून आता हा वाद व्यक्त केला जातोय.मला याची कल्पना नाही पण असं काही असेल तर त्याच्यावर कारवाई करू
Media is too big
VIEW IN TELEGRAM
ज्याला आरोप करायचे आहेत त्यांनी पुरावे द्यावेत. ज्यांना पक्ष सांभाळता येत नाही, आपल्या पक्षातल्या उमेदवारांनाही सांभाळता येत नाही, ते अशा पद्धतीने जर या ठिकाणी आरोप करणार असतील तर ते योग्य नाही. अमरावतीमध्ये काय झालं मला माहित नाही, पण माझ्या माहितीप्रमाणे अमरावतीमध्ये निवडणुका होत आहेत. तिथे काँग्रेसचे उमेदवार आहेत, अपक्षीय उमेदवार आहेत. त्यामुळे अचानक ही काय उपती त्यांना झाली आहे मला याची काही कल्पना नाही. पण मला असं वाटतं की हवेत बाण सोडू नका, पुरावे असतील तर पुरावे द्या, पुरावे द्याल तर कारवाई होईल
Media is too big
VIEW IN TELEGRAM
आज का दिन यह बहुत महत्वपूर्ण दिवस है। हम महाराष्ट्र की ओर से प्रधानमंत्री मोदी जी को बहुत-बहुत शुभकामनाएं देना चाहते हैं। बधाई देना चाहते हैं। आज लॉन्गेस्ट सर्विंग प्राइम मिनिस्टर इस प्रकार का एक रिकॉर्ड मोदी जी ने कायम किया है। 4399 दिन मोदी जी ने पूर्ण किए हैं।
Media is too big
VIEW IN TELEGRAM
यह वही कांग्रेस है जिसने 2G 3G जैसे घोटाले किए कि उन घोटालों से इस देश की अर्थव्यवस्था तहसनहस हो गई। यह वही कांग्रेस है जिसने लगातार कुछ लोगों का विचार करते हुए इस देश में गरीबों की ओर कभी ध्यान नहीं दिया। गरीबी हटाओ का नारा दिया। लेकिन गरीबों के लिए एक भी योजना जो नहीं ला पाए। यह फ्रस्टेटेड कांग्रेस है। यह हताश कांग्रेस है। यह निराश कांग्रेस है। इसलिए इसको जवाब देने का कोई कारण नहीं है।
राष्ट्रार्थ जीवन जगुं प्रण हा अभंग । आपत्ती दुःख भवती असता अथांग ।।
सर्वस्व अपर्ण करू आम्ही मायभूस । निर्माल्य जीवन बनो उरी तीव्र ध्यास ।।
Media is too big
VIEW IN TELEGRAM
मोदीजींनी महाराष्ट्राला बळीराजा योजना दिली
ज्यामुळे महाराष्ट्रातले 100 धरणं आपण पूर्ण करू शकलो
Media is too big
VIEW IN TELEGRAM
हे त्यांच्यासाठी जे म्हणतात मोदीजींनी १२ वर्षात केलं काय? बघा १२ वर्षात असा बदलला आहे भारत... जिथे महिलांना त्यांचा हक्क आणि स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार मिळाला आहे.
Media is too big
VIEW IN TELEGRAM
जसा बुड्त्याला काडीचा आधार असतो तसा तो काडीचा आधार घेण्याचा प्रयत्न राहुल गांधी करतात.
Media is too big
VIEW IN TELEGRAM
ज्या प्रकारे काँग्रेसने शिखांवर अत्याचार केला
त्याचा निषेध हा जन्मभर आम्ही करू
Media is too big
VIEW IN TELEGRAM
देवाभाऊंचा बळीराजासाठी मोठा निर्णय!
56 लाख शेतकऱ्यांना ₹36 हजार कोटींची ऐतिहासिक कर्जमाफी
Media is too big
VIEW IN TELEGRAM
देवाभाऊंच्या संवेदनशीलतेची पुन्हा एकदा प्रचिती
Media is too big
VIEW IN TELEGRAM
शेतकऱ्यांचं दोन लाखांपर्यंतचं पीककर्ज माफ होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वचनपूर्ती-
अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना 16.71 कोटींची मदत, राज्य सरकारचा बळीराजाला मोठा दिलासा-
मराठा समाजासाठी सरकारचा मोठा निर्णय, ओबीसींप्रमाणे मराठा विद्यार्थ्यांना सवलती मिळणार-
कौशल्य विकासातून विकसित भारताची वाटचाल, नवतंत्रज्ञानासाठी कुशल मनुष्यबळावर भर-
2047 पर्यंत एसटीचा 100% ई-बस ताफा, ई-बसेससाठी चार्जिंग स्टेशनचे जाळे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ई-वाहतुकीला प्राधान्य-
नवी मुंबई विमानतळावर छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा, शिवराज्याभिषेक दिनी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण-
ठाणे क्लस्टर योजनेला वेग, धोकादायक इमारतींतील रहिवाशांना दिलासा-
बारामतीत वादळी वारा-पावसाचा तडाखा, सुनेत्रा पवारांकडून नुकसानग्रस्त भागाचा दौरा
Media is too big
VIEW IN TELEGRAM
लोका सांगे गांजाज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण...गांजा राऊतचा नाश देवाभाऊच उतरवतात...
प्रत्येक स्त्री ही भारतमातेचे रूप आहे...आणि सशक्त स्त्रीशक्ती हीच सशक्त भारताची ओळख आहे...तिच्या सन्मानासाठी आणि सक्षमीकरणासाठी...समर्पित १२ वर्षे...
Media is too big
VIEW IN TELEGRAM
क्रिकेट पाहण्यासाठी आयुष्यात पहिल्यांदा स्टेडियमवर आलेल्या या महिला आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील हसू देवाभाऊंच्या कार्याची पोचपावती आहे.
Media is too big
VIEW IN TELEGRAM
बस... एवढाच फरक आहे!
😁1
Media is too big
VIEW IN TELEGRAM
देवाभाऊंमुळे गडचिरोलीच्या स्वप्नांना मिळाली नवी दिशा!
विदर्भ प्रीमियर लीग (VPL) चा थरार प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी गडचिरोलीतील 800 आदिवासी विद्यार्थी आणि महिलांना मिळाली.